प्रेरणा … भाग 1

लेखक :- तेजस

बंगल्याची बेल वाजली आणि त्याने दार उघडले. अपेक्षेप्रमाणे दारात ‘ती’ उभी होती. डिंपल कपाडिया सारखे मुलायम केस. माधुरी दीक्षित सारखा मासूम तितकाच मादक चेहेरा. तनुश्री दत्ता सारखे भरलेले अवयव. शिल्पा शेट्टी सारखी नाजुक कंबर. त्या शरीरावर लाल रंगाचा वनपीस… शरीराचे प्रत्येक वळण रेखीवपणे दाखवणारा. कानातल्या लोंबत्या पासून पायातील नाजुक चपलेपर्यंत प्रत्येक गोष्ट लाल वनपीसशी मॅचिंग. तिला बघताच मदहोशीचे वातावरण निर्माण होईल इतकी मादकता ठासून भरलेली. तिला बघताच त्याच्या चेहेऱ्यावर हास्य आले. दारातून बाजुला होऊन त्याने तिला आत येऊ दिले आणि तिच्या मागे दार लावुन व्यवस्थित लॉक केले. लॉकचा आवाज तिच्या कानांनी टिपला आणि एक अनामिक हुरहूर तिच्या शरीरात सळसळून गेली.

तिने सगळीकडे नजर फिरवली. त्या दोघांशिवाय तिच्या नजरेच्या टापूत अजुन कुणीही आले नाही. तिच्या नजरेचा अर्थ ओळखून तो बोलला “घरी कुणी नाही. सगळे बाहेर गेले आहेत. इतक्यात कुणीच येणार नाही. वर चल. माझ्या बेडरूममध्ये.” तिला तशीच धडधडत्या अवस्थेत सोडून तो भराभर एकेका ढांगेत दोन दोन पायऱ्या चढून वरच्या बेडरूममध्ये अदृष्य झाला. ह्या दिवसाची वाट ‘ती’ बरेच दिवस बघत होती. ह्या दिवसाची तिने बरीच स्वप्नही रंगवली होती पण हे असे डायरेक्ट आणि इतके पटापट होईल असे तिला वाटले नव्हते. इतरवेळी तिला ‘तो’ सालस मुलगा वाटत होता. पण आता ‘ती’ वेळ आली होती. ती त्याच्या मागोमाग पायऱ्या चढून वर गेली. बेडरूमच्या दरवाजात उभे राहून तिने आत बघितले. आत एक मोठा गोलाकार बेड होता. त्यावर मखमली चादर पांघरली होती. एसीचा थंडावा दरवाजात देखील जाणवत होता. ‘लॅविश’ शब्दात वर्णन करावे लागेल अशी ती बेडरूम होती. त्या मखमली बेडच्या बाजुला ‘तो’ उभा होता आणि तिच्याकडे बघत होता. “पटकन आत ये आणि लाईट बंद कर” त्याने तिला सांगितले. त्याच्या शब्दातील अधीरता ओळखून तिने आत पाउल टाकले आणि मागे दार बंद केले.

हात लांब करून दिवा बंद केला. मिट्ट काळोखात येऊ घातलेला प्रसंग तिच्या लक्षात आला. आपण ह्या प्रसंगाला तयार आहोत हे दाखवण्याची तिची टर्न होती. त्या मिट्ट काळोखात तिने हात मागे नेले आणि चेन खाली केली. खांद्यावरचे बंद बाजुला सरकले आणि तो वनपीस तिच्या पायाशी लीन होऊन लोळत पडला. क्षणभर द्विधा मनस्थितीत राहून तिने परत हात मागे घेतले आणि तिच्या ब्रा ने तिच्या पायाशी लोळण घेतली आणि तिच्या मदमस्त उरोजांनी उसळी मारून एक मुक्त श्वास घेतला. खाली वाकुन तिने तिच्या पॅन्टीच्या बाजुला बोटे घातली आणि पुढच्या क्षणाला एक मदमस्त तरुणी तिथे संपुर्ण नग्न उभी होती. एसीची गार हवा तिच्या नग्न शरीरावर शिरशिरी निर्माण करून गेली. “पुढे ये ना. माझ्या जवळ” अंधारातून त्याचा घोगरा आवाज आला. आवाजाच्या अंदाजाने ती त्याच्या रोखाने पुढे झाली. त्याची चाहूल लागल्यावर थांबली.

“अजुन जवळ ये ना. माझ्या अगदी निकट” अजुन काही पावले टाकुन ती अजुन जवळ गेली. त्याच्या अजुन एका सादाला प्रतिसाद देऊन ती अजुन पुढे झाली आणि एकमेकांचे श्वास जाणवतील इतपत अंतर उरले. तिची समीप जाणवल्यावर त्याने हात लांब करून तिला आपल्या कवेत घेतले. तीही त्याला लगडली. तिची उत्तेजना आता टोकावर पोहचत होती. लवकरच तिच्या पायांमध्ये ठिबकसिंचन सुरु होईल असे तिला वाटायला लागले. तिला कवेत घेउन त्याने दुसरा हात वर केला आणि तिच्या समोर धरला. अत्यंत उत्तेजीत स्वरात तो तिच्या कानात कुजबुजला “बघ हे रेडीअम कसे अंधारात चमकते आहे. डॅड नी अमेरिकेतून हे घडयाळ माझ्यासाठी आणले आहे. हेच मला तुला दाखवायचे होते म्हणुन तुला बोलावले. जा आता लाईट लाव.” आकाशचे वाक्य पूर्ण झाले आणि तिथे सातमजली हास्याचा धबधबा उसळला. त्या ग्रुपला तसेच हसते सोडून आणि सगळ्यांच्या हातातील ग्लासेस भरलेले आहेत हे चेक करून आकाश तिथुन सटकला आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये मिसळला. आकाश जसा पुरुषांच्या ग्रुप्सचा केंद्रबिंदू होता तसा बाजुला असलेल्या लेडीज ग्रुप्सची शान होती प्रेरणा… आकाशची बायको.

