वॉचमनचे अनुभव भाग १

भाग १

वाचक हो कसे आहात आशा करतो की तुम्ही आपल्या आयुष्यात आनंदी व समाधानी आहात आणि marathihotkatha.com वर कामुक, शृंगारिक प्रणय पुरक कथा वाचत आहात मजा घेत आहात. आपण आपले प्रतिसाद, अनुभव व रिप्लाय माझ्या खाली दिलेल्या आयडी वर लिहू शकता तसेच ज्यांना चॅटिंग करायचे आहे त्यांनी टेलिग्राम आयडी वर लिहा.

आजची कथा ही मुंबई उपनगरातल्या एका चांगल्या एरियात असलेल्या सोसायटी मधली आहे. ह्या सोसायटी मध्ये एकूण १० विंग होते, आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक इथे एकत्र नांदत होते, ह्यात काही high प्रोफाइल लोक होते, व्यावसायिक, मोठ्या कंपनीत काम करणारे अधिकारी आणि इतर,

सोसायटी मोठी असल्या कारणाने सुरक्षा व्यवस्था देखील चांगली होती, प्रत्येक दोन विंग साठी एक वॉचमन होता. प्रत्येक सोसायटी ला सहा मजले होते, एका वेळी चार पाच जण मावतील अशी लिफ्ट होती. सगळे वॉचमन कंपनीने नेमून दिलेल्या एका सुरक्षा एजन्सी मधून कामाला लागलेले होते. त्या वेळी माझ्या ओळखीत एक चांगला मित्र हा ह्या सोसायटी मध्ये राहत होता आणि त्याने त्या वेळेच्या त्या वॉचमन खूप भारी पटवून ठेवले होते त्याच्याच तोंडून ऐकलेले किस्से ह्यात लिहित आहे. ओळख गुप्त ठेवण्यासाठी जागा, नावे व परस्थिती बदलली आहे. किस्से खरे आहेत.

संदीप व प्रतिभा,

 त्या संपूर्ण सोसायटी मध्ये एकूण ६ वॉचमन होते, प्रत्येकी २ विंग साठी १ वॉचमन, प्रत्येकाला कामे नेमून दिली होती आणि मेन गेट वर एक जो थोडासा वयस्कर असा वॉचमन होता त्याचे काम हे नोंदी करणे, गाडीसाठी गेट उघडणे, आणि सोसायटी मध्ये आलेल्या लोकांना मार्गदर्शन करणे. 

तर संदीप हा वयाने २४/२५ वयाचा, देहाने बऱ्या पैकी दणकट, बायको व आई वडील गावी असायचे. लग्न बरेच लवकर झाले होते पण मूळ बाळ नव्हते. हा वर्षातून एकदा गावी जात असे तेव्हा १५ दिवस राहिला तर राहिला कारण गावी त्याचे मन रमत नसे. ते पाच सहा असेच वॉचमन इथे सोसायटी पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर एका चाळीत राहत होते.

स्पेशल कथा वाचा :  हैदोस - 1

संदीप ला वॉचमन म्हणून कामाला लागून ४/५ महिने झाले होते तो विंग ५/६ चा वॉचमन होता.

एके दिवशी दुपारी नेहमी प्रमाणे तो त्याच्या सोसायटी मधल्या खुर्चीवर बसला होता. विंग ५ मध्ये तिसऱ्या मजल्यावर एक मराठी कुटुंब राहत होते, नवरा बायको व सासू.

नवरा हा मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता त्यामुळे महिन्यातले १५/२० दिवस फिरतीवर असायचा. घरी प्रतिभा ( सून) व तिची सासू असत. त्यामुळे सोसायटी च्या तिथल्या एका अधिकाऱ्याने त्याला त्या घरची छोटी मोठी कामे करायला सांगितली होती, संदीप तसा स्वभावाने चांगला होता त्यामुळे तो करत ही होता. त्याचा मोबाईल नंबर प्रतिभा ने घेऊन ठेवला होता. त्या दिवशी तो दुपारी खुर्चीवर बसला होता त्यावेळी त्याला प्रतिभा ने फोन केला.

हा मॅडम बोला, 

अरे संदीप जरा वर ये ना थोडे काम आहे.

