मुंबई ते दिल्ली शोध नवीन सुखाचा भाग ४

वाचक हो आशा करतो की आपण आपल्या आयुष्यात आनंदी आणि समाधानी आहात आणि marathihotkatha.com वर कामुक, शृंगारिक व प्रणय पुरक कथा वाचत आहात मजा घेत आहात.

माझ्या कथा वाचून आपण प्रतिसाद देत आहात ते तसेच मिळत राहो, आपले अभिप्राय, अनुभव व कथा आपण माझ्या खाली दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवू शकता तसेच चॅटिंग साठी टेलिग्राम आयडी दिला आहे.

चला कथे कडे वळू या,

रात्री गौरव उशीरा आला, जेवणे झाली, सगळी आवराआवर करून भाईलाल त्याच्या रूम वर गेला. गौरव व अनिता बेडरूम मध्ये बसले होते, गौरव झोपायच्या तयारीत होता,

सकाळच्या भाईकाका च्या राकट स्पर्शाने अनिता प्रचंड कामातुर होती, तिची सर्व गात्रे आता पेटली होती, 

तिने गौरव ला मिठीत घेऊन त्याची चुंबने घेण्यास सुरुवात केली. गौरव वैतागला, आज नको अनु, उद्या आज खूप दमलोय मी, उद्या परत मोठ्या मीटिंग आहेत कदाचित उद्या उशीर ही होईल. मी झोपतो.

आणि अनिताच्या उत्तराची वाट न पाहता तो दुसरीकडे तोंड करून झोपला.

अनिता शांत पडून राहिली, एखादा सिनेमा बघावा म्हणून तिने लॅपटॉप ऑन केला आणि हेडफोन लावून बसली. 

तिच्या डोळ्या समोर भाईकाचे ते लांबोड लिंग आलं. आपसुक तिची बोटे योनीकडे सरकली. तिने गौरव कडे पाहिले, तो बाजारात पार्टीत घेऊन फिरण्यासाठी कदाचित योग्य होता, पण गौरव पुरुष नव्हता. त्याला स्त्रीला सुख देण्याची जण नव्हती तो तिथे खूप कमकुवत होता.

तिने लॅपटॉप बंद केला आणि विचार करत पडून राहिली, उशीरा तिचा डोळा लागला.

सकाळी ती उठली तेव्हा गौरव नाश्ता वगैरें करून निघून ही गेला होता. तिने त्याला फोन लावला पण फोन लागला नाही,  ( तिने विचार केला )

असा कसा न उठवता गेला.

ती बेडरूम च्या बाहेर आली, भाईकाका सगळे घर साफ करून जेवण बनवत होते, ती खाली उतरली,

सोफ्यावर येऊन बसली, तिने रात्रीची nighty घातली होती फक्त त्यावर night वॉर्डरोब घातला होता, त्यातून तिचे ते गोरेपान सौष्ठव उठून दिसत होते, तिच्या वॉर्डरोब च्या खाली दिसणाऱ्या मऊसूत गोऱ्या पोटऱ्या कोणाचाही जीव घेऊ शकल्या असत्या. भाईलाल तिचा नाश्ता घेऊन आला, 

“मॅडम तुम्ही नाश्ता करून घ्या मी आवरुन घेतो मग मालिश करायला वर येतो”

तिने चमकून भाईकाका कडे बघितले किती गृहीत धरतोय हा मला.

अनिता – “नको आज नको.”

भाईलाल – “ठीक आहे मॅडम तुम्ही आराम करा जेवण झाले की मी हाक मारतो.”

ती बेडरूम मध्ये गेली आणि तिने गौरव ला फोन लावला

” हा अगं बोल लवकर, “

” काय रे गौरव दोन शब्द नीट बोल की, असा काय वैतागून बोलतोयस ” ती वैतागली आणि तिने फोन कट केला.

ती डोळे बंद करून पडून राहिली, बोलवावे का भाईकाका ला निदान थोडा वेळ अंग तरी शेकून निघते.

स्पेशल कथा वाचा :  आणी — लेडी डॉक्टरशी माझे सुत जुळले. – 5

ती खूप वेळ विचार करत होती,

तिने नकळत तिची nighty काढली, ब्रा आणि पॅटी चा एक सेट घातला, परत दुसरी nighty घातली आणि तिने भाईकाका ला आवाज दिला.

ह्या बाबतीत तिचे आणि भाईकाका चे सूर जुळले होते, तो ही लगेच तेलाची बाटली घेऊन सरळ गॅलरीत जाऊन उभा राहिला.

अनिता ने चटई अंथरली, भाईकाका बाहेरच्या बाजूला तोंड करून उभा होता तिने nighty काढली आणि ती चटई वर पालथी झोपली..भाईकाका तिच्या जवळ आला, त्याने आधी पोटऱ्या, पाय, घोटे ह्यावर हलक्या हाताने मालिश केली. तो आता हळू हळू वर सरकू लागला त्याने तिच्या मांड्याच्या मागच्या बाजूला दाब देत तिची सर्व गात्रे गरम केली होती. तिच्या पॅटी च्या आतल्या कडेला किंचित ओल दिसत होती. ती खाली ओली झाली होती, भाईकाका मनात सुखावला होता, तो पाठीवर आला आणि त्याने न विचारता तिची ब्रा ची लेस सोडली.

अनिता विरोध करूच शकली नाही. तिचे स्तन त्याच्या दाबाने बाहेरच्या बाजूला दिसत होते. ती हुंकार देत होती, सुस्कारे सोडत होती. 