आकाश-प्रेरणा यांची पार्टी म्हणजे त्यांच्या ग्रुपचे मुख्य आकर्षण. ह्या दाम्पत्याला पार्टी देण्याची प्रचंड आवड. कुठलेही छोटेसे कारण देखील पार्टी दयायला पुरायचे. एकदातर चक्क पार्टी दिली आणि पार्टीत अनाउन्स केले की ‘पार्टीला योग्य कारण न मिळाल्याने एक महिना पार्टी झाली नाही ह्या निमित्ताने ही पार्टी.’ आकाश-प्रेरणाची पार्टी म्हणजे उपस्थिती मस्ट. एकतर दारू पाण्यासारखी वाहणार. लोकं पाणी पिताना अगदी घोटभर दारूसारखे पिणार. खाण्यामध्ये व्हेज नॉनव्हेज पदार्थांची रेलचेल. पार्टीचे वातावरण नेहेमी प्रफुल्लित. त्याचे संपूर्ण श्रेय होस्ट आकाश आणि प्रेरणा यांना. दोघांनाही पार्टी फुलवण्याची कला मस्त जमलेली. शिवाय ह्या पार्ट्यांना उपस्थिती एकदम उच्चभ्रू लोकांची. ज्या लोकांची अपोइंटमेंट मिळवण्यासाठी त्यांच्या सेक्रेटरीच्या नाकऱ्या काढाव्या लागतात असे व्हीआयपी ह्या पार्टीत सर्रास दिसणार. मग कोण अशी पार्टी चुकवेल? पण ही परिस्थिती जस्ट रिसेंट पास्ट. त्यापूर्वीची परिस्थिती एकदम वेगळी होती. आकाश एक साधा मध्यमवर्गीय माणूस पण कुठल्याही नोकरीत न टिकणारा.

तसेही ज्याला ‘बिजनेस’ चा किडा लागला आहे असा माणूस नोकरीत टिकणे शक्यच नाही. अशाच बऱ्याच नोकऱ्या बदलल्यावर आकाशने त्याचा स्वतःचा बिजनेस सुरु केला. एक मराठी मध्यमवर्गीय माणूस कुठलेही बॅकिंग नसताना या कॉम्पिटिशनच्या जमान्यात जितपत तरक्की करेल तितपत तरक्की करून तो अजुनही सुरवातीला जिथे होता तिथेच होता. थोरामोठ्यांच्या हातापाया पडून झाले, वशिले लावुन झाले पैसे खिलवून झाले पण एकही गोष्ट लागू पडत नव्हती.

म्हणतात ‘पैशाकडे पैसा जातो’ आणि आकाशकडे मुळातच पैसा नव्हता. त्यामुळे त्याच्याकडे अजुन पैसा येण्यासाठी त्याची अविश्रांत धडपड चालू होती. करून करून भागला आणि लोनच्या मागे लागला. आता हे लोन मिळण्यावर त्याची सगळी भिस्त होती. त्यासाठी काहीही करण्याची त्याने तयारी ठेवली होती. त्याच्या कामात तो मुळातच वाकबगार असल्याने कामाच्या आराखड्याचा आणि कागदपत्रांचा प्रश्नच नव्हता. त्याबाबतीत तो एकशेएक टक्के परफेक्ट होता. फक्त हे लोन मिळाले की त्याच्या कर्तबगारीला धुमारे फुटू शकणार होते आणि इतर मात्तबर स्पर्धकांच्या समोर तो दंड थोपटून उभा राहू शकणार होता.

मिटींगसाठी व्यवस्थित तयारी करून आकाश वेळे आधीच पोहोचला. वेळेवर त्याला बोलावणे आले. आतमध्ये अधिकाऱ्याबरोबर त्याची असिस्टंट होती. आकाशने सगळी कागदपत्रे दाखवुन सगळा प्लान समजावून सांगितला. इन्वेस्टमेंट वरील ‘आरओआय’ म्हणजे ‘रिटर्न ऑफ इन्वेस्टमेंट’ सिद्ध केले. अधिकारी इंप्रेस झाला पण तरीही त्याच्या मनातील किंतू संपला नाही आणि निर्णय घ्यायला तो तयार होत नव्हता. आकाशची अगतिकता आणि घालमेल शिगेला पोहोचली होती. आणि तेव्हा प्रथमच त्यांच्या संभाषणात त्या अधिकाऱ्याची असिस्टंट बोलली. इतक्यावेळ शांत बसून तिने सगळे ऐकून आणि समजावून घेतले होते. काही मुद्दे जे आकाश स्वतःसुद्धा व्यवस्थित मांडू शकला नव्हता ते तिने तिच्या बॉसला सांगितले आणि निर्णय झाला – आकाशच्या बाजुने.

