“आईच्या गावात.. कसं शक्य आहे राव… ह्या बारक्या शेमण्याला ही परी कशी मिळाली. तिच्यायला कॉलेजला जाऊन शिकला म्हंजी काय लै मोठा दांड्याचा झाला का.. पुचाट कुढंलचा…अजून माझ्याबरबर डोळा भिडवता येतं नाय साल्याला.. तोंडावर मिशी बी नीट नाय आन असली भारी पोरगी सोयरीक म्हून याला मिळाली.” दारू सोबत राग गिळत नाम्या त्याच्या दारू मित्राला सांगत होता. देशी दारूच्या अड्डयावर बसून त्याच्याच सारख्या आणखी एका गुंडवजा मित्रासमोर तो भडास व्यक्त करत होता.
नाम्याच्या बायकोचा आते भाऊ म्हणजे निशांतचे नुकतेच लग्न झाले होते. निशांत एका MNC मध्ये कामाला होता तर त्याची नवपरिणीत पत्नी प्रिया एका मोठ्याश्या NGO काम करत होती. तसं निशांतचे उत्पन्न व्यवस्थित होते. शिवाय त्यांची स्वतःची अशी एक चाळ पण होती. त्याचे भाडे वडिलांची पेन्शन वैगरे. आर्थिकरित्या भक्कमपणा होता. प्रिया एक करियरिस्ट मुलगी होती. MBA झालेली प्रिया तिच्यात कामात झोकून देणे पसंत करत होती. आयुष्यात स्वतःची वरची जागा निर्माण करण्याचा तिचा पहिल्यापासून निर्धार होता.
स्वभावात मृदुता, कनवाळू पणा आणि मेहनत करण्याची इच्छा हे गुण, तर दिसण्यात जणू एखादी चंचल हरिणी. उंच शेलाट्या बांध्याची प्रिया बघणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेत असे. मन मोकळ्या स्वभावामुळे ती नेहमी हसतमुख असायची. सहज कोणाशीही बोलायला तिला वावगे वाटत नसे. हसताना गालावर पडणारी एकच खळी समोरच्याला दंग करून टाकत असे. लग्नाआधी तिचे 2 बॉयफ्रेंड होते. पण काही कालांतराने तिचं त्यांच्याशी जमलं नाही. तेव्हा पुढे या भानगडीत न पडता तिने धोपट मार्ग निवडत घरच्यांनी आणलेल्या स्थळाशी जुळवून घेतले. तसें निशांत सारखा शांत आणि समंजस स्वभावाचा जोडीदार मिळाल्याबद्दल ती तशी खुश होती. तो देखील तिला अगदी साजेसा होता. सुशिक्षित आणि सुसंस्कृत. कोणाच्याही मदतीला धावून जाणारा. पण काहीसा मितभाषी आणि घाबरट स्वभावाचा असा. त्याचा सभ्य, शांत मृदू स्वभाव तसा पहिला तर वरकरणी प्रियाला ठीक वाटत होता पण प्रत्येक गोष्टीत समोरच्याची परवानगी मागूनच ती करने इतक्या लेव्हलचे सभ्य आचरण तीला पटत नव्हते. त्याच्या अशा वागण्याने त्याच्यात तीला तो कणखर पुरुष दिसतं नव्हता जो तीला खोलवर आवडत होता.
प्रणयामध्ये देखील प्रियाने हे हेरले कि निशांत जरा जास्तच लाजरेपणाने आणि हातचे राखत प्रणय करत आहे. जसे कि त्याने प्रियाचे सुंदर शरीर निटसे पाहिले देखील नाही. पण तिच्या कौमार्याला मात्र त्याने भंग केले. प्रियाने काही वेळा तिच्या आधीच्या प्रियकरांना शरीर हाताळायला दिले होते पण संपूर्ण संभोग मात्र लग्नानंतर करण्याचा तिचा निर्धार पक्का असल्या कारणाने तिने त्याना सर्व मर्यादा ओलांडून दिल्या नाहीत. पण पहिल्या एक दोन रात्रींनंतर मात्र तीला वाटले कि पहिला अनुभव आपण आधीच घेतला असता तर नक्कीच याहून अधिक सुख मिळाले असते. लग्नाआधी 2 बॉयफ्रेंड्स झाल्याची गोष्ट तिने त्याला सांगितली होती. पण त्याने ते काहीही नकारात्मक न बोलता समंजसपणे स्वीकारले. तिचे त्याचे नाते अजून तितके काहीसे घट्ट झाले नव्हते. त्यात थोडे आकर्षण होते पण दृढ प्रेम अजून निर्माण झाले नव्हते. प्रियाला वाटणारी शारीरिक ओढ निशांतला एवढी जाणवत नाहीये असे तीला वाटत होते. त्याला शृंगाराबाबत इतकं आकर्षण नसल्याचं प्रिया समजून चुकली होती. कारण जसे तीला मैत्रिणीकडून माहित पडले होते कि नव्या जोड्यामध्ये पहिले वर्ष – सहा महिने अगदी रोज किंवा दिवसाआड घडणारी ही गोष्ट त्या दोघांच्या बाबतीत सात आठ दिवसातून एकदा घडत होती आणि तीपण प्रियाला पूर्णत्वाने सुख मिळवून न देणारी होती. नवे नाते असल्या कारणाने ती स्पष्टपने त्याबद्दल बोलायला कचरत होती.
