कथा जुळ्या भावांची भाग ६

भाग ६,

वाचक हो कसे आहात आशा करतो की तुम्ही आपल्या आयुष्यात आनंदी व समाधानी आहात आणि marathihotkatha.com वर कामुक, शृंगारिक व प्रणय पुरक कथा वाचत आहात मजा करत आहात. माझ्या कथेला प्रतिसाद रिप्लाय जरूर द्या इमेल आयडी व टेलिग्राम आयडी दिला आहे.

चला आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे वळूया,

मधल्या काळात पायल आणि शिवांगी ह्यांची मैत्री आणखी घट्ट होत गेली, एकाच वयाच्या अगदी जीव ला जीव देणाऱ्या. दोघी एकाच घरातल्या दोन सुना होत्या. मोठा फरक हा होता की एकीची कुस अजून उजवली नव्हती तर एकीकडे गोड बातमी होती.

हो साहिल ने ज्या रीतीने लग्नाच्या पहिल्या एका महिन्यात शिवांगी ला रोज रात्री बेडरूम मध्ये धुंद राती दिल्या होत्या, लग्नाला २/३ महिने होताच तिचे कडे बातमी आली होती. सर्व घर आणि शिवांगी चे घर प्रचंड आनंदाने न्हाऊन निघाले होते.

ह्यात एक चांगली गोष्ट अशी होती की सुनील व सविता ह्यांना प्रणय, संभोग ह्या गोष्टी माहित होत्या, त्यात ते अजूनही सक्रिय होते. त्यामुळे काही कपल मध्ये सगळे नॉर्मल असूनही उशीर होतो हे त्यांना माहीत होते. पण पायल ची गोष्ट ही होती की प्रणय करताना नीट फुलत नसे, पूर्ण समर्पण तिचे शरीर देत नसे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे समीर मध्ये उत्तेजना नसल्याने त्याचे वीर्य तिच्या गर्भात प्रवेशच होत नसे, त्याने आजवर एकदाही एका रात्रीत दोन वेळा तिला खाली घेतले नव्हते.

इथे शिवांगी चे दिवस भरत आले होते. मधल्या काळात सगळे सोहळे नीट पार पडले होते.

त्याच वेळी पायल आणि शिवांगी ह्याच्यात कैक वेळेला पायल व समीर ह्यांची अर्धे अधुरे प्रेम, प्रणय ह्यावरुन खूप चर्चा झाली होती. 

शिवांगी – “आपण दत्तक वगैरे असे काही केले तर”

पायल – “नाही ग राणी, हे आज्जीबात तयार होणार नाहीत, दुसरी गोष्ट त्यांचे रिपोर्ट जरी नॉर्मल असले तरी मला दिवस राहत नाहीयेत ह्याचा त्यांनाही खूप त्रास होतोय.”

शिवांगी सुद्धा खूप विचार करत होती, अजून एखाद महिन्याने ती बाळंतपण साठी माहेरी जाणार होती. विचार करता करता तिच्या डोक्यात एक कल्पना आली.

तिने आधी तिच्या खास मैत्रिणीशी बोलायचे ठरवले.

शिवांगी – “पायल माझे राणी मी एक विचार केला आहे, मनावर खूप मोठा दगड ठेवून हा विचार केला आहे. “

पायल – “बोल ना, मी तुझ्यासाठी काहीही करेन. बोल काय झाले राणी.”

शिवांगी – ” आपण तुझ्यासाठी एक वेगळा प्रयत्न केला तर.

समीर भाऊ दुसरा कोणताही मार्ग वापरायला तयार नाहीत. त्यांचे रिपोर्ट ही पूर्ण नॉर्मल आहेत, फक्त ते जास्त वेळ टिकत नाहीत आणि नीट प्रवेश होत नाही.”

पायल – “हो ग बरेचदा दारूच्या नशेत, आता कालच बघ ना, १० मिनिटे पण नाही ग, काय करू.” पायल रडू लागली.

स्पेशल कथा वाचा :  नग्न भाग ६

शिवांगी ने तिला मिठीत घेतले, “शु ए माझ्या सोन्या, रडू नकोस. हे बघ मी आणि साहिल खूप खास घट्ट मित्र आहोत आणि मग नवरा बायको आहोत. आता तो ही तुला गेली २/३ वर्षे बघतोय. आपण तुझे आणि साहिल चे मिलन घडवून आणले तर”

पायल – काय बोलतेस तू, शिवांगी, मी मान्य करते की माझ्या लग्नाच्या वेळी तुझ्याशी बोलताना मी तुला हे सांगितले होते की मला साहिल जास्त आवडला होता.”

शिवांगी – “राणी मला आपली मैत्री सगळ्यात जास्त प्रिय आहे तुझ्या ह्या सुखासाठी मी माझ्या नवऱ्याचे प्रेम ह्या तऱ्हेने वाटायला ही तयार आहे.”

पायल – “अगं पण साहिल तयार होईल का.”

शिवांगी – “ते सगळे मी बघते, तू तयार आहेस ना”

पायल ही मनातून कुठेतरी हा विचार एक दोन वेळा करून गेली होती, कारण समीर बाकी तिच्यावर भरपूर प्रेम करत होता सगळे हवे नको ते पाहत होता पण ह्या एका बाबतीत त्याचे नाणे खोटे पडत होते. आणि मुख्य म्हणजे पायल ला तिचा कौमार्य भंग होण्याच्या आधी तिने साहिल वरच मनोमन प्रेम केले होते.