प्रथमच हर्षभरित आणि आभाराच्या नजरेने आकाशने तिच्याकडे नीट बघितले. दिसायला ती अत्यंत सर्वसामान्य होती. रंग सुद्धा गव्हाळी होता. उंची सर्वसाधारण. दहाजणीत वेगळी उठुन पण दिसली नसती किंवा तिला बघुन कुणाचा उठलाही नसता. पण तिच्याचमुळे आकाशचे काम होऊ घातले होते. त्याच्या दृष्टीने ती आत्ता जगातील सर्वात सुंदर मुलगी होती. “ठीक आहे, मग बाकी फ़ॉरमॅलिटीज तू आणि प्रेरणा पूर्ण करा” निर्णयावर शिक्कामोर्तब करून अधिकारी निघून गेला. प्रेरणाने मग त्याला इतर फ़ॉरमॅलिटीज समजावून सांगितल्या आणि तीही निघून गेली. त्या पहिल्या भेटीत उपकाराच्या ओझ्याखाली भारावलेल्या आणि आनंदाने भरून गेलेल्या आकाशला प्रेरणा जाणवलीच नाही.

पण मग इतर फ़ॉरमॅलिटीज पूर्ण करण्यासाठी त्यांच्या भेटी होत राहिल्या आणि आकाशला प्रेरणा जवळून बघायला मिळाली. पहिल्या भेटीत न जाणवलेल्या कित्येक गोष्टी आकाशला आता जाणवायला लागल्या. सर्वसामान्य दिसणाऱ्या प्रेरणाची बुद्धी असामान्य होती. कुठलीही गोष्ट तिला चटकन कळायची. आकाशच्या बिजनेसबद्दल काहीही माहित नसताना तिने भराभर त्याबद्दल माहिती करून घेतली. गव्हाळी रंग असणाऱ्या शरीराचे कर्व्ह मात्र मस्त होते. छाती मस्त भरलेली होती. त्याला परफेक्ट मॅचिंग होईल असे खालचे कुंभ होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतकी मस्त भरलेली गांड असणाऱ्या प्रेरणाची कंबर मात्र बारीक होती.

तिचे ड्रेस कधीही ह्या दौलतीचे प्रदर्शन करणारे नसत पण तिचा ड्रेस सेन्स इतका जबरदस्त होता की तिचे कपडे काहीही न दाखवता ‘सगळे जागच्याजागी आणि भरपूर आहे’ हे सहज सांगुन जायचे. उंची पाच फुटाहून थोडी जास्त असल्याने पुरुषांबरोबर वावरताना तिला सहजतेने मिसळुन जाता यायचे. तिचे केस ही तिची मोठी दौलत होती. चक्क कंबरेपर्यंत रुळणाऱ्या केसांचा तिला सार्थ अभिमान होता. चेहेरा जरी साधारण होता तरी चेहेऱ्यावर एक वेगळेच तेज होते.

बहुदा बुद्धीमत्तेचे तेज असावे. चेहेऱ्यात एक वेगळेच आकर्षण होते. एकप्रकारचा गोडवा होता. आकाशला सर्वात जास्त काही आवडले असेल तर तो तिचा स्वभाव. कुठल्याही वातावरणात कुठल्याही ग्रुप बरोबर क्षणात मिक्स होऊन जायचे आणि पुढच्याच क्षणी त्या ग्रुपचा केंद्रबिंदू बनायचे ही तिची हातोटी होती. स्वतःच्या करिअरच्या बाबतीत प्रेरणा खुपच महत्वाकांक्षी होती. तिच्या करिअरचा विषय निघाला की ती भरभरून बोलायला लागायची. किंबहुना, तिला बोलते करण्याची चावी म्हणजे तिच्या करिअरचा विषय. पण त्याबाबतीत ती आणि आकाश समदुःखी होते. गुणवत्ता, ज्ञान आणि लायकी असुनही दोघेही आपापल्या करिअर मध्ये प्रगती करू शकत नव्हते. असे गांजलेले दोन जीव कामाच्या निमित्ताने एकत्र आले आणि एकमेकांचे चांगले मित्र झाले. प्रेरणाच्या मदतीने लोनचे काम जरी झाले तरी त्याचा म्हणावा तसा फायदा झाला नाही पण शिरावर आणखी एक कर्ज वाढले. प्रेरणा स्वतःच्याच करिअरच्या बाबतीत काही करू शकत नव्हती. अशा वेळेस आकाशने तिच्याकडून अजुन मदतीची अपेक्षा ठेवणे म्हणजे ‘उघड्याकडे नागडा गेला अनं रात्रभर हिवाने मेला’ अशीच गत झाली असती.

