निकी व तिचा लाडका काका प्रकाश | भाग 3

वाचक हो, कसे आहात सगळे आशा करतो की आपण आनंदी व समाधानी आहात, marathithotkatha.com वर कामुक, शृंगारिक व प्रणय पुरक कथा वाचत आहात आणि मजा करत आहात.

माझ्या कथेला असाच प्रतिसाद देतं रहा आपल्या प्रतिक्रिया, कथा अनुभव आपण माझ्या खाली दिलेल्या मेल आयडी वर पाठवू शकता तसेच चॅटिंग साठी टेलिग्राम आयडी दिलेला आहे.

चला कथेकडे वळू, निकी आणि प्रकाश ह्यांच्या मध्ये आता एक मैत्रीचे नाते तयार झाले होते, ते दोघे एकमेकांना दोन तीन दिवसातून एकदा जरूर फोन करतं असत. प्रकाश ने तिला शांतपणे पण स्पष्ट सांगितले होते की तो तिला वरचेवर भेटू शकत नाही. ज्यावेळी तो गुप्ता साहेबांकडे येईल त्यावेळी तीच त्यांची भेट.

निकी ची फायनल exam झाली होती तसेही गुप्ता साहेबांनी त्यांच्या व्यवसायात तिला तिचा एक छोटा व्यवसाय सुरू करून देण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या त्या कामाची सगळी माहिती तिला व्हावी म्हणून त्यांच्याच एका पार्टनर च्या बायकोकडे ती रोज दुपारी जात असे. २/३ महिन्याच्या पूर्ण ट्रेनिंग मध्ये तो व्यवस्थित तयार देखील झाली. 

गुप्ता साहेबांनी तिला एक फॅक्टरी मध्ये एक छोटी जागा तिच्यासाठी तयार केली. कच्चा माल आणून ती दोन तीन कामगारांच्या सहाय्याने आता प्रोडक्ट तयार करत होती. हळू हळू मार्केटिंग साठी ती बाहेर पडू लागली आणि लहान मोठ्या एक दोन ऑर्डर ही तिला मिळाल्या. तिला आता ह्या सगळ्या despatch, फॉलो अप आणि इतर ऑफिस कामासाठी एक भरवशाचा माणूस हवा होता. तो व्यक्ती तिला प्रकाश ह्यांच्या मध्ये दिसला. तिने गुप्ता आणि त्यांचे पार्टनर ह्यांच्याशी ह्यावरुन बोलणी सुरू केली.

तसेही अग्रवाल कडे माणसे होती आणि गुप्ताच्या खास ओळखीमुळे त्यांनी प्रकाश ला निकी कडे कामाला सुरू कर हे सांगितले. आता निकी आणि प्रकाश निकीच्या स्वतःच्या कामासाठी फॅक्टरी मध्ये भेटत होते, फॅक्टरी मध्ये दोन केबिन तयार केल्या होत्या शिवाय बाजूच्या शेड खाली एका मोठ्या जागेत खास निकी च्या बिझनेस साठी कच्चा माल, इतर सामान ठेवायला जागा केली होती. निकी ची केबिन वेगळी होती, आणि प्रकाश धरून बाकीचे पाच सहा जण बाजूच्या केबिन मध्ये बसत.

स्पेशल कथा वाचा :  सुहाना सफर भाग : ५ - Marathi Hot Katha

प्रकाश चा पगार ही वाढून दिला होता शिवाय बाकीच्या सुविधा होत्या.

असे दोन तीन वेळा झाले होते की निकी उशिरा पर्यंत थांबत असे आणि एक दोन जण तिच्या सोबत थांबत असत.

निकीचे काम आता वाढले होते शहराच्या बाहेरून ऑर्डर येऊ लागल्या होत्या, बाजूची पूर्ण एक शेड त्यांनी घेतली होती, टेम्पो एक होता आता तिथे तीन टेम्पो उभे होते. निकी ने नवीन गाडी घेतली होती, ऑर्डर, डिलिवरी, प्रोडक्ट नेवून दाखविणे ह्या सगळ्या गोष्टी प्रकाश व शेवटच्या मीटिंग साठी निकी करत असे.

पावसाळा सुरू झाला होता आणि दोन तीन ठिकाणाहून मोठ्या ऑर्डर आल्या होत्या.

एका ऑर्डर साठी प्रकाश भर पावसात अगदी खूप मेहनत घेऊन ते डिझाइन आणि प्रोडक्ट डिलिव्हर करून आला होता. ते काम आणि वेळेत मिळालेल्या ऑर्डर मुळे निकी ला त्यांची एक मोठी ऑर्डर मिळाली.

त्यांच्या सोबत मीटिंग प्रेझेंटेशन कोटेशन हे सगळे निकी ने केले होते. पण ऑर्डर खूप मोठी आली आणि त्यामुळे आता निकी वर शहराबाहेर जाणे आवश्यक होत होते. अर्थात अशा ठिकाणी प्रकाश सोबत असायचा आणि त्या बद्दल त्याला वरचे पैसे ही मिळत होते. 

ह्या सगळ्या कामात निकी मात्र प्रकाश च्या अगदी जवळ आली होती ती त्याच्या सहवासात खूप बहरत होती.

तर मित्रांनो पुढच्या भागात आपण निकी आणि प्रकाश ह्यांच्या मध्ये अजून काय काय घडणार आहे ते बघूया.

कथा वाचा, वाचून आनंद घ्या व तुमचा अमूल्य प्रतिसाद कळवा.

मेल आयडी 

alpassion2009@gmail.com

Bye

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!