फर्स्ट क्लास चा डब्बा

भाग १

वाचक हो कसे आहात आशा करतो की तुम्ही आपल्या आयुष्यात आनंदी व समाधानी आहात आणि marathihotkatha.com वर कामुक, शृंगारिक व प्रणय पुरक कथा वाचत आहात मजा करत आहात. माझ्या कथा वाचून तुम्ही मला तुमचे प्रतिसाद, रिप्लाय तसेच तुमच्या कडच्या कथा अनुभव माझ्या इमेल आयडी वर पाठवू शकता, ज्यांना माझ्याशी चॅटिंग करायचे आहे मेसेज पाठवायचे आहेत ते टेलिग्राम आयडी वर पाठवू शकता.

ही गोष्ट माझी आहे, त्यावेळी मी मार्केटिंग मध्ये होतो आणि कंपनीने मला फर्स्ट क्लास चा पास दिला होता, कधी कल्याण बाजूने येणारी गाडी तर कधी ठाणे प्लॅटफॉर्म नंबर १ वरून जाणारी गाडी मी पकडायचो, शक्यतो ठरलेला डबा व ठरलेली जागा.

आमचा एक ७/८ जणांचा ग्रुप ही तयार झाला होता. खूप धमाल असायची ग्रुप मध्ये, कधी गाणी, गप्पा गॉसिप आमच्या वर्षातून एक दोन पिकनिक ही असायच्या. आमचा डबा फर्स्ट क्लास चा होता तर बाजूला लेडीज फर्स्ट क्लास चा डबा असायचा. तिथेही बऱ्याच जणी रोज च्या रोज असायच्या, मी ठाण्याला ट्रेन पकडत असे तर आमच्या ग्रुप मधले दोघे मुलुंड हून बसून येत असत, मी विक्रोळी पर्यंत उभा असे आणि मग विंडो सीट मिळायची, आमच्या बाजूच्या लेडीज मध्ये त्यांचा ५/६ जणीं चा ग्रुप होता. त्यातली एक रोज मुलुंड ला चढायची ती ही मुलुंड ते घाटकोपर कधी विक्रोळी उभी असायची.

सावळा रंग, लांब केस, बरेचदा साडी, लग्न झालेली दोन लांब अशा बटा नेहमी तिच्या पुढे सोडलेल्या असत. छान बारीक अशी पण रेखीव बांधा.

दोन तीन महिने रोज आमची नजरानजर होत असे, एकदा मी सहज तिच्याकडे बघून हसलो, तिनेही हळूच smile दिले.

त्यानंतर ती दिसली की मी हसायचो ती ही हसायची. ती दादर ला उतरायची माझे बरेचसे काम हे मार्केटिंग मधले असल्याने कधी दादर, कधी भायखळा तर कधी cstआणि इतर भाग असे होते.

अर्थात आमच्या ग्रुप मध्ये सगळे जवळ पास हे २६/३५ अशा वयातले होते एक दोन जण हे ४५/४८ होते. 

त्यातला एक जण म्हणाला अतुल नुसती हसूनच ओळख ठेवणार की पुढे पण जाणार.

मी – “अर्थात पुढे जाणार बघू कधी ते.”

मी एक दोन दिवसांनी माझ्या मीटिंग थोड्या उशीरा होत्या, मी दादर ला उतरायचे ठरवले.

मी दादर ला उतरलो, आम्ही ब्रीज चढत होतो मी सरळ हात पुढे केला, “मी अतुल.”

ती – मी अनघा (तिनेही हात पुढे केला)

मार्केटिंग मधला प्रचंड अनुभव असल्याने काही बॉडी सिग्नल हे मी लगेच ओळखू शकायचो.

तिने ही समोरून हात पुढे केला ह्याचा अर्थ तिला ओळख ठेवायची आहे, तिला ही इंटरेस्ट आहे.