स्पेशल कथा वाचा :  तेजस्विनी आणि राजभोग + 18 Marathi Adult Story

पण आता आकाश प्रेरणा सर्रास एकत्र दिसू लागले. आकाशने त्याच्या मित्रमंडळीमध्ये प्रेरणाची ओळख करून दिली. प्रेरणाच्या मैत्रिणी देखील आकाशला ओळखू लागल्या. पण ग्रुप्स आणि पायांशिवाय आकाश प्रेरणाच्या भेटी होऊ लागल्या. आकाशला प्रेरणा – तिचा स्वभाव आवडलाच होता. सहवासाने प्रेरणाला आकाश आवडू लागला. आकाशची पर्सनॅलिटी समोरच्यावर छाप पडणारी होतीच पण त्याच बरोबर त्याचा स्वभाव तिच्यासारखाच होता. कुणाशीही पटकन जुळवून घेणे त्यालाही तिच्यासारखेच जमायचे. तो ही तिच्याप्रमाणेच करिअरच्या बाबतीत महत्वाकांक्षी होता. मराठी माणुस असुनही नोकरीच्या गुलामगिरीत आणि महिन्याच्या ठराविक तारखेला मिळणाऱ्या ठराविक पगारावर समाधान न मानता स्वतःचा बिजनेस करून तो वाढवून प्रगती करण्याची त्याची दुर्दम्य इच्छा होती. हे त्याच्यातील पैलू तिला आकर्षित करायला लागले. असेच एका रम्य संध्याकाळी ते दोघे समुद्रकिनारी एकमेकांना खेटून बसले होते. दोघांच्याही नजरा समोरच्या दृश्यावर खिळल्या होत्या.

सूर्य आपली दिवसभराची कामगिरी संपवून जाताजाता आसमंतात रंगांची उधळण करत चालला होता. त्याच्या त्या किमयेने विविधरंगी रांगोळीचे फर्राट्टे मारल्यासारखे क्षितीज उजळून निघाले होते. त्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सूर्यास्ताच्या देखाव्यावर नजर रोखुन दोघेही आपल्या भविष्याच्या उज्वल सूर्योदयाची स्वप्न रंगवत होते. दोघेही सारख्याच विवंचनेत होते. करण्यासारखे सगळे प्रयत्न करून झाले होते. तिचे बँकींग क्षेत्रातील करिअर आणि त्याचा बिजनेस एका ठराविक लिमिटच्या पुढे जातच नव्हते. बोलता बोलता सहजतेने तिने हात त्याच्या मांडीवरील त्याच्या हातावर ठेवला. त्यानेही एखादा आधार मिळावा तसा आसुसून तो हात घट्ट धरून ठेवला. त्या स्पर्शानी दोघांनाही एकमेकांच्या आधाराच्या गरजेची जाणीव झाली.

‘गरज ही शोधाची जननी आहे’ या उक्तीप्रमाणे दोघांना एकमेकांची… एकमेकांच्या आधाराची गरज जाणवली आणि त्या गरजेतून त्यांना एकमेकांबद्दल असलेल्या अव्यक्त प्रेमाचा शोध लागला. ह्या नविन साक्षात्काराने दोघांचीही मने क्षितिजावरील रंगांनी न्हाऊन निघाली.

आकाशने प्रेरणाचा हात आपल्या हातातून सोडवून स्वतःच्या मांडीवर ठेवला आणि स्वतःचा हात उचलुन तिच्या खांद्यावर ठेवला. प्रेरणाने आपल्या दुसऱ्या हाताने त्याचा खांद्यावरचा हात थोपटला आणि त्याच्या खांद्यावर डोके टेकवले. वातावरण भावूक झाले होते. आकाशने खांद्यावरील हात तसाच ठेवून दुसऱ्या हाताने तिची हनुवटी वर केली आणि दोन भावूक पुष्करणींशी त्याचा सामना झाला. त्या नजरेत नजर रोखत आकाशच्या तोंडून पण मनाच्या खोल गाभ्यातून शब्द निघाले “प्रेरणा, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू… ह्यापुढील आयुष्यात मला तुझी साथ हवी आहे. कायम… पावला पावलावर… देशील?

मला ठाम विश्वास आहे की एकमेकांच्या साथीने आपण एक छान आयुष्य जगू शकू. पुढील आयुष्यात कधीही ह्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही. तुलाही तसे वाटते? करशील मला मदत एक सुंदर आणि सुखी आयुष्य निर्माण करायला?” त्याच्या शब्दातील सच्चाईचा ओलावा तिच्या मनाच्या टीपकागदाने चटकन शोषून घेतला. सूर्य क्षितिजा आड गेला होता पण ती लाली प्रेरणाच्या चेहेऱ्यावर पसरली होती. तिची नजर खाली झुकली. तोंडातून एकही शब्द बाहेर पडू शकला नाही. त्याऐवजी तिची मान हलकेच हलली… होकारार्थी… आणि पुढच्याच क्षणी तिने त्याच्या कुशीत स्वतःला लपवले. दोघेही स्वतःला धन्य समजत तसेच बसून राहिले.

आकाश तिच्या केसांवरून हात फिरवत राहिला. प्रेरणा नकळत गुणगुणायला लागली Ilda दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते! स्वर्ग मिळे धरणीस येथे रंग नवे गगनांगणी सप्तसुर लेवून यावी रागिणी अनुरागिणी तुझीयासवे सुखवैभवे सौभाग्य हे नित मागते! भरलेल्या तृप्त मनाने दोघेही तिथुन निघाले आणि प्रथमच प्रेरणा आकाशच्या घरी आली. त्याचा वनरूम किचन ब्लॉक हा सर्वसामान्य बॅचलर प्रमाणे अस्ताव्यस्त नसून चक्क नीटनेटका टापटीप होता. बघुनच प्रेरणा प्रसन्न झाली.

