वाचक हो, कसे आहात आशा करतो की तुम्ही आपल्या आयुष्यात आनंदी आणि समाधानी आहात तसेच marathihotkatha.com वर शृंगारिक, कामुक व प्रणयकारक कथा वाचत आहात, मजा घेत आहात. माझ्या कथा वाचून आपला प्रतिसाद नक्की द्या, त्यातून जुने किस्से, कथा लिहायला प्रेरणा मिळते. इमेल व टेलिग्राम आयडी कथेच्या खाली लिहिला आहे.
ही गोष्ट मी ज्यावेळी नवीन नवीन नोकरीला लागलो होतो तेव्हाची आहे.
ही गोष्ट माझ्या सोसायटी च्या शेजारील एका स्त्री ची,
ती माझ्या मते ७/८ महिन्या पूर्वी तिथे राहायला आली होती.
माझे कॉलेज पूर्ण झाले होते नोकरी सुरू होती.
माझ्या सोसायटी कडे यायला दोन रस्ते होते, एका बाजूने आलो तर तिची सोसायटी लागत नसे आणि दुसऱ्या बाजूने तिची सोसायटी, त्यांचे मेन गेट लागायचे. आमच्या दोन्ही सोसायटी मध्ये एकच भिंत कॉमन होती.
श्रीमती अर्चना,
दिसायला गोरी, उंच अशी शिडशिडीत पण अंगावर गोलाई सर्व ठिकाणी व्यवस्थित,
लांब केस, जे बरेचदा एक घट्ट वेणीमध्ये असायचे, छान चापून चोपून नेसलेली साडी, तिला सोसायटी च्या आवारात गाऊन वर मी कधी पाहिलेच नाही.
तिला ३/३.६ वर्षाचा मुलगा होता. त्याचे नाव आरव, मी संध्याकाळी त्यांच्या बाजूच्या रोड ने आलो की ती बरेचदा त्या मुलाला घेऊन खाली बसलेली दिसे. त्या मुलाकडे छोटी तीन चाकी सायकल होती.
एकदा मी कामावरून येत असता ती थोडी दूर एका वळणावर दिसली, ती तिचा मुलगा त्या सायकल सोबत काहीतरी करत होते.
मी जवळ गेलो तर त्या सायकल चा मधला रॉड निखळला होता आणि तो त्यांना बसवता येत नव्हता, मी थांबून तो नीट करून दिला आणि पुढे आलो.
दोन दिवस मला उशीर झाला, तिसऱ्या दिवशी ती सोसायटी मध्ये बेंच वर बसली होती, मला बघताच तिने मुलाला गेट कडे पाठवले.
Thank यू अंकल.
मी ही समोर हात करून त्याला शेकहँड केला.
तिने माझ्या कडे पाहून स्मित केले
आता ती दिसली की बघून हसायची. दिसायला ती सुंदरच होती, मी नेहमी विचार करायचो की त्या मुलाचा बाबा कधीच कसा दिसला नाही?
एकदा रविवारी मी संध्याकाळी मित्रा सोबत टाईम पास करून घरी येत होतो, थोडा लेट च झाला होता, ही एकटीच खाली बेंच वर बसली होती. मी तिला बघून हसलो, तिने ही हसून प्रतिसाद दिला. मी थोडा धीर करून आत गेलो, आमच्या बाजूचीच सोसायटी असल्याने काही जण मला ओळखत देखील होते.
मी तिच्या जवळ गेलो तशी ती उठून उभी राहिली,
“आज छोटू कुठे आहे”
तो त्यांच्या नर्सरी च्या मित्राकडे बर्थडे ला गेल्या, त्याच्या आईने कॉल केला होता ती येतेस आहे ह्याला सोडायला.
मग तुम्ही नाही गेलात
हे येतील आता थोड्या वेळाने त्यांना चहा वगैरे म्हणून घरी थांबले”
“अच्छा ओके..मी निघतो”
त्यानंतर आम्ही भेटलो की ती बोलायची, तिचे नाव अर्चना ती साऊथ मधली, त्यांना ह्या सोसायटी मध्ये येऊन एकच वर्ष झाले,
आमची आता चांगलीच ओळख झाली होती, तिला साड्या नेसायला फार आवडत..आणि ती नेसायची पण इतकी छान की बघत रहावेसे वाटे.
खोल गोल नाभी च्या खाली ती साडी नेसायची.
एकदा असाच आम्ही दुसऱ्या रोड वर भेटलो होतो, बऱ्यापैकी वारा सुटला होता, वाऱ्याने एक दोन वेळा तिचा पोटावरचा साडीचा पदर सरकला आणि माझी नजर खाली गेली. एकदा तिला ते कळले, तिने लगेच साडी नीट केली मी तिला सॉरी म्हणालो आणि निघालो.
दोन चार दिवस मला यायला उशीर होत होता, त्यामुळे आमची भेट झाली नाही.
एकदा ती सोसायटी मध्ये बसली होती, मला बघितले तर तिने मुलाला पाठवले,
मुलाने चॉकलेट दिले, “अंकल मेरा कल बर्थडे था, आप आये नाही घर पे”
मी – ” तुमने बुलाया नहीं ना मे कैसे आता”
तितक्यात ती ही तिथे आली.
“मम्मी अंकल ला बोलाव न घरी पार्टी ला”
मी त्या दिवशीच्या प्रकारामुळे थोडा संकोचून उभा राहिलो.