दिसायला मात्र दोघांचा साजेसा जोडा पाहून जवळच्या सर्वांना छान वाटत होते. एक माणूस सोडून. नामदेव खरात. निशांतच्या आत्येबहिणीचा नवरा. एकाच शहरात राहणारा आणि त्याच्या समोर लहानचा मोठा झालेला त्याचा मेहुणा निशांत, शिकून सवरून चांगला भरभक्कम पैसा कमवू लागला. छानशी मुलगी मिळवून लग्न करून स्थिर होतोय हे पाहून नाम्या वडीलकीच्या नात्याने खरंतर आनंदी होण्याऐवजी मत्सर भावनेने जळू लागला. त्याला कळत नव्हते कि व्यक्त कसे व्हावे. निशांतच्या लग्नात तो वरवरआनंदी दाखवत असला तरी आतून करपत होता. समोर उभ्या असलेल्या परिस्थितीचा सामना कसा करावा हेच त्याला समजत नव्हतं. पण तशी संधी त्याला चालून येणार होती हे त्याच्या गावी नव्हतं.
प्रिया भले वरच्या क्लास मध्ये वावरणारी स्त्री असली तरी तीला कुठल्याही लोकांचे अजिबात वावडे नव्हते. माणुसकीला धरूनच तिचे वागणे होते. त्यामुळे निशांतची बहीण मंदा घरी आली कि प्रिया तीला तिच्या कमी शिक्षण किंवा साध्या राहणीमानावर जाऊन अजिबात अनादराने न वागवता नेहमी नम्रपणा आणि प्रेमानेच वागवत. ते पाहून मंदा तिच्या स्वभावाने प्रभावित झाली. मंदाने मनात किंतु न ठेवता प्रियाशी जवळीक निर्माण केली. आपल्या आते भावाला अतिशय सुस्वभावी बायको मिळाल्याचे तिने ती राहत असलेल्या वस्तीतल्या लोकांना पण सांगितले. प्रियाला तिने घरी पण बोलवले होते. पण लग्न आणि कामाच्या व्यग्रतेने अजून तरी काही तीला आणि निशांतला ते जमले नव्हते.
एका सोमवारी प्रिया सकाळी ऑफिसला निघाली असताना तिने पाहिले कि रोडच्या कडेने फुटपाथवरून मंदा हातात एक बॅग घेऊन चालली आहे. बारीक पाऊस सुद्धा पडत होता. मंदा हळूहळू आणि काहीशी लंगडत चालत होती जसे काही तीला पायात दुखत होते. फूटपाथवरून चालणाऱ्या मंदाच्या जवळ कार नेत प्रियाने तीला हाक मारली.
“मंदाताई…!”
“अगंबाई प्रिया! तू..?” मंदा दचकत थांबली आणि म्हणाली.
“कुठं निघालात पावसाच्या? बसा गाडीत.” तिने विचारले आणि हात लांबवत गाडीचा दरवाजा उघडला.
“अगं बस स्टॅंडवर चाललीये. गावाला निघाले. भात घ्यायचाय लावायला. तिकडेपण हातभार लावावा लागतो ना.” आत बसत मंदा म्हणाली.
“एकट्याच? दाजी नाहीयेत सोबत?” गाडी चालवत तिने काळजीने विचारले.