घरात फर्निचर मोजके पण त्याच्या निवडीची साक्ष देणारे होते. “वेलकम होम. ‘आपल्या घरात’ आपले स्वागत असो. चहा घेणार की कॉफी की काही थंडगार? का काही थंड जे पिऊन गरम वाटते?” प्रेरणाकडे मिस्कील नजरेने बघत आकाशने विचारले. “चहा… आणि तोही मी करणार”

प्रेरणाने हक्काने सांगितले आणि ती किचनकडे वळली. “चल, मी तुला दाखवतो कुठे काय ठेवले आहे ते” म्हणत आकाश तिच्या मागे जायला लागला “माझ्या किचनमध्ये कुठे काय ठेवले आहे ते मला कुणी दाखवायची गरज नाही. तू बाहेर जाऊन बस” प्रेरणा फणकाऱ्याने म्हणाली आणि केसांचा शेपटा उडवत किचनमध्ये निघून गेली. तिची मालकी हक्काची भावना बघुन आणि मनोमन एन्जॉय करून आकाश बाहेर आला. चहा येईपर्यंत वातावरण प्रसन्न करण्यासाठी त्याने सीडी प्लेयर ऑन केला. रॅकवर नजर टाकली आणि आर डी बर्मन स्पेशलवर नजर पडताच त्याच्या तोंडून हलकेच शिळ बाहेर पडली. स्लॉट मध्ये सीडी टाकुन त्याने आवाज सेट केला आणि रफीच्या सुरावटींनी घर भरून गेले ओ हसीना जुल्फोवाली जानेजहान ढुंढती है काफिर आंखे किसका निशां… मेहेफील मेहेफील अये शमा फिरती हो कहा…! चहा घेउन बाहेर येणारी प्रेरणा देखील गाण्याने आणि तिथल्या वातावरणाने प्रसन्न दिसत होती. दोघांची अजुन एक आवड जुळलेली बघुन दोघेही अजुनच खुष झाले. सोफ्यावर बसुन दोघेही गाण्याचा आस्वाद घेत चहापान करायला लागले. प्रथमच आकाश स्वतःच्या घरात आयता चहा पीत होता, तो ही त्याच्या भावी पत्नीने बनवलेला.

नवल नाही त्याला चहाची चव अमृतासारखी अवीट लागत होती. प्रेरणाच्या चेहेऱ्यावर देखील टिपीकल भारतीय स्त्रीचे भाव होते जिने आपल्या भावी नवऱ्याला आपल्या हक्काच्या घरात चहा बनवुन दिला होता आणि तो आवडल्याचे भाव आकाशच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होते. चहा पिऊन समोरच्या टेबलवर कपबशा ठेवून दोघेही एकमेकांकडे बघायला लागले. आकाशने पुढाकार घेउन तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. तिथुन शब्दांची भाषा बंद झाली आणि नजरेची भाषा सुरु झाली. नविन भाषेचे आकलन करून घेताना आणि अर्थ लावताना दोघांचीही धांदल उडत होती पण येणारी मजा काही औरच होती. तेव्हढ्यात सीडी प्लेयरच्या सराऊंड साऊंड स्पीकर मधुन आशा भोसले आणि शैलेन्द्र सिंगचे शब्द झिरपले

जाsss नेsss दोsss नाsss पाsssस आsss ओsss नाsss छुओ ना छुओ ना मुझे… छुओ ना छुओ ना.. देखो… छुओ ना छुओ ना छुओ नाsss छोडो कलाई देखो रो दूंगी…. जाओ मैं तुमसे नही बोलुंगी… मान भी जाओ मेरी बात सनम…

हातो मे रहेने दो ये हात सनम… गाण्यातील शब्दांनी पाहता पाहता वातावरण मदहोश झाले आणि त्या सुरांची झिंग दोघांवर चढली. हात तसेच एकमेकांत गुरफटलेले राहिले आणि दोघांची नजर एकमेकांच्या नजरेत गाण्यातील बोल शोधायला लागली. अंतर कमी व्हायला लागले आणि तो क्षण आला जेव्हा आकाशने तिचे हात सोडले. आपले हात वर केले आणि हातांच्या ओंजळीत तिचा चेहेरा धरला, पुढे झुकला आणि तिच्या थरथरत्या ओठांवर अलगदपणे आपले ओठ टेकवले. तो तिच्या ओठांचा मऊ लुसलुशीत स्पर्श त्याला वेडावुन गेला. इतक्यावेळ त्याच्या नजरेत अडकलेली तिची नजर तिथुन सुटली आणि पापण्यांच्या अलगद आवरणाखाली तिचे डोळे मिटले गेले. मिटल्या डोळ्यांनी तिने एक मंद हुंकार दिला आणि तिचे ओठ हलले. तिच्या ओठांचा प्रतिसाद मिळताच आकाशने आपल्या ओठांचा दाब वाढवला आणि ओठ विलग केले.

आपल्या विलग ओठांत तिचे लुसलुशीत ओठ तो चोखू लागला. त्याची जीभ कार्यरत झाली आणि तिच्या ओठांवरून फिरली. दोघांचेही उफाळते श्वास एकमेकांत मिसळून गेले आणि तिचे ओठ विलग झाले. त्याच्या जीभेला वेगळ्या आमंत्रणाची गरज नव्हती. तिच्या ओठांवर फिकटपणे जाणवलेली चहाची चव त्याच्या जीभेला तीव्रतेने जाणवली आणि तो तिच्या जीभेचा स्पर्श एक शिरशिरी त्याच्या लंडापर्यंत पोहचवून आला. दोघेही आसुसून किसिंग करत होते आणि वातावरण जास्त गरम होत होते. तिचे हात त्याच्या पाठीवर विसावले आणि तिचा सपोर्ट बघुन त्याची उत्तेजना अजुन वाढली. त्याचा उजवा हात तिच्या डोक्यामागून खाली उतरला आणि तिच्या पाठीवरून फिरू लागला

