लग्नानंतरच प्रेम 💕
” अहोssss….. ” पोटावर थंडगार हाताचा स्पर्श होताच्…ती थोडी बावरुन् जाते…त्याचा स्पर्श होताच् असा…मोरपिस जणू अंगावरून फिरवल्या सारखा…🤭🤭🥶 ” हम…” तो तिला पाठून जवळ घेऊन घट्ट मिठी मारतो.लग्नाच्या दहा वर्षानंतर पण ती अजून पण अशिच् गोरिमोरि होऊन जायची त्यांच्या स्पर्शाने…😙😚 ” अहो काय करताय कोणी बघेल ना…..” असं बोलून ती त्याला आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते पण त्याच्या मिठीतून बाहेर पडायचं पण नव्हती.लग्नाच्या 10 वर्षां नंतर पण त्या दोघांचा एकमेकांवर जेवढं प्रेम होतं ते त्यांच्या कृती तून नेहमी दिसायचं आणि जेव्हा जेव्हा त्या दोघांना एकांत भेटायचा तेव्हा तर तो तिला एक एक मिनिट सुद्धा नजरेआड होऊ द्यायचं नाही आज पण खूप दिवसांनी असा त्याला चान्स भेटला होता आई-बाबा …