“नाही ग.. ते नाही येत.. गावी त्यांचं जमत नाही भावकीमध्ये. शेताची कामे मीच सगळ्यांना धरून करते. विचारलं त्याना, नाही म्हणाले नेहमीसारखं. आता वारसा यांचा, पण माझ्या मुलांसाठी मलाच जपावा लागणार ना?” मंदा सांगत होती.
“तुमची तब्येत तर ठीक आहे ना मंदाताई? खूप थकलेल्या दिसताय?” त्यांचा चेहरा पटकन निरखत प्रिया म्हणाली.
“अं! हो… हो.. अगं मी ठीक आहे. मला काय होणारे? आणि जे होते त्यावर कोणाचा कधी ताबा असतो का?” मंदा लांब बघत म्हणाली.
“असं का म्हणताय? तुम्ही काहीश्या अस्वस्थ दिसता. मला बोलून तर बघा. काही अडचण आहे का?” प्रिया काळजीने तिला विचारत म्हणाली.
तिच्या तशा आपुलकीच्या बोलण्याने मंदावर परिणाम झाला आणि बराच वेळ दाटून राहिलेल्या भावना हुंद्क्याच्या रूपाने बाहेर पडल्या.
“मंदाताई! अहो काय झाले?” असे म्हणत प्रियाने गाडी बाजूला घेत थांबवली.
“काय सांगू अगं प्रिया. एखाद्या व्यक्तीचा जन्म नुसता सहन करण्यासाठी झाला असेल तर, कितीही प्रयत्न केला तरी .. ते सहन करणे थांबत नाही कारण परिस्थितीचा ओघच तसा असतो… आमचे हे… तुझे दाजी… खूप ..खूपच अप्पलपोटी आणि निर्दयी माणूस आहे गं ! माझं वय आता जवळजवळ ४५ आहे .. मला आता नाही सहन होत. हा माणूस पन्नाशीत आहे तरी पण काळ लग्न झाल्यासारखा करतो. रोज रोज तोच छळ… आणि तासनतास… मी आज गावी जाणारे माहित आहे तर काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत माझ्यावर अक्षरशः तुटून पडलाय. निघे पर्यंत तेच चाललं होत. मला चालायला त्रास होतोय. घरी मुले होती तोवर ठीक होती. पण मोठीच लग्न झालं आणि धाकटा गेला हॉस्टेल ला राहायला. तेव्हापासून तर नरकवास सुरु झाला आहे माझा… कुठून आणतो एवढी गर्मी हा माणूस तेच कळत नाही. समाधानच नाही त्याच कधी. २३ वर्ष झालीत लग्नाला. आता नाही सहन होत ग…” एका दमात मंदाने प्रियासमोर मन मोकळे केले. पण प्रियाच्या मनावरचा लोड वाढवला.
“सांगायला खूप लाजिरवाणं वाटतं .. तुम्हा पोरासोरांना असल्या गोष्टी सांगायच्या तरी कशा… आता तू एवढी मायेने वागवतेस म्हणून मी तुला बोलले. मला माहेरचं असं कोणीच नाही. कुठे बोलणार. मुलांना नाही सांगू शकत. आतल्या आत घुसमट होते. काय करावं सुचत नाही. जीव संपवावासा वाटतो.” असं म्हणून ती चेहरा ओंजळीत लपवून रडू लागली. प्रिया अबोल होती. ती नुसताच मंदाच्या पाठीवर हात फिरवून दिलासा देत होती. काय बोलावे आणि कसे मंदाचे सांत्वन करावे हे तिला समजत नव्हते.
“मंदाताई.. आधी रडणे थांबवा बरं. आपण दाजींना कसही करून समजावण्याचा प्रयत्न करू. त्यांच्या वागण्यावर त्यांना विचार करायला भाग पाडूच .. मी निशांतची मदत घेते. पण तुमचा त्रास आपण नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करू.” तिला थोडेसे अश्वस्थ करत प्रियाने बसस्टॅन्डवर सोडले.
मनामध्ये विचारांचे जड ओझे घेऊन ती संध्याकाळी कामावरून घरी आली. रात्री जेवण झाल्यावर. तिने निशांतसमोर अलगदपणे हा विषय काढला.
” प्रिया मला चांगलं माहित आहे ते नामा दाजी कसे आहेत.. एक नंबरचा गुंड प्रवृत्तीचा माणूस.. आपल्या सर्व नातेवाईकांमध्ये एकट्या त्याच माणसाची काहीही गॅरंटी देता येत नाही. मंदा ताई कशी राहते त्याच्यासोबत त्याचे तिलाच माहीत. पण मी त्याला काही क्षणसुद्धा सहन करू शकत नाही. रिडिक्युलस आहे एकदम.” निशांत त्याचे नाव ऐकूनच भडकला होता.