तिच्या कुड्त्यावरून त्याला तिच्या ब्राच्या पट्टीचा स्पर्श झाला आणि त्याचा लंड चड्डी फाडून बाहेर यायला तडफडायला लागला. चालू परिस्थितीत लंडाची पोजिशन नीट करणे शक्य नव्हते. आकाशने मनातल्या मनात लंडाला विनवले की फक्त काही वेळ कळ काढ आणि मग तुला मोकळा श्वासच नाही तर स्वर्गाची सैर करून आणेन. मग लंडाकडे दुर्लक्ष करून आकाशने आपले लक्ष परत तिच्या पाठीवरून फिरणाऱ्या हातावर केंद्रित केले. त्याचा हात तिच्या पाठीवरून फिरायला लागला तसे तिचेही हात त्याच्या पाठीवरून फिरायला लागले आणि काहीवेळा तिची व्यवस्थित निगा राखलेली नखं त्याच्या पाठीला जाणवू लागली.

त्याच बरोबर इकडे किसिंगचा जोरही वाढला होताआणि आकाशच्या लक्षात आले ‘दोनो तरफ ऐसी लगी आग बराबर…’ त्याने पाठीवरून फिरणारा हात परत एकदा ब्राच्या पट्टीवरून फिरवून सुख अनुभवले आणि मग हात वर घेउन तिच्या खांद्यावर ठेवला. मानेपासून खांद्यापर्यंत हात फिरवताना त्याला परत खांद्यावरची ब्राची पट्टी जाणवली आणि उत्तेजीत होऊन त्याने ती अलगद उचलुन सोडून दिली. त्याचा ‘फट’ आवाज आला आणि तो अनपेक्षित आवाज आणि चुटपुटती वेदना दोघांनाही अजूनच उत्तेजीत करून गेली. तसाच त्याचा हात तिच्या दंडावर उतरला आणि त्याने तिचा दंड दाबला.

मनापासुन त्याला वाटत होते की तिने त्याचा लंड दाबावा पण त्याला अजुन वेळ होता. तिच्या दंडावर हात फिरवताना हलकेच त्याचा ओझरता स्पर्श तिच्या स्तनाला झाला आणि त्या कडक स्पर्शाने परत एकदा त्याच्या लंडाने त्याच्याकडे सुटकेची मागणी केली. तिच्या बंद डोळ्यांकडे लक्ष ठेऊन त्याने हळूच तिच्या दंडावरचा हात काढला आणि स्वतःच्या लंडावर ठेऊन जरासा हलवून त्याची पोजिशन सेट केली. कमीतकमी त्याला होणारा त्रास जरासा कमी झाला. लंडाला जरासा आराम मिळाल्यावर त्याकडे दुर्लक्ष करून त्याने परत हात उचलला पण ह्यावेळेस परत दंडावर न ठेवता खांद्यावर ठेवला आणि ब्राची पट्टी चाचपली.

स्पेशल कथा वाचा :  चौरंगी रिंगण भाग :14

त्या स्पर्शाने परत मध्येच धीमी झालेली उत्तेजना वाढीस लागली. प्रेरणा अजुनही उत्तेजनेच्या झोल्यावर हिंदोळे घेत होती. त्याचा फायदा घेउन आकाशचा हात ब्राची पट्टी चाचपत त्या पट्टीबरोबर खाली उतरू लागला. हात उभारांच्या सुरवातीला टेकला आणि मिळालेल्या यशाने आणि येऊ घातलेल्या सुखाच्या कल्पनेने आकाशच्या लंडाने एक उसळी मारली. एक दोलायमान क्षण तिथेच थांबून आकाशचा हात हलला आणि प्रेरणाच्या स्तनावर विसावला.

त्याच्या हाताच्या पूर्ण पंजात मावेल इतका तिचा स्तन मोठा होता. आकाशने अलगदपणे त्यावरून हात फिरवला. तो स्पर्श त्याला वेड लावायला पुरेसा होता. आयुष्यात प्रथमच आकाश असा एखादया स्त्रीच्या उरोजाला कुरवाळत होता. नुसत्या त्या स्पर्शाने तो गळायला आला. आपल्या खालच्या भागाकडे दुर्लक्ष करून त्याने तिच्या वरच्या भागावर लक्ष केंद्रित केले. हाताचा दाब किंचित वाढवून त्याने तो उरोज दाबला. आहाहा… काय तो स्पर्श, काय ते फिलिंग… तो भरीव स्तन जितका कडक होता तितकाच स्पर्शाला कपड्यावरूनही मुलायम लागत होता. संपुर्ण पंजात तो उरोज पकडून दाबताना आकाशला आकाश ठेंगणे वाटायला लागले. इथे प्रेरणाची अवस्था फारशी वेगळी नव्हती.