ती आली, “हा या ना कधी तरी घरी”
त्या दोन दिवसा नंतर रविवार होता, माझ्या घरी थोडा एका इलेक्ट्रिक होल्डर चा प्रॉब्लेम होता मी ते सगळे घेऊन आमच्या गॅलरीत बसलो होतो.
१० मिनिटांनी वरतून एक वाटाणा माझ्या अंगावर पडला, मी वर बघितले तर अर्चना माझ्या कडे बघत हसत होती.
मी ही हसलो, अजून ५/१० मिनिटांनी तिने वरतून एक छोटा कागद बोळा करून अंगावर टाकला.
मी वर बघितले ती अगदी मंदपणे हसली.
मी कागद उघडला त्यात तिचा लँडलाइन नंबर होता.
मी विचार केला आज रविवार आहे, कदाचित नवरा घरी असेल आज नको.
दुसऱ्या दिवशी मी सकाळी ११.३० वाजता फोन केला, बराच वेळ फोन वाजला कोणी उचलला नाही, मी अर्ध्या तासाने पुन्हा केला, अर्चना ने फोन उचलला.
अर्चना – “अहो मुलाला घ्यायला गेले होते, तुम्ही कसे आहात. “
आम्ही थोडे जुजबी बोललो,
त्यानंतर आमचा दर दोन दिवसांनी फोन व्हायचा, आता आम्ही एकमेकांना अरे तुरे करू लागलो होतो, आमची खूप छान मैत्री झाली होती.
तिचा नवरा एका कंपनीत ऑडिटर होता आणि त्याची कंपनी त्यांच्या क्लायंट चे सगळे ऑडिट चे काम करत असे.
एकदा तिने मला फोन वर दोन दिवसांनी फोन करायला सांगितला.
मी नेहमीप्रमाणे दुपारी फोन केला.
“अतुल तू उद्या संध्याकाळी घरी येतोस थोडे काम आहे. खाली भेटून तिथून घरी नेणे बरे दिसणार नाही.”
मी माझ्या सोसायटी मध्ये १५/१८ वर्षे राहत होतो त्यामुळे काही चांगले ओळखीचे झाले होते त्याची सोसायटी तीन विंग ची होती, ही बी विंग ला दुसऱ्या मजल्यावर राहत होती.
तिने मला तिचा फ्लॅट नंबर दिला होता, मी सहज तिच्या सोसायटीत गेलो आणि सरळ बी विंग मध्ये गेलो तिच्या दारावरची बेल वाजवली.
तिने दार उघडले घरी ती एकटीच होती, अरे छोटू कुठे?
तो बाजूच्या विंग मध्ये एका कडे गेलाय तिथे बर्थडे आहे. मग तू नाही गेलीस?
“जाईन थोड्या वेळाने, तुझ्याशी बोलायचे होते”
बोल
ती आत गेली तिने एका प्लेट मध्ये एक केक, आणि वेफर्स आणले.
“अरे व्वा त्या बर्थडे साठी मला केक कशासाठी”
” अतुल आज माझाही बर्थडे आहे”
“अरे व्वा अगं मग आधी का नाही सांगितलेस काहीतरी गिफ्ट आणले असते. मी हात पुढे केला विश करायला, तिने ही लगेच हात हातात घेतला. त्यावेळी तिच्या त्या स्पर्शात कोणतीही घाई नव्हती, तिने ही माझा हात धरून ठेवला होता”
” मग आज केंडल लाईट डिनर का? “
अर्चना – “हे असतील तरं ना, हे कंपनीच्या ऑडिट च्या साठी नागपूर ला गेलेत, तीन दिवसांनी येतील. आणि इथे असते तरी काही कुठे नेले नसते, त्यांना हे सगळे social लाईफ नाही पटत, घर आणि ऑफिस. तुला कदाचित खोट वाटेल पण तुझ्या सारखा इतका जवळ माझा कोणीच पुरुष मित्र नाही, मी अशी कधी कोणाशी मैत्री केलीच नाही, केरळच्या एका छोट्या गावात शिकले, जिल्ह्यात काका कडे कॉलेज केले ते ही ११/१२ पर्यंत एक दोन छोटे मोठे कोर्स केले आणि मग ह्यांच्याशी लग्न.
तुला भेटल्या पासून एक वेगळी ओळख, एक वेगळा आत्मविश्वास मिळाला. त्यामुळे आज बघ ना तूच आहेस माझ्या बर्थडे ला.
मी थोडा वेळ तिच्याकडे पाहिले, ती ही माझ्याकडे पाहत होती.
मी – “अर्चना आपण करूया की सेलिब्रेशन चालेल,
ती – “अरे अतुल, आरव असतो ना तो असताना कस”
“आता तो नाहीये ना “
“हा मग”
“एखादे गिफ्ट तर मी नक्कीच देऊ शकतो, आवडेल का”
ती गप्प होती,
अर्चना सॉरी मी कदाचित चुकीचे बोललो, सॉरी चल मी निघतो, पुन्हा एकदा हॅपी बर्थडे”
तिने पटकन माझा हात पकडला.
अर्चना – “अरे गिफ्ट देणार होतास ना, फक्त आता नको.
आज रात्री ये आरव ९/९.३० पर्यंत झोपतो तू १०.३० ला येशील.”
तर मित्रांनो पुढच्या भागात वाचू नक्की कोणते गिफ्ट कसे दिले आणि बर्थडे कसा साजरा झाला.
माझ्या कथेला प्रतिसाद जरूर द्या, तुमचे अनुभव प्रतिक्रिया लिहा
मेल आयडी
टेलिग्राम आयडी
@greatmind2009
पुढची भेट, पुढील कथेच्या वेळी.
Bye