“अरे हो.. पण म्हणून तुझ्या बहिणीला होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करशील का? काहीच बोलणार नाहीस? आधीच तुला सख्खी बहीण नाही. त्या मंदाताई तुला किती जीव लावतात. सख्या भावासारखंच बघतात. त्यांच्यासाठी तरी तू दाजींशी बोलायला हवं.” प्रिया म्हणाली.
“तो माणूस चर्चेच्या लायकीचा नाही. उगाच उर्मट सारखा बोलतो किंवा हलक्यात घेऊन चेष्ठा करतो. मी नाही बोलायला जाणार त्याच्याशी आणि असल्या विषयावर तर मुळीच नाही. उगाच कशाला त्यांच्या खाजगी गोष्टींबद्दल आपण काही बोलायचं. घरात इतर मोठे आहेत कि.” तो म्हणाला.
“अरे हो! पण घरातले मोठे ह्या गोष्टींना पारंपरिकतेचा रंग देतात. शेवटी एका स्त्रीला काय झेलावे लागते ते त्यांना थोडीच कळणार आहे. मंदाताई घर, गावाकडची शेती मुलांचे शिक्षण सगळ्या गोष्टींमध्ये एकट्याच इन्व्हॉल्व्ह असतात. ते दाजी नुसते पैसे देतात. जबाबदारी तर घेत नाही वरून ताईंचा केवढा छळ करतात. मला नाही आवडलं मंदाताईंबद्दल जे घडतंय ते. कोणीतरी त्यांची बाजू मांडून मध्यस्ती करायला हवी.” प्रिया निशांतला समजावत म्हणाली.
“हे बघ तू किती काही म्हणालीस ना, मला माहिते कोणीही मध्यस्ती करणार नाही. त्या माणसाच्या नादी लागणे म्हणजे दगडावर डोके आपटून घेण्यासारखे आहे. तुला काय सांत्वन करायचं ते तू मंदाताईंचं कर. त्या माणसाला समजावयाला सांगू नकोस. आणि बस झाला हा विषय इतर काही बोलायचं नसेल तर झोपुयात आपण. मी उद्या आणि परवा कॉन्फरन्सला चाललोय मुंबईला.. थोडं लवकर निघावे लागेल मला.” निशांत वैतागत म्हणाला.
“म्हणजे आजपण तसेच झोपायचे….दोन दिवसासाठी चाललाय तर थोडाही मनावर घेत नाही कि काय करायला हवं… विकेंड पण असाच गेलाय…” प्रिया मनातल्या मनात म्हणाली. त्याच्याकडे बघेपर्यंत तो कूस बदलून झोपी गेला होता. डोळे फिरवून मोठा निश्वास सोडत प्रिया ने पण झोपायला घेतले.
“रोज.. रोज… आणि ते पण २-३ वेळा. बापरे… काही पुरुष किती अति करतात… माझ्या वाट्याला जे नियमित मिळायला हवे तेवढेही नाहीये…काय करावं माझ्या नवऱ्याचं…? ह्या निशांतला त्या दाजींचे कारनामे ऐकून न्यूनगंडतर आला नसेल ना? कारण हा तसा कोणाला मदत करायला मागे राहत नाही. पण ह्या गोष्टीसाठी कोणाला काही समजावयाला जायचे तर आतल्या आत कदाचित त्याला माहित असणार कि तो स्वतःच मला पुरा पडत नाहीये. दुसऱ्याच्या अति करण्यावर कसे बोट ठेवायचे..त्यामुळं मेल इगोमुळे त्याने ह्यामध्ये न पडायचे ठरवले असेल तर?.. खुलेपणाने मला त्याच्याशी परत बोलावे लागणार आहे. कसहि करून मंदाताईंबद्दल मध्यस्ती करायला निशांतला भाग पाडूच. पण नाही ऐकले तर काय…? तर..? तर मग मंदाताई आल्यावर त्यांना सोबत घेऊन दाजींना समजावता येईल. मी बोलेन. तेवढं करायला काय हरकत आहे?” अशा काहीशा विचारांमध्ये गढलेली प्रिया झोपेच्या अधीन झाली.