आयुष्यात प्रथमच तिच्या छातीला पुरुषाचा स्पर्श होत होता. किंबहुना आज प्रथमच ती एखादया पुरुषाच्या इतकी जवळ गेली होती. आधीच आकाशच्या प्रपोजलमुळे ती भावूक झाली होती. त्यात त्याच्या घरातील एकांत, सूचक मादक गाणं आणि ओठांवर आकाशच्या ओठांचा स्पर्श. प्रेरणा चक्क खाली ओली झाली होती. अचानक मिळालेल्या ह्या सुखापुढे तिला काही सुधरत नव्हते. हा क्षण अन क्षण आणि प्रत्येक क्षणातील आकाशचा स्पर्श ती मनापासुन एन्जॉय करत होती, आसुसून जगत होती. त्याचा पाठीवर फिरणारा हात तिला जाणवला आणि त्याने तिच्या ब्राच्या पट्टीला केलेला स्पर्श तिची चड्डी ओली करून गेला. त्याने पट्टीशी छेडखानी करून अनपेक्षितपणे दिलेली हलकी वेदना तिला कडेलोटाच्या समीप घेउन गेली. आणि आता आकाशचा छातीवरचा स्पर्श सहन करणे तिला शक्य होत नव्हते. नकळत तिचे हात आकाशच्या डोक्यामागे आले आणि त्याच्या ओठांवरचा दाब वाढवून जमेल तितक्या अधाशीपणे ती आकाशला कीस करत होती. ओल्या चड्डीची जाणीव कासावीस करायला लागली आणि नकळत प्रेरणा आपल्या मांड्या एकमेकांवर घासायला लागली. प्रेरणाच्या तोंडून निघणारे हंकार आकाशच्या तोंडात विरायला लागले. आकाशला तिच्यातील वाढलेली उत्तेजना जाणवली आणि त्याच्या नजरेने तिच्या मांड्यांची हालचालही टिपली.

आपल्या कृतीला प्रेरणा विरोध करत नाही तर उलट साथ देते आहे आणि उत्तेजीत होते आहे हे लक्षात आल्यावर आकाशच्या हालचालीत आत्मविश्वास आला. त्याचा हात तिचा उरोज व्यवस्थित चोंबाळायला लागला. तिला किंचित तिरकी करून त्याने त्याच्या हाताला जागा करून दिली आणि मिळालेल्या जागेचा आणि संधीचा फायदा घेउन त्याच्या हाताने दुसऱ्या उरोजाकडे मोर्चा वळवला. वर आसुसून ओले कच्च किसिंग करत खाली त्याचे व्यवस्थितपणे स्तनमर्दन चालू होते. तिचा उरोज दाबताना त्याच्या हाताच्या तळव्याला तिच्या स्तनाग्राची जाणीव झाली. ब्रा आणि कुड्त्याच्या आडूनही ती स्पष्टपणे जाणवावीत इतकी ती उत्तेजनेने फुलारली होती. स्तनाग्राचा स्पर्श झाला आणि आकाशला खेळायला एक नविन साधन मिळाले. रानटीपणे चालू असलेले स्तनमर्दन त्याने थांबवले आणि आपली बोटे हलकेच त्या तरारलेल्या निप्पल भोवती फिरवायला लागला. त्याच्या हालचालीतील फरक प्रेरणाला जाणवला आणि आपल्या आरोल्या भोवती फिरणाऱ्या आकाशच्या बोटांचा ती श्वास रोखुन माग काढू लागली.

कुठल्याही क्षणी त्याचा स्पर्श निप्पलला होईल या अपेक्षेने ती स्तब्ध झाली. तिची स्तब्धता आणि त्याचे कारण आकाशच्या लक्षात आले. तिला जरा तरसवावे म्हणुन तो निप्पलला स्पर्श न करता बाजूनेच वर्तुळे काढत राहिला. प्रत्येक वर्तुळागणिक प्रेरणा जास्तच तरसत होती आणि आता तिला त्याचा स्पर्श तिच्या निप्पलवर हवा होता. चाललेल्या खेळात प्रेरणाची हालत बघुन तशाही अवस्थेत आकाशला हसायला आले. त्याचे हास्य तिच्या ओठांनी टिपले आणि आकाश आपल्याला मुद्दाम त्रास देतो आहे हे लक्षात येऊन प्रेरणा किंचित मागे झाली आणि तिने स्वतःचे ओठ त्याच्या ओठांतून सोडवून घेतले. ती त्याला काही बोलणार त्याच क्षणी आकाशने आपली बोटे हलवली आणि अंगठा आणि तर्जनीमध्ये धरून तिचे निप्पल जोर लावून कुस्करले. तो अनपेक्षित वेदनादायी स्पर्श प्रेरणाला झेपला नाही आणि तिचा कडेलोट झाला. मांड्या एकमेकांवर घट्ट दाबून तिने आकाशचे ओठ आपल्या ओठांवर गच्च दाबून घेतले आणि घशातल्या घशात चित्रविचित्र आवाज काढत प्रेरणा एखादया विजेसारखी कोसळली.

