चार दिवसांचा संसार”-(भाग ८, अंतिम भाग) | Marathi Incest Story

जेव्हा करम किचन मध्ये जातो तेव्हा हर्षवर्धनराय पटकन पुन्हा आपली ब्रिफकेस उघडत त्यातून एक नायलॉनची रस्सी बाहेर काढत ती घेऊन किचन मध्ये जाऊन करमच्या मागे उभे राहतात.

बिचारा करम “आता पुढे आपलं सगळंच चांगलं होणार आहे व खऱ्या अर्थाने आज आपल्यासारख्या एका किन्नराला अखेर सिंघवी परिवाराच्या सुनेचा दर्जा मिळालाच!” असा आपल्याच विचारत मग्न असताना मागे उभे असलेले हर्षवर्धनराय झटकन आपल्या हातातील ती नायलॉनची दोरी करमच्या गळ्या भोवती टाकून त्याचा गळा आवळू लागतात.

आपल्याच विचारात मग्न असलेल्या करमला हा धक्का अगदी अनपेक्षित असतो. आपल्या गळ्याभोवती आवळलेला फास सोडायचा करम निकराचा प्रयत्न करतो पण त्याचे सर्व प्रयत्न हर्षवर्धनरायांच्या सैतानी शक्तीपूढे थिटे पडतात. शेवटी आपल्या अंगातील सर्व शक्तीनिशी करमचा गळा आवळत हर्षवर्धनराय त्याचा निर्दयपणे खून करून किचनच्या खिडकीतून ती दोरी खाली असलेल्या कचरा कुंडीत टाकून देत आल्या पावली परत जातात. परंतु, जाताना मात्र अनवधानाने आपली ब्रिफकेस दिवाणखान्यातच विसरतात.

बिच्चारा निष्पाप करम! काहीही दोष नसताना केवळ जन्मतःच किन्नर म्हणून निपजल्याने सुरू झालेल्या त्याच्या आयुष्याच्या घोर परवडीची अखेरही अशी निर्दयी मृत्यूनं व्हावी या सारखी शोकांतिका ती दुसरी कोणती?

जेव्हा आदित्य बाजारातून सामान घेऊन घरी येतो तेव्हा घराचा दरवाजा अर्धवट उघडा कसा काय याचं त्याला आश्चर्य वाटतं कारण की नेहमी आदित्य कामावर वा बाहेर गेल्यावर करम दरवाजा नीट व्यवस्थित बंद करून घेत असे. त्यामुळे आज नेमकं दार लावायला करम कसं काय विसरला याचा विचार करत तो करमला एक दोनदा हाका मारतो परंतु, त्याच्या हाकेला प्रतिसाद न मिळाल्यामुळे तो करमला हाका मारत शेवटी किचन मध्ये येतो तेव्हा तेथे करमला निपचित पडलेला पाहून त्याला आपल्या पायाखालची जमीनच दुभंगते की काय असं होतं. करमला बहुदा चक्कर आली असावी असा विचार करून आदित्य त्याच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो.

परंतु, करम काही डोळे उघडत नाही. करमला हाका मारत दोन तीन वेळा चेहऱ्यावर पाणी मारूनही करम प्रतिसाद देत नाही तेव्हा मात्र आदित्य विलक्षण घाबरतो व त्याला तसंच उचलून बाहेर दिवाणखान्यात सोफ्यावर नेऊन ठेवतो. जेव्हा आदित्य करमच्या गळ्यावरील ते दोरीचे व्रण पाहतो तेव्हा त्याला करमचा कुणीतरी दोरीने गळा आवळून खून केला आहे याची जाणीव होते व त्यामुळे तो प्रचंड हादरतो. सारखा करम करम म्ह्णून मोठमोठ्याने त्याला हाका मारत “माझ्या करमने कुणाचं असं काय वाईट केलं की त्याला एवढी भयानक शिक्षा मिळाली” असा आक्रोश करत करमचा निष्प्राण देह छातीशी कवटाळून धाय मोकलून रडू लागतो.

स्पेशल कथा वाचा :  बेधुंद….भाग 5

अचानक रडता रडता त्याचं लक्ष त्या सोफ्याजवळ पडलेल्या ब्रिफकेसकडे जातं. ब्रिफकेसकडे एकटक पाहत असताना चटकन त्याला ती ब्रिफकेस तर आपल्या वडिलांचीच आहे याची जाणीव होते. याचाच अर्थ ज्याअर्थी ती ब्रिफकेस इथं सापडली त्याअर्थी आपल्या गैरहजेरीत आपले वडिलंच येथे आले होते व त्यांचा स्वभाव पुरेपूर माहीत असल्यामुळे हे नीच कृत्य त्यांनीच केलंय अशी त्याची पक्की खात्री झाल्यामुळे अतीव संतापाने चवताळून जात शेवटी पोलिसांना बोलावून घेत त्यांना आपलं कुटुंब आजवर करमशी कश्या प्रकारे वागलं व आपल्या वडिलांनी कश्याप्रकारे आपल्या करमचा खून केला असं सांगत त्यांना पकडून शिक्षा करण्याची विनंती करतो.