सकाळी प्रिया ऑफिसला निघाली. मधल्या रस्त्यात असतानाच तिचा फोन वाजला. मंदाताईंचा कॉल होता.
“हॅलो हा ताई बोला.” प्रियाने मोबाइल गाडीला कनेक्ट केला होता.
“प्रिया हॅलो… प्रिया… आवाज येतोय का माझा? हॅलो… अगं एक अडचण आलीये.” मंदाताई विचारत होत्या.
“हो येतोय ना बोला..काय झालंय.” प्रियाने मंदाच्या स्वरातली काळजी ओळखत विचारले.
” अंग तुझ्या दाजींना बरे नाहीये. कालपासून ताप आलाय. डॉक्टर कडे जातो म्हणाले पण खरंच गेले कि नाही कळत नाहीये. तुला आणि निशांतला जरा वेळ असेल तर जाऊन येता का कामावर जाता जाता ..? ” मंदा म्हणाली.
प्रिया चटकन विचारात पडली…”निशांत तर नाहीये… मी कशी जाणार एकटी. तस मला पत्ता सांगून ठेवलाय ताईंनी…. निशांतला विचारलं तर तो नको जाऊ म्हणेल. आणि नाही गेले तर काही कमीजास्त व्हायची शक्यता नाकारता येत नाही.”
“हॅलो प्रिया जाताल ना मग दोघे…? प्लिज जा बरं का… मला खूप काळजी वाटतीये.. मला निघता आलं असत तर निघालेच असते ग. पण कालच आलीये. अजून काहीच सुरु केलं नाहीये… ” मंदा अजीजीने म्हणाली.
“हो ताई.. तुम्ही नका काळजी करू… मी..म्हणजे आम्ही जातो…” ती म्हणाली. निशांत नाहीये आणि ती एकटी जात आहे हे तिला मंदाताईंना का सांगावे वाटले नाही तिचे तिलाच कळले नाही. पण आता तिला जरा टेन्शनच आले. कारण भले ती त्यांना ओळखत असलीतरी निशांतने फक्त त्यांची ओळख करून देणे आणि तिने मोठ्यांच्या पाया पडताना त्यांच्याही पाय पडणे एवढे २ प्रसंग सोडले तर त्यांचा कधीही संबंध आला नव्हता… तशी बाहेर वावरली असल्याने ती आत्मविश्वासू स्त्री होती. पण तरीही कालपासून नाम्याबद्दल तिने जे ऐकले होते त्यामुळे तिचे मन त्याच्या वागणुकीबद्दल काहीसे साशंक होते.
तिने रस्ता बदलला आणि मंदाताईंच्या घराकडे निघाली. ९-१०चा सुमार आणि पावसाची हलकी रिपरिप चालूच होती. त्यांच्या घराच्या एरिया मध्ये आल्यावर तिथली रस्त्यांची कमी झालेली रुंदी आणि घरांची सुरु झालेली दाटी तिला जाणवली. एका जुण्या अपार्टमेंटमध्ये ते खरात कुटुंब राहत होते. त्या सोसायटीचे नाव एकदोन वेळा रस्त्यावरच्याच कोणालातरी विचारत प्रिया कशीबशी बिल्डिंगखाली आली. एका दुकानासमोर कार पार्क करत असताना तिला त्या दुकानदाराने हटकले.
“ओ म्याडम… इथं नका गाडी लावू.” तो म्हणाला.
“अहो पाच मिनिटांचं काम आहे. इथे ते खरात राहतात ना नामदेव खरात त्यांच्याकडे जायचंय.. पाच मिनिटात येते.” ती छत्री उघडत म्हणाली.
“नामदादांच्या घरी आलाय व्हय…? मंग काय नाय… लावा.. त्यांना म्हणू नगा मी काय म्हणालो म्हणून…राहू द्या गाडी मी लक्ष ठिवतो…” त्याच नाव ऐकून तो गोरामोरा झाल्याचं तिने पाहिलं. नाम्याचा बराच वचक असल्याचं लक्षात येत होतं.