संदीप वरती गेला, प्रतिभाची सासू हॉल मध्ये बसली होती, अरे संदीप बेडरूम मध्ये कपाटात असलेल्या दोन बॅग काढून दे, खूप जड आहेत. संदीप बेडरूम मध्ये गेला, गादीवर प्रतिभा गाऊन वर बसली होती, तिचे लग्न तीन चार वर्षापूर्वी झाले होते ती गावाकडची होती, लग्न करून मुंबईत आली होती. सोसायटी च्या आसपास असलेले मार्केट, एक दोन बँका, दोन तीन रस्ते, दोन तीन थिएटर, एखादा दुसरा मॉल ह्या पलीकडे ती इथे जास्त फिरली नव्हती. त्यामुळे बाहेरच्या लांबच्या काही महत्वाच्या कामासाठी कधी कधी ती संदीप ला सांगत असे. संदीप आणि तिचे खूप छान जमायचे. संदीप ने बॅग काढून दिल्या, काही महत्वाच्या गोष्टी काढल्या काही ठेवल्या आणि बॅग पुन्हा जागेवर ठेवून संदीप खाली आला.

तीन चार दिवसांनी प्रतिभाने संदीप ला फोन केला,

संदीप उद्या थोड बाहेर येशील माझ्या सोबत खूप महत्वाचे काम आहे.

संदीप – “किती वाजता”

प्रतिभा – “असेच ११.३०/१२ ला”

संदीप – “ठीक आहे मी खाली तयार राहीन तुम्ही खाली या, एकत्र जाऊ.”

दुसऱ्या दिवशी प्रतिभा आणि तो चार पाच दुकानात फिरले, काही घरच्या गोष्टी घ्यायच्या होत्या पुढच्या आठवड्यात सासू गावी जाणार होती, पराग ( प्रतिभाचा नवरा ) तिला गाडीत बसवून देणार होता आणि त्याच्या जेवण नाश्ता साठी प्रतिभा इथेच राहणार होती.

स्पेशल कथा वाचा :  सुहाना सफर भाग : २ Marathi Hot Katha

त्यातल्या काही गोष्टी गावी पाठवायच्या होत्या.

दोघेही एक दीड तासाने परत आले, त्या दोन तीन वॉचमन मध्ये हा एक मैत्रीचा करार होता की एक जण नसेल तर दुसऱ्याने थोडी मदत करून चार विंग चे काम बघायचे. शक्यतो त्यांच्या काही तक्रारी नसायच्या, चार पैकी तीन जण एकाच गावचे होते किंवा दोन गावात २/३ तासाचे अंतर होते.

संदीप व प्रतिभा सगळ्या गोष्टी तीन चार पिशव्या मध्ये भरून घेऊन आले. प्रतिभा विंग मध्ये घुसली, 

“ठीक आहे संदीप खूप खूप मदत झाली तुझी. “

“अरे मॅडम मदत कसली, आणि मी वर येतो पाच पिशव्या तुम्ही कसे नेणार, “

तो तिला घरी सोडून आला. 

आता बाजारात असताना वस्तू घेताना पिशवीत भरताना दोघांचा एकमेकाला स्पर्श झाला होता. दोघेही जवळ जवळ एकाच वयाचे होते. संदीप ला स्त्री सुख नीट मिळत नव्हते तर प्रतिभा ही पुरुषसुखा साठी तहानलेली होती.

पराग बरेचदा हा कंपनीच्या कामासाठी वेगवेगळ्या शहरात त्याच्या branch मीटिंग साठी जात असे. घरी पैसा येत होता पण प्रतिभा कुठेतरी एकाकी होती, अतृप्त होती. 

त्या दिवशी खरेदी करताना पहिल्यांदा तिच्या मनात संदीप बद्दल थोडे मन विचलित झाले.

हा होता ह्या कथेचा पहिला भाग, संदीप आणि प्रतिभा मध्ये पुढे काय होणार हे पुढील भागात.

कधी वाटली ते माझ्या मेल आयडी वर लिहून पाठवा.

alpassion2009@gmail.com

टेलिग्राम आयडी

@greatmind2009

पुढील भेट पुढच्या कथेत.

Bye

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!