आकाश स्तंभित होऊन तिचे इतक्या उत्कटतेने भरभरून झडणे अनुभवत राहिला. केवळ आपल्या किसिंग आणि हाताच्या स्पर्शाने आपल्या प्रेयसीला झडायला लावल्याने त्याच्यातील पुरुष सुखावला. पण त्याचबरोबर तोही आता उत्तेजनेच्या शिखरावर पोहोचला होता. मैदानात उतरायच्या आधीच त्याला लढाई हरायची नव्हती. काही वेळाने प्रेरणा किंचित शांत झाली आणि आकाशला सोडून तिने सोफ्याच्या बॅकरेस्टवर मान टाकली. श्रांत क्लांत झाल्यासारखी ती धपापत राहिली. तिला जरासा वेळ देऊन आकाश परत पुढे झाला आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवून त्याने अगदी हळुवार किसिंग सुरु केले. प्रेरणाकडून त्या किसिंगला रिस्पॉन्स यायला काही वेळ जावा लागला. किसिंग हळुवार ठेवून त्याने तिच्या गालांवरून बोटे फिरवली आणि जास्त वेळ न घालवता त्याचा हात परत तिच्या छातीवर विसावला. सुरवातीला अलगद फिरणारा त्याचा हात तिच्या छातीवर आक्रमक होऊ लागला आणि आकाश परत टकमक टोकावरून कडेलोटाच्या पायऱ्या चढायला लागला. तिची छाती कुइत्यावरून दाबून आता त्याचे समाधान होईनासे झाले आणि बेभान अवस्थेत त्याचे हात तिच्या कुड्त्याच्या बटणांशी खेळायला लागले. पहिले बटन त्याने सोडले आणि तिच्या हाताने त्याच्या हाताला थांबवले. त्याच्या ओठांत गुंतलेल्या तिच्या ओठांनी नकारार्थी हुंकार काढला.

‘स्त्रीचा नकार म्हणजे होकार असतो’ हे त्याने वाचले होते. त्यामुळे हा लटका नकार असणार हे जाणून त्याने तिचा हात बाजुला केला आणि तो दुसऱ्या बटणाकडे वळला. झटक्यात त्याने दुसरे बटन काढले आणि त्याच्यापासून बाजुला होत प्रेरणा स्पष्ट शब्दात बोलली “नको आकाश, इथेच थांबूया” स्त्रीच्या नाकारतील इतका ठाम नकार बघुन आकाश भंजाळून गेला. आयला ह्याला काय अर्थ आहे? आधी स्वतः साथ दिली, मला पेटवले, स्वतः पेटली आणि स्वतः झडली. स्वतःचे झाल्यावर आता बास? इथेच थांबू? मग आता काय करेल हा ताठलेला बांबू? का करू वाकडा आणि घेऊ घालुन माझ्याच? का पाठ मोडेपर्यंत वाकवू आणि घेऊ माझा लंड माझ्याच तोंडात? का बर्फाचे पाणी ओतू त्यावर? फ्रस्ट्रेशनच्या बऱ्याच पायऱ्या एका दमात चढ्न चिडक्या नजरेने आकाश प्रेरणाकडे बघायला लागला. “हे बघ मला मान्य आहे की हा तुझ्यावर अन्याय आहे. माझे आत्ता झाले आणि आता तू इतका एक्साईट झालेला असताना मी तुला थांबवते आहे. पण माझा नाईलाज आहे. मी लग्ना आधी तुला करू देणार नाही. आत्ता तुला जितके करावेसे वाटते आहे त्याच्यापेक्षा जास्त मला करावेसे वाटते आहे. तुझे सुरूच झाले नाही. माझे अर्धवट झाले आहे. मला जास्त त्रास होतो आहे. नुसत्या वरवरच्या स्पर्शाने मी स्खलित झाले पण त्यामुळे आता माझ्या शरीराला तुझ्या शरीराची प्रचंड ओढ लागली आहे.

मला तू हवा आहेस… माझ्यात संपुर्ण सामावलेला… तरीही मी तुला नाही म्हणते आहे. मी स्वतःकरता एक लिमिट घालुन घेतले आहे आणि मी ते तोडू शकत नाही. मला माहित आहे की तू जर माझ्या छातीला डायरेक्ट स्पर्श केलास तर तू थांबू शकणार नाहीस आणि कदाचित तेव्हा मीही तुला थांबवू शकणार नाही. म्हणुन आत्ताच थांबवते आहे. होप, यू विल अंडरस्टॅड.” “अंडरस्टॅड ओव्हरस्टँड इथे स्टँड तिथे स्टँड सगळे ठीक आहे ग, पण आता ह्याचे काय करू?” आपल्या ताठलेल्या लंडाकडे निर्देश करून चिडक्या आवाजात आकाशने विचारले. तिचे लेक्चर ऐकून तो जाम वैतागला होता. हेच लेक्चर स्वतःचे व्हायच्या आधी दयायला काय झाले होते? “तू एक काम कर. आत जा आणि बाथरूममध्ये जाऊन हाताने करून ये. मला माहित आहे मुले असे हाताने करतात” “तू इथे असताना मी आत जाऊन हाताने करू? हट… मी तुला स्खलित केले, आता तू मला माझे करून दे” हट्टीपणाने आकाश म्हणाला. “हे बघ आकाश. लग्ना आधी मी तुझ्या ‘त्याला’ हातही लावणार नाही किंवा बघणारही नाही. आत्ताच आपले जमले आहे आणि माझ्या समोर तू एक आदर्श पुरुष आहेस. क्षणिक आनंदासाठी स्वतःच्या इमेजची वाट नको लावूस. माझे खरचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आय प्रॉमिस, लग्नानंतर मी तुला सेक्सच्या बाबतीत कुठलीही कम्प्लेंट करू देणार नाही. पण लग्ना आधी माझ्याकडून अशी अपेक्षा करू नकोस.”क्रमश:

4.4/5 - (56 votes)

2 thoughts on “प्रेरणा … भाग 1”

  1. खूपच छान अगदी उत्सुकता लागून राहिली आहे पाहुया पुढे काय होणार ते?

    Reply
  2. खूप छान सुरवात झाली आहे पुढे पाहू प्रेरणा कसा घेती त्याला

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!