बिना लिफ्टच्या त्या बिल्डिंगमध्ये खरात तिसऱ्या मजल्यावर राहत होते. जुन्या बिल्डींगचे अंधारे जिने चढत ती वर गेली. दहा वाजून गेले असल्याकारणाने कामाला आणि शिकायला जाणाऱ्यांची गर्दी ओसरून आता घरांमध्ये मोजकीच माणसे शिल्लक होती. बिल्डिंगमध्ये शुकशुकाट होता. ती त्यांच्या फ्लॅटच्या दारासमोर आली. दारावर ” श्री. नामदेव खरात ” खडूने लिहिले होते. तिने बेल दाबून बघितली पण ती बंद होती. म्हणून मग कडी वाजवली. त्यांच्या मजल्यावर चार फ्लॅट होते. पण दोन फ्लॅटला कुलूप होते. काही क्षण झाले पण आतून हालचाल नव्हती. म्हणून मग तिने परत एकदा कडी वाजवली.
“आलो!” असा आतून नामदाजींचा घोगरा आवाज आला. २-३ सेकंदात दार उघडले गेले.
नाम्या जागेवर थिजला. गुलाबी रंगाचा शॉर्ट कुर्ता आणि पांढरी तंग लेंगीन घातलेली साडेपाच फुटी उंच प्रिया समोर उभी होती. तिच्या तंग कुर्तीधून तिचे ३४ चे घनगोल उरोज उठून दिसत होते. त्याखाली सपाट पोट आणि मदिरेच्या सुरईसारखा तिचा आकार, दुधाळ कांतीवर असणारे नव्या नवरीच्या तेजाचे आवरण, ती टवटवी पाहून नाम्या बर्फ झाला. हलकासा मेकप केल्यामुळे तिचा सुंदर चेहरा अजूनच सुंदर दिसत होता.
प्रियाच्या समोर उभे असलेले ध्यान मात्र अतिशय बेंगरूळ होते. तांबरलेल्या डोळ्यांनी तो आपल्याला बघत आहे हे पाहून त्या नजरेची तीला थोडी धास्तीच वाटली. तो त्याच्या भोक पडलेल्या बनियन आणि लुंगीमध्ये उभा होता. डोक्यावरती उरलेल्या केसांची अवस्था विस्कटलेली होती. कानापासून खांद्यावर हातावर छातीवर सगळीकडे केस होते. अर्धवट उघडलेल्या तांबट डोळ्यांनी तीला खोलवर निरखत त्याने छाती खाजवली आणि तो उद्गारला, “तू!!?”
“मंदाताईनी सांगितले होते कि तुम्हाला बरं नाही.. त्या म्हणाल्या एक चक्कर मारून ये ठीक आहेत का बघण्यासाठी.. निशांत येणार होते पण मुंबईला कॉन्फरेन्स आहे त्याना तिकडे जावे लागले. म्हणून मग मी आले.” शांतपणे प्रियाने एका दमात नाम्याला सर्व ऐकवले.
मंदा लवकर परत यावी म्हणून खरतर नाम्याने केलेला खेळ होता हा.. पण मंदाने त्याच्या दृष्टीने सुखद अशी ही चूक करून ठेवली कि तिने प्रियाला धाडले. अशी संधी आयुष्यात परत मिळणे शक्यच नव्हते असे त्याला वाटू लागले. प्रयत्न करायला हरकत नाही असा विचार त्याच्या मनात चमकला. पुढच्याच क्षणी त्याने अंग ढिले सोडत दरवाज्याचा आधार घेत चकरावल्याचा अभिनय केला आणि तो गुढग्यावर दारातच बसला.
“अहो… दाजी..!!!” प्रिया धावली. तीला दोन सेकंद कळले नाही त्याला आधार कसा द्यावा.
मन घट्ट करत तिने त्यांच्या एका हाताला धरले आणि दुसरा हात स्वतःच्या खांद्यावर घेत उठवण्याचा प्रयत्न करू लागली. तिची उंची त्याच्यापेक्षा थोडी जास्त असल्यामुळे तीला जास्त झुकावे लागले. त्यामुळे ओढणी बाजूला होऊन तिच्या कुरत्याच्या गळ्यातून तिचे स्तनवैभव डोकावू लागले. ते पाहून नाम्या हरखून गेला. त्याच्या शरीरातून सळसळलेल्या विजेने शरीराची उष्णता वाढवत जोरकस रक्त प्रपात प्रवाहित केला. तो प्रवाह धमण्यांच्या वाटेने सरळ त्याच्या कमरेखाली दौडू लागला. प्रियाचा उष्ण शरीराचा स्पर्श आणि तिच्या अंगाचा गंध ह्या दोन्ही गोष्टींनी नाम्याने तीला भोगण्याचे निश्चित केले. त्यासाठी आता तो कुठल्याही थराला जाऊ शकणार होता.
पण…..!!
– क्रमशः