आदित्यने केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत जेव्हा पोलीस हर्षवर्धनरायांना करमच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करायला त्यांच्या घरी येतात तेव्हा आपण तेथे कधी गेलोच नसल्याने करमचा खून करण्याचा प्रश्नच नाही असं घुमजाव करत “करम जरी आम्हांला आदित्यचा जीवनसाथी म्हणून अजिबात मान्य नसला तरी त्याचा खून करावा असं आपणांस कधीच वाटलं नाही” असं म्हणत ते आपल्यावरील करमच्या खुनाचा आरोप धुडकावून लावतात. परंतु, पोलीस जेव्हा खुनाच्या ठिकाणी सापडलेल्या त्यांच्या ब्रिफकेसचा विषय काढतात तेव्हा मात्र त्याचं कोणतंच पटेल असं स्पष्टीकरण न करता आल्याने अखेरीस आपला गुन्हा कबूल करतात.

जेव्हा ही गोष्ट करमच्या समाजाची मुख्य असलेल्या गुरुमाईलाही समजते तेव्हा ती संतापाने अक्षरशः पेटून उठत आपल्या तृतीयपंथी समाजातील काही लोकांना घेऊन सिंघवी हाऊसवर जाऊन पोलीस बेड्या ठोकून जेलमध्ये नेत असलेल्या हर्षवर्धनरायांच्या त्वेषाने दोन चार सणसणीत कानाखाली मारून त्यांच्या तोंडाला काळं फासत संतापाने टाळ्या वाजवत त्यांना आणि त्यांच्या पत्नी व धाकट्या मानवला शिव्या शाप देत मोठ्याने आक्रोश करत निघून जाते. शेवटी, आपल्या प्राणप्रिय जोडीदाराच्या विरहाने व्याकुळ झालेल्या आदित्यच्या मनावर या घटनेचा विपरीत परिणाम होऊन त्याचं मानसिक संतुलन कायमचं बिघडल्याने त्याला अखेर मनोरुग्णालयात दाखल करावं लागतं व तेथेच एके दिवशी करमच्या आठवणीत वेडाचा एक तीव्र झटका आल्यामुळे तोंडातून फेस येऊन त्याचाही दुर्दैवी अंत होतो.

अश्या प्रकारे एक स्ट्रेट (आजच्या so called सुसंस्कृत समाजाच्या भाषेत बोलायचं तर ‘नॉर्मल’) पुरुष पती व एक किन्नर पत्नी अश्या आगळ्या वेगळ्या जोडप्याच्या उण्यापुऱ्या चार दिवसांच्या संसाराची, सहजीवनाची आपल्या स्वतःला उदारमतवादी, पुरोगामी वगैरे समजणाऱ्या समाजाच्या अश्या निंदनीय वागण्यामुळे भयंकर अखेर होते.

स्पेशल कथा वाचा :  माझे झवायचे अनुभव ३

मित्रांनो, खरं म्हणजे अश्या प्रकारच्या विवाहांसंदर्भात समाजमन तयार व्हायला वेळ लागेल परंतु, जर नाण्याच्या दुसऱ्या बाजूने पाहिल्यास अजूनही जरी आपल्या समाजात समलिंगी विवाह, तृतीपंथी विवाह आदींना स्वीकृती नसली तरीही वास्तवात झालेला “महंत शिवलक्ष्मी व संजय झालटे, माधुरी सरोदे व जय शर्मा तसेच काही वर्षांपूर्वी छत्तीसगढ मधील रायपूर जिल्ह्यात एका सामुदायिक विवाह सोहळयात सुमारे 15 पुरुषांनी केलेला तृतीयपंथीयांशी विवाह म्हणजे आपल्या समाजात होऊ घातलेल्या एका चांगल्या बदलाची, येणाऱ्या एका नव्या पर्वाची नांदी आहे, हेही नसे थोडके.

◆समाप्त◆

तात्पर्य:- वास्तविक पाहता प्रत्येक स्वतंत्र, सज्ञान व्यक्तीला आपला आयुष्याचा जोडीदार (Life Partner) निवडण्याचा हक्क आहे मग भलेही तो पुरुष आहे का स्त्री आहे हे महत्वाचे नाही कारण Trust is very important in every relations. इतकंच नव्हे, तर आजच्या आपल्या विवाह विषयक कायद्यातही केवळ दोन सज्ञान ‘व्यक्तींना’च लग्नाचा अधिकार आहे असा स्पष्ट उल्लेख आहे आणि यात कुठेही केवळ एक स्त्री आणि पुरुष वा भिन्नलिंगी असा अजिबात उल्लेख नाही. अगदी स्पष्टच बोलायचं झालं तर केवळ ‘स्त्री व पुरुषालाच’ विवाहाचा अधिकार आहे आदी (गैर)समज फक्त ‘वंशवाढ’ या एका करणासाठीच वर्षानुवर्षे आपण उराशी कवटाळून बसलो आहोत. मुळातच ‘व्यक्ती’ या संकल्पनेत स्त्री, पुरुष, ट्रान्सजेंडर असे सर्वच येतात. त्यामुळे लग्न जरी दोन जीवांचं सहजीवन/मिलन वगैरे असलं तरी ते जीव दोन पुरुष असो, दोन स्त्रिया असो वा एक पुरुष एक स्त्री असो किंवा एक पुरुष व एक ट्रान्सजेंडर वा एक स्त्री व एक ट्रान्सजेंडर असो त्याने काहीही फरक पडणार नाही व पडूही नये.

अर्थात, वरील विवेचन लैंगिक बहुसंख्य असलेल्या आपल्या समाजाला कदाचित पटणारही नाही पण अश्या प्रकारच्या विवाहांसंदर्भात एकदा आपला दृष्टिकोन बदलून पाहायला व त्यासाठी आपल्या सद्सदविवेकबुद्धीने विचार करायला काय हरकत आहे बरं? हो ना!

💐💐समाप्त 💐💐

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!