काका आह..हम्म.आह…

ती भरपूर गरम आहे हे त्याला कळले होते,

त्याने पुढे जाण्याचे ठरवले

काही कळायच्या आत त्याने तिचे स्तन धरले आणि तिला उभी केली,

“काय मॅडम कशाला इतके सहन करताय, मला एक चान्स द्या मी खूप खुश करेन तुम्हाला”

ह्या अचानक झालेल्या हल्ल्याने अनिता एकदम गोंधळली, खाली घसरत असलेली ब्रा तिने एका हाताने छातीवर धरली

भाईकाका…सोडा..काय करताय ..नो.नो.प्लीज… लिव्ह मी…

नाही…सोडा मला..

भाईकाका ने तिने धरलेली चादर खेचली आणि तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला..

इतक्यात बाजूला ठेवलेला तिचा फोन वाजला भाईकाका चे लक्ष तिथे गेले ह्या संधीचा फायदा घेऊन अनिताने मोबाईल उचलला आणि ती धावत बेडरूम मध्ये आली.

ती बेडरूम मध्ये आली, तिने door लॉक केला.

ती डोके धरून काही वेळ बसून होती, तिचे डोके सुन्न झाले होते.

थोडा श्वास स्थिर झाल्यावर

तिने गौरव ला फोन लावला. 

अनिता – “हा बोल रे,” 

 गौरव – “अगं मी ऑफिस च्या पिऊन ला पाठवतोय एक माझी महत्वाची फाईल कपाटात राहिली आहे. ती काढून ठेव.आणि हो आज रात्री उशीर होईल, कदाचित जेवूनच येईन, तुम्ही जेवून घ्या”

तिचे काही बोले पर्यंत त्याने फोन कट केला.

तिने फाईल काढून ठेवली, खाली जाऊन तिने भाईकाका ला सांगितले की माणूस येईल ही फाईल द्या.

भाईलाल काहीही न झाल्यासारखे वावरत होता.

ती वर आली आणि ती गादीवर बसून विचार करू लागली.

आज भाईकाका ने अंगावर हात घातला, त्याने सरळ सरळ तिला आव्हान दिले, त्याला कळले आहे की आपण एकदम अतृप्त आहोत. त्याला हे ही कळले आहे की त्याचा स्पर्श आपल्याला आवडतो. 

स्पेशल कथा वाचा :  कामकथा -(भाग ४)

त्या दिवशी मी त्याला बघितले तेव्हा त्याने ही पहिले का, त्यांचा विचार पुढे जाण्याचा होता का

त्याने आपल्याला पूर्ण प्रकारे त्याच्या कह्यात घेतल आहे का.

अनेक विचार तिच्या डोक्यात ये जा करत होते. एक खरे होते की ह्या अशा निर्जन आणि वस्तीपासून लांब असलेल्या ठिकाणी तिच्या शरीराच्या  सुखाची चावी फक्त भाईकाका कडे होती. गौरव आता त्या बाबतीत पूर्ण फेल झाला होता. त्याच्या कडून कसलीच अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नव्हता. त्याच्या मिठीत 

एक तर फक्त जळत रात्री घालवत बसायच्या किंवा ह्या चावीने कुलूप उघडायचे. विचार करता करता तिला झोप लागली.

तिला जाग आली त्यावेळी संध्याकाळ चे ६ होऊन गेले होते, ती वॉशरूम मध्ये गेली तोंडावर पाणी मारले , बाहेर कानोसा घेतला बहुतेक भाईकाका बाजारात गेला होता. ती सावधपणे खाली उतरली, तिच्या साठी नाश्ता आणि कॉफी त्याने बनवून ठेवली होती, कॉफी गरम होती. तिने नाश्ता केला, छान झाला होता तिला तरतरी आली. 

तितक्यात भाईकाका आला “अरे मॅडम साब का फोन आया था. आप को किया था आपने उठाया नहीं त्यांनी तुम्हाला फोन करायला सांगितला आहे.” 

एवढे करून हा माणूस इतका निर्विकार कसा. एखाद्याची नजरेला नजर देण्याची हिंमत झाली नसती हा तर असा वागतोय जसे काही घडलेच नाही. ही त्याची पुन्हा आव्हान देण्याची एक तऱ्हा आहे का.?

मी का इतका विचार करते आहे, तो त्याचे काम करतोय आपण का इतका झुरून झुरुन विचार करतोय.

ती बेडरूम मध्ये गेली तिने गौरव ला फोन लावला

” हा अनु आताशी एक मीटिंग झाली आहे आणि ते सिस्टीम वाले रात्री सिस्टीम नीट सेट झाल्या बद्दल पार्टी करण्याचे बोलत आहेत रात्री उशीर होईल तरी मी तुला इथून निघताना फोन करेन पण तुम्ही जेवून घ्या.

अनिता – “ए ऐक ना, तू काम झाले की ये ना घरी, नको जाऊस पार्टीला. “

गौरव – “अगं तू वेडी आहेस का, सगळ्या सिस्टीम ची मेहनत माझी आहे, ते पार्टी माझ्यासाठी करताय आणि मीच जावू नको, काय बोलतेस. चल मी ठेवतो. बाय”

हा होता ह्या कथेचा भाग, रात्री गौरव किती वाजता येणार, तोवर अनिता कसा वेळ काढणार हे पुढील भागात वाचा 

माझ्या कथेसाठी रिप्लाय खालील इमेल आयडी वर पाठवा.

alpassion2009@gmail.com

टेलिग्राम आयडी 

@greatmind2009

Bye

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!