कामकथा -(भाग १०)



आतापर्यंत तुम्ही वाचले होते…
मग त्यांनी तिचे स्तन कोरडे केले… तेव्हा तिची स्तनाग्रे टणक झालेली त्याना दिसली… त्यांचा कसाबसा मोह टाळून त्यांनी नितंब व त्यांच्यातली फट कोरडी केली… तोपर्यंत आशूने वसंतरावांनाही दुसऱ्या टॉवेलने कोरडे केले होते… बाथरुमधील आरशात वसंतराव आशूचा आणि आशू वसंतरावांचा नग्नदेह आसूसून बघत होते…

आता पुढे…आरशात एकमेकांचे देह बघत असतानाच वसंतरावांनी आशूच्या दोन मांड्यांच्यामध्ये हात घातला आणि तो नितंबावर नेऊन एका हातानेच तिला उचलले व खांद्यावर घेतले आणि ते तडक हॉलमध्ये आले. तेथे योनीपूजेची सर्व तयारी त्यांनी केली होती. एका रुंद चौरंगावर त्यांनी आशूला बसवले. चौरंग फुलांनी सजवला होता, त्याच्यासमोर एक समई लावली होती व उदबत्त्याही लावल्या होत्या.. त्यांनी आशूला चौरंगावर बसवल्यावर तिचे दोन्ही पाय फाकवले व तिचे योनीद्वार उघडे केले. त्यामुळे आतले योनीशिस्न स्पष्ट दिसू लागले… आशूला हे काय चालले आहे ते कळेचना…

तिला थोडे अवघडल्यासारखेही झाले… आपल्या नग्नदेहाशी इतक्या सलगीने खेळणारा पुरुष ती प्रथमच पाहात होती…

हे असं काही कर्मकांड असू शकतं का.. असाही तिला प्रश्न पडला… पण वसंतराव तिला आवडत असत… त्यांनी तिला हळूवार फुलवलं होतं… त्यामुळे ते तिच्या मनात भरले होते… त्यांच्या सुखासाठी काहीही करण्याची तिची तयारी होती… वसंतरावांनी त्यांच्या हृदयात आपल्याला स्थान द्यावं असं तिला वाटत होतं… त्यामुळे ती त्यांच्यासाठी लाजेसह सर्व सोडण्यास तयार होती…
वसंतरावांनी तिचे पाय फाकवल्यानंतर तबक हाती घेतलं व आशूच्या कपाळावर कुंकवाचे मळवट भरले… नंतर चंदनगंध लावले… तेच चदंनगंध त्यांनी नंतर तिच्या स्तानाग्रांवर, नाभीवर आणि मग योनीच्या बाह्यओष्ठांवर लावले. नंतर त्यांनी योनीशिस्नाला चंदन लावले… योनीशिस्नाला वसंतरावांच्या बोटांचा स्पर्श होताच आशू मोहरून आली…

तिला पुढे झुकून वसंतरावांचे चुंबन घ्यावे असे वाटले.. पण तिला तबकातल्या निरांजनाने ओवाळून वसंतराव गुडघ्यावर बसले आणि खाली वाकून त्यांनी योनीमुखाचे चुंबन घेतले व योनीला नमस्कार केला… त्यांनी तिच्या गळ्यात फुलांचा हार घातला व योनीप्रवेशद्वारावर एक फुल ठेवले… आशूला हे सगळं पाहताना गंमतही वाटत होती आणि संकोचही वाटत होता… आपल्याला आजवर कधीच कुणी असं वागवलं नव्हतं… हे तिला जाणवलं… फक्त पहिल्यांदा पाळी आली तेव्हा तिच्या आईने व आजुबाजुच्या सवाष्णींनी तिला हळकुंकू लावलं होतं.. तेवढंच काय ते…

स्पेशल कथा वाचा :  मादक माया (सत्य अनुभव) भाग २

स्त्रीत्वाचा असा मंगलसोहळा करुनच तिच्याशी संग करायचा असतो हे किती पुरुषांना माहित असतं… स्त्रीपुरुषाच्या मिलनाला समागम म्हणतात किवा संभोग म्हणतात… हे सर्वांना माहीत असतं पण त्याचा अर्थ कितीजणांना माहीत असतो… संभोग किवा समागम म्हणजे स्त्री व पुरुषाने एकमेकांच्या संमतीने, एकमेकांचा आदर करीत.. कामव्हिवळ होऊन केलेली कामक्रीडा आणि घेतलेला एकमेकांचा घेतलेला भोग म्हणजे संभोग… यात एकतर्फी अतिरेकाला अजिबात जागा नसते…

येथे कोणी एक उपभोग घेत नाही तर दोघेही एकमेकांचा उपभोग घेतात म्हणून तो संभोग… त्यामुळेच वसंतरावांनी आशूची पूर्ण संमती आहे व तिचे आपल्यावर प्रेम आहे हे लक्षात आल्यानंतर हा विधी करून एकप्रकारे आपल्या शरीरिक संबंधाला पावित्र्य प्राप्त करून दिलं. प्राचीन काळापासून पुरुष बहुपत्नीत्व पाळत आले आहेत… अनेक बायका असल्या तरी त्या काळी पुरुषांचे अन्य स्त्रियांशी विवाहबाह्य संबंध असायचे… आता कायद्याने बहुपत्नीत्वाला बंदी असली तरी अनेक पुरुष आजही एकापेक्षा अधिक बायका करता किवा अन्य स्त्रियांशी विवाहबाह्य संबंध ठेवतात. अनेक स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते गुपचुप अन्य स्त्रियांशी संबंध ठेवतात. स्त्री पुरुष संबंध हे अनादी काळापासून चालत आलेले आहेत. सर्व धर्माच्या पुराणकथा अशा संबंधांच्या कथांनी भरलेल्या आहेत. वसंतराव आणि आशू ही तर सामान्य माणसे… असो…


वसंतरावांनी योनीपुजेनंतर आशूला तिच्या दोन मांड्यांच्यामध्ये हात घालून एका हाताने उचलून खांद्यावर घेतले व तिला घेऊन ते तडक बेडरुममध्ये आले. त्यांनी बेडरुम आधीच सजवली होती. बेडवर गुलाबच्या पाकळ्या टाकल्या होत्या, व पलंग फुलांच्या माळांनी सजवला होता. त्यांनी बेडरुममध्ये मंद निळा प्रकाश देणारे दिवे लावले होते… मंद सुगंध दरवळत होता… ते सगळे वातावरण पाहून आशू हरकून गेली… आपल्याला आपला राजकुमार पांढऱ्या घोड्यावरून त्याच्या रंगमहालात घेऊन आला आहे असंच तिला वाटत होतं… आपल्यासारख्या अत्यंत सामान्य मोलमजुरी करून जगणाऱ्या स्त्रीला एवढा सन्मान देणाऱ्या आपल्या पुरुषाबद्दल तिच्या मनात कृतज्ञतेचे भाव दाटून आले… आता तिने स्वत:ला वसंतरावांच्या स्वाधींन करून टाकले…


हा देह आणि हा जीव आता त्यांच्यासाठीच असे मनोमन ठरवून ती वसंतरावांना हवे ते सुख देण्यासाठी सज्ज झाली…!!

स्पेशल कथा वाचा :  चौरंगी रिंगण भाग :14

पुढे चालू….

5/5 - (1 vote)

Leave a Comment

error: Content is protected !!