त्याच रात्री साहिल च्या बेडरूम मध्ये,

शिवांगी – साहिल च्या बाजूला बसली होती, दोघे एकमेकांचा हात हातात धरून शांत बसली होती.

शिवांगी – ‘समीर पुढच्या आठवड्यात मी माहेरी जात आहे, मी तुझ्या कडे काही मागितले तर देशील.”

साहिल – “असे काय बोलतेस, सगळे काही तुझे आहे. तू फक्त तोंडाने बोल ती गोष्ट तुझी.”

शिवांगी – “मी आता तीन महिने नसणार आहे, शिवाय त्या नंतर ही कदाचित पुढचे एक दोन महिने आपल्याला संभोग करता येणार नाही. आणि तुम्ही किती अक्टिव आहात किती रोमँटिक आहात हे मला माहित आहे. माझ्यासाठी आपल्या घट्ट मैत्रीच्या नात्यासाठी एक कराल.”

साहिल – “बोल काय हवे तुला तू म्हणशील ते.”

तू आणि पायल एकत्र या. आपले आधी पण खूप वेळा हे बोलून झाले आहे.

समीर भाऊजी काहीच नीट करत नाही, दोघांचे रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आहेत. पण समीर भाऊजी चे वीर्य तिच्या गर्भात हवे तसे शिरत नाही, ती पूर्ण समर्पित होऊन प्रणय करत नाही.”

साहिल – “तू काय बोलतेस तुला कळतेय का, आणि हे कोणाला कळले तर.”

शिवांगी – “कोणालाही कळणार नाही, पायल ही तयार आहे. फक्त तू होकार दे. मी सगळी व्यवस्था करते. कुठेही काही जायची गरज नाही तू फक्त होकार दे.

प्लीज ऐक माझे कारण अजून एखादे वर्ष नंतर घरचे आणि बाहेरचे सुद्धा बोलू लागतील, समीर व पायल ह्यांना विविध टोमणे खावे लागतील. ऐकाल ना माझे.”

स्पेशल कथा वाचा :  माझ्या बायकोचं लफडं

साहिल – “ठीक आहे आता तू इतके सगळे बोलतेस तर.

Thank you माय darling thank you so much.”

दोघे झोपी गेले.

पुढच्या आठवड्यात शिवांगी माहेरी गेली त्यांनी सगळी योजना केली होती.

एका खास लग्नासाठी सुनील सविता बाहेरगावी जाणार होते.

ते चार पाच दिवस नव्हते.

कंपनी, फॅक्टरी या कामामुळे ना समीर जाणार होता ना साहिल.

दोघींचे आपापसात सगळे ठरले, पायल ची पाळी दोन दिवसा आधी पूर्ण झाली होती, तिने काहीतरी कारण काढून समीर ला दारू पिण्यास तयार करायचे आणि तो त्या नशेत झोपला की तिने साहिल च्या बेडरूम मध्ये जायचे.

पण पायल ला तसे काही करावेच लागले नाही. आई बाबा नाहीत त्यामुळे थोडा आणखी मोकळे पणाने पिता येईल ह्या विचाराने समीर ने आणखी बाटल्या मागविल्या, दुसऱ्या दिवशी सुट्टी होती आरामात उठले तरी चालणार होते त्यामुळे समीर जेवून वर आला आणि त्याने भरपूर दारू प्यायली.

११/११.३० ला तो पूर्ण झोपेच्या अधीन झाला, पायल ला खात्री होती की सकाळ शिवाय तो काही उठणार नाही.

ह्या गोष्टी आधी ठरल्या होत्या त्यामुळे तिने शिवांगी ला व शिवांगी ने साहिल ला तयार राहण्यास सांगितले. घरचे नोकर चाकर आपल्या स्टाफ क्वार्टर मध्ये गाढ झोपले होते.

पायल ने एक तलम nighty घातली, छान हलका परफ्यूम मारला आणि ती साहिल च्या बेडरूम कडे आली, जेव्हा समीर चे लग्न ठरले होते अर्थात साहिल ला ही पायल आवडलीच होती, गोरा रंग, लांब केस सगळी माप अगदी योग्य, रेखीव बांधा एका पुरुषाला अगदी सहज चेतवल असे सौंदर्य होते पायल चे.

पायल ने दरवाजा वाजवला आणि साहिल ने दार उघडले.

बराच वेळ दोघे काहीच बोलत नव्हते.

दोघे दोन टोकाला बेडवर बसले होते.

पायल – “भाऊजी,”

साहिल – “पायल मला माहिती आहे हे चुकीचे आहे पण तुम्हा दोघींची मैत्री आणि प्रश्न ह्या घरातल्या इज्जतीचा सुद्धा आहे.’

पायल – “हो भाऊजी. त्यामुळेच मी तयार झाले. आणि एक हे आजवर मी तुम्हाला सांगितले नाही, मला तुम्ही आवडत होता, लग्न व्हायच्या आधी एक दोन वेळा तुमची भेट झाली तेव्हा कुठेतरी तुम्ही माझ्या मनात भरला होता.”

दोघांचा धुंद प्रणय पुढील भागात वाचूया.

वरील कथा कशी वाटली हे माझ्या मेल आयडी वर लिहून पाठवा.

alpassion2009@gmail.com

चॅटिंग साठी टेलिग्राम आयडी 

@greatmind2009

पुढील भेट पुढच्या कथेत.

Bye

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!