काका बोका – भाग ३: दीपाची पहिली संध्याकाळ आणि नवीन ओळखी

साधारण ०७ वाजता तिला जाग आली ती गाण्याच्या आवाजाने उठून घड्याळाकडे बघितलं तर संध्याकाळचे ०७ वाजले होते. उठून तिने रूममधली लाइट लावली आणि फ्रेश व्हायला गेली. फ्रेश होऊन आल्यानंतर ती रूम बाहेर पडली तर आता सगळे रूम्स उघडले होते त्यामुळे ती पण थोडी उत्सुक होऊन कोण कोण इथे राहतंय म्हणून बघायला गेली तर पहिल्या रूममध्ये २ मुली होत्या ती डोअरवर टक टक करून आत गेली मग तिने त्या दोघींसोबत ओळख करून घेतली त्या दोघी पण एमपीएससी करायच्या साठी इथे आल्या होत्या मग ती दुसऱ्या खोलीत गेली तर तिथे एक मुलगी होती तिथे पण तिने तिची ओळख करून घेतली तर ती पण एका जॉबच्या शोधात आली होती मग ती तिथून तिसऱ्या खोलीत गेली तर तिथे पण एक मुलगी होती जी एका एमएनसीमध्ये जॉब करत होती मग आता ती चौथ्या रूममध्ये गेली तिथे ०२ मुली होत्या ज्या कॉलेज करायच्या साठी आल्या होत्या. आणि हे सगळं करायला तिचा १.३० तास गेला तो पर्यंत ८.३० वाजले तशी ती जेवणासाठी खाली गेली.

खाली जाऊन तिने डोअरवर टक टक केली तशी त्या दुपारी भेटलेल्या बाईने डोअर उघडून तिला आत घेतलं.

बाई: आगं ये ये बर झालं स्वतः आलिस मला वाटलं आता तुला आवाज द्यायला लागतोय का काय?

दीपा: नाही आवाज द्यायची काही गरज नव्हती कारण मला वाटलं जाऊन थोडं तुम्हाला किचनमध्ये हेल्प करतं येईल म्हणून मी खाली आले.

बाई: आगं बाई हो का? बर झालं तू आलिस पण माझी काही हेल्प नको करू कारण माझं आधीच सगळं जेवण बनवून झालं आहे बस आता तुझं काका आलं की आपण जेवण करू.

दीपा: माझं कोणतं काका येणार आहेत? तिला हा मोठा प्रश्नच पडला.

तो पर्यंत पुन्हा एकदा डोअरवर टक टक झाली तशी त्या बाई लगबगीनं डोअरकडे गेल्या आणि डोअर ओपन झालं तसं एक साधारण ५० वय असलेला एक प्रौढ व्यक्ती आत आला आणि काही न बोलता त्याचा रूमकडे गेला आणि ती बाई पण डोअर बंद करून आत आली.

स्पेशल कथा वाचा :  अगतिक पण अलौकिक…भाग 5 (अंतिम)

बाई: दीपा बसून घे मी पान वाढायला घेते .

दीपा: नाही मी पण तुमची हेल्प करते दोघी मिळून वाढून घेऊ.

दोघीनी पण डायनिंग टेबलवर सगळी तयारी केली तसा तो आत गेलेला प्रौढ व्यक्ती बाहेर येऊन जेवणासाठी बसला तशा त्या दोघी पण बसल्या आणि त्या बाईने सगळ्यांना वाढायला सुरुवात केली. जेवण वाढून झाल्यावर जेवत जेवत तो माणूस एकदा दीपा कडे तर एकदा त्या बाई कडे बघत होता.

बाई: अय्या मी विसरले तुमच्या दोघांची ओळख करून द्यायला . ही दीपा आहे ××××× गावातून कॉलेजसाठी आली आहे आणि दीपा हे माझे मिस्टर प्रताप एक्स आर्मी ऑफिसर आहेत आणि मी स्मिता मग दोघीनी पण एकमेकांना हाय हॅलो केलं आणि प्रत्यक्ष जेवायला लागले. जेवण आटोपून ते प्रत्येक त्यांच्या रूममध्ये गेले आणि या दोघीनी पण सगळं किचनमधली आवराआवर केली.

दीपा: काकू येते मी आता आणि खरंच थँक्स जेवण खूपच चांगलं बनवलं होतं आज तुम्ही. बरं बाय गुडनाइट बोलत ती झोपण्यासाठी तिच्या वरच्या रूममध्ये गेली.

 

सकाळी लवकर उठून दीपा ने कॉलेजची तयारी केली आणि कॉलेजला निघून गेली. आता जवळपास ०४ महिने उलटून गेले होते तिला त्यामुळे ती आता कॉलेजमध्ये आणि रूमवर सगळीकडे वेल सेट झाली होती. शनिवार रविवार ती स्मिताकडे च असायची नेहमी किचनमध्ये नवीन रेसिपी किंवा मग मंदिरात, नाहीतर शॉपिंगला दोघी एकत्र जायच्या. त्यामुळे प्रतापराव सोबत पण तिची ओळख वाढली. आता कधी कधी ते पण तिला कॉलेजला सोडायला जायचे. एक्स आर्मी असल्यामुळे पिळदार शरीरयष्टीचे मालक होते. पण दीपा सुध्दा काही कमी नव्हती ती दिसायला उंची पुरेशी नाकी डोळी नीट आणि गोऱ्या रंगाची होती शरीर हवे असलेले बदल अजून झाले नव्हते कारण त्याच्यावर काम करणारा अजून भेटला नव्हता. कॉलेजमधल्या सगल्या मैत्रिणींचे बीएफ होते त्यामुळे हिलाही वाटत होते की आपलं पण कोणी तरी असावं. असंच एका दिवशी प्रताप रावंची बायको आपल्या मुली कडे काही दिवसांसाठी गेली होती पण जाताना तिने प्रताप रावाची जबाबदारी दीपा वर टाकली होती. आणि ती पण त्यांना नाही म्हणू शकत नव्हती.

स्पेशल कथा वाचा :  क्षणार्ध-३ Marathi Kamuk katha 

स्मिता बाई गेल्या त्या दिवसापासून दीपा प्रताप चं जेवण करण्यासाठी खाली जायची आणि त्यांचं जेवण झाल्यावर सगळं आवरून परत वरती येत होती. त्या दिवशी विजय ला नॉनव्हेज खायची इच्छा झाली होती तशी त्याने दीपा ला पण सांगितलं तर ती पण बनवून देते बोलली त्यामुळे मार्केटमधून येताना विजय ने मटण आणलं होतं. दीपा ने पण सगळं बनवून झाल्यावर त्यांना आवाज दिला तशी प्रताप राव येताना एका हातात २ ग्लास आणि एका हातात रेड वाइन ची बाटली घेऊन आले. कारण याच्यागोदर पण तिने एक दोन वेळा स्मितासोबत वाइन घेतली होती.

प्रताप ने आता दोघांच्या ग्लासमध्ये वाइन ओतली आणि एक ग्लास तिला देत चियर्स केलं. दीपा ने पण चियर्स करत ग्लास तोंडाला लावला आणि एक सिप घेऊन ग्लास खाली ठेवला. प्रताप च्या चेहऱ्यावर आता एक स्माईल होती. ती का होती ते आता तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे.

premyadav11122000@gmail.com

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!