आम्ही पूर्ण ब्रीज एकत्र चालत गेलो, ती स्टेशन च्या बाहेर पडणार इतक्यात मी तिला विचारले “कॉफी घ्यायची का” 

ती किंचित लाजली, ‘आज नको आज थोडे लवकर लॉगिन आहे पण नेक्स्ट टाईम नक्की.”

स्पेशल कथा वाचा :  माझ्या बाजूची काकू......

मी – “काहीच हरकत नाही..आपली ओळख तर झालीच आहे.”

मी पुन्हा हात पुढे केला तिने ही केला. ह्यावेळी मी तो किंचित दाबला.

ती पुन्हा गोड लाजली आणि निरोप घेऊन निघाली.

मी माझ्या वेळेने स्टेशन च्या बाहेर पडलो व कामावर गेलो.

दुसऱ्या दिवशी आम्ही ट्रेन मध्ये भेटलो तिने छान smile दिली, आज जायचे का कॉफी साठी. तिने हळूच विचारले, 

मी – “हो मी उतरतो दादर ला.”

आम्ही ब्रीज वर भेटलो आणि स्टेशन च्या बाहेर असलेल्या रेस्टॉरंट मध्ये सँडविच व कॉफी घेतली.

मी – “तुम्हाला आवडेल माझ्याशी मैत्री करायला ?”

ती – “हो नक्की,”

मी – “नंबर काय आहे.”

ती – “तुमचा द्या.”

मी नंबर दिला, आम्ही बिल पे करून निघालो.

मी टॅक्सी पकडली आणि एक कॉल आला, 

मी अनघा बोलतेय नंबर सेव्ह करा.

मी ठरवले की मैत्री आता लवकरच त्या नात्यात बदलली पाहिजे.

तिचा नवरा एका कंपनीत सेल्स मध्ये होता आणि बरेचदा मीटिंग, काम ह्यामुळे महिन्यातून १०/१५ दिवस बाहेर गावी असायचा, तिच्या घरी सासू सासरे राहत होते.

आता आम्ही वरचेवर दादर ला एकत्र उतरत होतो, मी किंवा ती ट्रेन मध्ये असताना व्हाट्सअप चाट करून ठरवत असू, कधी ब्रीज वर भेटणे, कधी ब्रीज वर चालत एकत्र स्टेशन च्या बाहेर येणे, कधी कॉफी, चहा स्नॅक्स ह्या गोष्टी होत होत्या.

एकदा रात्री आम्ही व्हॉट्सअँप चॅट करत होतो बऱ्याच गप्पा झाल्या आणि मला व तिला हेच कळले नाही की आम्ही अहो जाहो वरून अरे तुरे कधी सुरू केले ते. 

त्या दिवशी आम्ही ब्रीज वर उभे राहून गप्पा मारत होतो.

ती – “अतुल तुला पुढच्या शनिवारी वेळ आहे का “

मी – “बोल ना, काढू शकेन तसेच काही असेल तर.”

रविवारी मला सुट्टी असते त्यामुळे रविवारी मला निघता येणार नाही, शनिवारी कामावर जात आहे असे सांगून मी निघेन कुठेतरी फिरायला जायचे, तुझ्याशी थोड बोलायचे आहे थोडा वेळ बसू कुठेतरी, लंच करू.

मी – चालेल कधी कोणत्या शनिवारी.”

ती – “पुढच्या ह्या शनिवारी महत्वाच्या मीटिंग आहेत त्यामुळे ह्या शनिवारी जमणार नाही. “

मी – “ठीक आहे, असे करूया ह्याच ट्रेन ने आपण cst ला जाऊ, म्युझियम वगैरे बघू मग लंच करू आणि कुठेतरी बसुया.”

ती – “हो चालेल मग पुढचा शनिवार फिक्स ना.”

मी – “अनघा होय फिक्स.”

आता मी शनिवारची वाट पाहत होतो, आणि खात्रीने ती देखील नक्कीच पाहत असणार.

