वाळवंटी-2
बघता बघता निती च लग्न हे झालं ती आता मनातून घाबरलेली होती कारण स्वप्नात जे दिसत होतं ते आज रात्रीपासून तिच्यासोबत घडणार होतं. रात्री जेव्हा तिला तिच्या रूममध्ये नेण्यात येणार तिची जाऊ नणंद या सगळ्या नितीला तयार करत होत्या..तेवढ्यात त्यांची एकमेकांना थट्टा मस्करी करण्यात वेळ जात होता सगळे बाहेर जातात नीतीची चुलत जाऊ शितल नितीच ब्लाउज व्यवस्थित करत म्हणाली, हे बघ नीती, या घरात तुझा जो मोठा देर आहे. त्याचा आणि गावातल्या बऱ्याच स्त्रियांचे संबंध आहेत. त्यामुळे त्याच्यापासून लांब राहा.नितीलाही लग्नाच्या अगोदर हे सगळं ऐकू आलाच होतं आणि आता तिची जावच म्हणली त्यामुळे तिला तिच्या बोलण्यावर विश्वास पटला.निती ला तयार करून बाहेर नेण्यात आलं नेमकं त्या पायऱ्यावरती अविनाश …