कामकथा – (भाग ९)



आतापर्यंत तुम्ही वाचले होते…
आशू आता फक्त चड्डीत होती… तिच्या घाटदार व गोलाईयुक्त देहावर तेवढेच एक तोकडे वस्त्र होते… पण तेही वसंतरावांनी तिच्या देहावर फार काळ ठेवले नाही…. त्यांनी ती चड्डी खाली खेचली आणि काळसर पाषाणात खोदलेल नग्न स्त्रीशिल्प वसंतरावांच्यापुढे उभं राहिलं… वसंतराव देहभान विसरून त्याकडे पाहात राहिले…
आता पुढे…


…. आशू प्रथमच वसंतरावांपुढे पूर्णपणे नग्न झाली होती… सुरुवातीला तिला काही वाटले नाही पण नंतर ती एकदम लाजून चूर झाली… तिला क्षणभर स्वत:ला आता कसे झाकावे हेच कळेना…

ती काही करण्याच्या आतच वसंतरावांनी पूर्ण नग्न झालेल्या आशूच्या पाठीकडून एक हात व दुसरा तिच्या मांड्यांकडून घालून तिला उचलून घेतले व तिच्या ओठांत ओठ घालीत ते बाथरुमकडे निघाले… आशूला त्यांनी आपल्या आलीशान व मोठा आरसा असलेल्या बाथरुममध्ये उभे केले तेव्हा आरशात आपले नग्न प्रतिबिंब प्रथमच पाहणाऱ्या आशूला आपल्या देहसौंदर्याची खरी जाणीव झाली… आपण वर्णाने काळेसावळे असलो तरी आपला चेहरा देखणा व आकर्षक आहे हे तिला माहीत होते…

तिच्या छोट्याशा घरी ती कधीच पूर्ण नागडी होऊन आंघोळ करीत नसे… छातीपर्यंत उघडी होऊन कंबरेवर परकर तसाच ठेवून ती आंघोळ करीत असे… त्यामुळे आपले स्तन अत्यंत उभार व टचटचीत आहेत हे तिला कळले होते… ती आपल्याच हाताने आपले स्तन चोळीत असे… त्या वैभवाचा तिला अत्यंत अभिमान होता… पण आता वसंतरावांच्या बाथरुममध्ये पूर्ण नग्न शरीराला आरशात पाहताना तिला आपले स्तनवैभव हे विशाल असल्याचे जाणवले…

तिची नाभी तिने कधीच पाहिली नव्हती… पण पोटावरचा तो छोटा खळगा कोणत्याही पुरुषाची कामवासना जागी करू शकतो… हे तिच्या लक्षात आले… उभार असलेली छाती आणि भरदार टंच नितंब यांच्यामध्ये असलेली आपली कटी मात्र बरीच बारीक आहे… त्यामुळे आपल्या शरीराला एक घाटदारपणा आलेला आहे… आणि त्याचीच वसंतरावांना भुरळ पडली आहे… हे जाणवून ती मनोमन सुखावली..


हे विचार मनात येत असतानाच तिची नजर आपल्या योनीप्रदेशावर गेली… आणि तिने लाजेने एकदम तोंड झाकून घेतले… वसंतरावांनी तिचा चेहऱ्यावरचा हात काढीत “लाजेतस काय… इकडे बघ” असं म्हणत आपली लुंगी सोडली व तिच्या कंबरेत हात घालीत तिला जवळ ओढलं आणि वर गरम पाण्याचा शॉवर सुरू केला….

स्पेशल कथा वाचा :  मादक माया (एक सत्य अनुभव) भाग ४

आशूच्या शरीराला कवेत घेत पाणी खाली ओघळू लागलं… वसंतरावांनी तिच्या ओठावरून ओघळणारं पाणी आपल्या ओठात घेत तिच्या अंगाला साबण चोळण्यास सुरुवात केली. साहजिकच त्यांचा हात आधी आशूच्या भरदार स्तनांकडे गेला… तिथे साबण लावताना त्यांचे आधीच ताठ झालेले लिंग आणखी कडक झाले व ते आशूच्या योनीला स्पर्श करू लागले… पण वसंतरावांनी स्वत:ला आवरले व आशूच्या हातात साबण देऊन तो हात आपल्या लिंगावर ठेवला… आशू लिंगाला हातात घेताना क्षणभर शहारली…

पण तिला ते लिंग साबणाने चोळताना तिला आनंद मिळत होता… त्यामुळे ती दोन्ही हातानी लिंग चोळू लागली… नंतर तिचा हात वसंतरावांच्या तांबूस वर्ण असलेल्या वृषणाकडे गेला… आणि ती वृषणालाही साबण लावून चोळू लागली… मध्येच वृषणातल्या गोटीला दाबताना ती शहारली… वसंतरावांनी आशूच्या मदनमस्त स्तनांचे मर्दन केल्यावर आशूच्या कलिंगडासारख्या भरदार नितंबांना साबण लावण्यास सुरुवात केली….

मध्येच त्यांचा हात नितंबांच्या फटीत जायचा व तेथेही ते मधल्या बोटाने चोळायचे… त्यामुळे आशू खुपच उत्तेजित झाली… व ती कंबर मागेपुढे करू लागली…

तेव्हा वसंतरावांनी तिच्या योनीला साबण लावण्यास सुरवात केली… योनीचे बाह्यओष्ठ साबणाने चोळल्यावर त्यांनी योनीच्या फटीत दोन बोटे घातली व तिथेही चोळायला सुरुवात केली… आता मात्र आशूचा श्वास वाढला… स्तन अधिक फुगीर झाले… वसंतरावांचे ताठ झालेले लिंग वरखाली होऊ लागले…

पण वसंतरावांनी पूर्ण संयम बाळगत शॉवर बंद केला व त्यांनी स्वच्छ पांढरा टॉवेल घेऊन तो आशूच्या अंगाभोवती टाकला व दुसरा तिच्या केसावर आवळला. त्यांनी तिचे अंग कोरडे करण्यास सुरवात केली. टॉवेलने पुसण्यासाठी त्यांनी तिचे दोन्ही हात वर केले…आशूच्या काखेतले केस पाहताच वसंतराव चेकाळले… व त्यांनी तिच्या काखेत आपले तोंड खुपसले…

त्यामुळे आशूचा श्वास आणखीनच वाढला व तिच्या तोंडातून सूं… सूं… असा आवाज येऊ लागला…पुन्हा एकदा वसंतरावांना स्वत:ला आवरावे लागले…मग त्यांनी तिचे स्तन कोरडे केले… तेव्हा तिची स्तनाग्रे टणक झालेली त्याना दिसली…

त्यांचा कसाबसा मोह टाळून त्यांनी नितंब व त्यांच्यातली फट कोरडी केली… तोपर्यंत आशूने वसंतरावांनाही दुसऱ्या टॉवेलने कोरडे केले होते… बाथरुमधील आरशात वसंतराव आशूचा आणि आशू वसंतरावांचा नग्नदेह आसूसून बघत होते….!!

(पुढे चालू ….💐💐)

4.5/5 - (2 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!