शनिवारी मी घरून निघताना तिला व्हॉट्सअँप केला, तिने पाच मिनिटात मला रिप्लाय केला.

मी आमची नेहमीची ट्रेन व डबा पकडला, ती ही त्याच ट्रेन मध्ये चढली. ह्या सर्व दिवसात आम्ही ट्रेन मध्ये कधीच सलगी वाढवली नाही, आम्ही अगदी पहिल्या सारखे एक मेकांना ओळखच दाखवत होतो.

स्पेशल कथा वाचा :  कथा जुळ्या भावांची भाग १

Cst पोचल्यावर आम्ही वेग वेगळे असे स्टेशन च्या बाहेर आलो. आम्ही टॅक्सी करून मुसियम कडे आलो आधी मुसियम व नंतर जवळच्या एका रेस्टॉरंट मध्ये आम्ही गेलो. तिथे पहिल्यांदा आम्ही एकमेकांच्या बाजूला बसलो.

जेवण झाले,

ती – “बोल काय करायचे.”

मी – “तुला काहीतरी बोलायचे होते ना, “

ती – “हम्म बोलायचे तर आहे रे

 पण …”

मी तिच्या हातावर हात ठेवला, 

“अनघा माझ्यावर विश्वास ठेव, तू जे काही सांगशील ते आपल्यात च राहील. आणि जर काही वेगळी अशी काही अडचण आहे तर एक मित्र म्हणून मी नक्की प्रयत्न करेन मदत करण्याचा.”

ती – “कुठे बसूया.”

आम्ही मुसियम च्या बाजूच्या लेन मध्येच होतो, 

“इथून १०/१५ मिनिटांवर मरीन ड्राईव येईल जायचे का?”

ती – “हो चालेल.”

आम्ही चालायला सुरुवात केली, आधी गेट वे आणि मग पुढे चालत आम्ही मरीन ड्राईव ला पोचलो.

तिथल्या tipoid च्या सर्व रांगा कपल ने भरल्या होत्या, आणि काही तर अगदी तोंडात तोंड घालून बसली होती.

आम्ही बाहेरील कठड्यावर बसलो. एकमेकांना चेहरा दिसेल अशा रीतीने आम्ही बसलो होतो.

ती – “अतुल आपली ओळख झाली आणि त्या दिवशी तू मला आवडला होतास, तुला ट्रेन मध्ये बघायचे आणि मी तुझ्याकडे आकर्षित झाले होते. मी तुला खूप गोष्टी सांगेन असे ठरवत होते पण आपल्या सकाळच्या त्या धावपळीत मी कधीच बोलू शकले नाही आणि फोन वर मला हा विषय काढायचा नव्हता.,

माझे लग्न वयाच्या २४ व्या वर्षी झाले, लग्नाची दोन तीन वर्षे ठीक गेली, नंतर ह्याने नोकरी बदलली आणि मोठ्या नोकरीत मोठा पगार, मोठ्या जबाबदाऱ्या आल्या. हा आधी जास्त पित नव्हता पण ह्या नोकरीत ३/४ महिने गेल्यावर ह्याचे पिणे वाढले, आम्ही राहतो ते घर २BHK आहे. पण घरात प्रेम असे नाही, सासू सासरे आहेत ते त्यांच्या परीने खूप छान वागतात, पण हा घरी आला की आधी टीवी मग लॅपटॉप वर कामे, मग जेवण आणि झोपणे.

खूप मूड झाला तर १०/१२ दिवसांनी माझ्या जवळ येणार त्यात पण नुसती घाई.

गेली १.६/२ वर्षे हेच चालू आहे.”

हा होता कथेचा पहिला भाग, पुढे बघू ह्यात काय काय वळणे येतात.

वरील कथा कशी वाटली हे माझ्या मेल आयडी वर लिहून पाठवा.

alpassion2009@gmail.com

चॅटिंग साठी टेलिग्राम आयडी 

@greatmind2009

पुढील भेट पुढच्या कथेत.

Bye

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!