नवा गडी जुना खेळ 1

भाग – १

मी नेहमी प्रमाणे जॉगिंग करून परतत होतं तेवड्यात माझं लक्ष एका काकांकडे गेल. ते झाडाला पकडून उभे होते, मला वाटल त्यांना काहीतरी होतय म्हणून मी धावत त्यांच्या जवळ गेलो

काका काही होतंय का तुम्हाला? मी जवळ जाऊन त्यांना विचारलं.

” हो मला चक्कर आली. मला जरा घरी सोडशील? ” ते मला म्हणाले तसं मी त्यानं हो म्हणालो आणि त्यांचा पत्ता विचारला आणि त्यांच्या पत्यावर घेऊन गेलो. पत्ता माझ्या जवळचाच होता म्हणून जाण्यासाठी काही त्रास नाही झाला.

मी त्यांना घेऊन घरी पोहचलो. त्यांच्या घरी ते काका आणि त्यांची पत्नी दोघेच राहत होते.. त्या काकूंनी मला काकांना असा घेऊन आलेलं पाहिलं आणि त्या घाबरल्या आणि मला म्हणाल्या

” काय झालं ह्यांना? असा कशाला घेऊन आलास तू? आणि

कोण आहेस तू? ”

” अगं त्याला अगोदर घरात तरी येऊन देशील. सगळं सांगतो तुला ” काका म्हणाले आणि मला घरात घेऊन गेले.

” काही नाही झालं काकू ह्यांना फक्त थोडी चक्कर आली होतो मी बघितलं आणि घरी घेऊन आलो. ” मी काकांना बसवत म्हणालो

” काय चक्कर.. पडले नाही ना रे हे बाळा ” काकू काळजीपोटी मला म्हणाल्या.

” नाही काकू ” मी म्हणालो.

” तू उभा का बैस ना.? माझी बायको ना थोडी जास्तच काळजी करते माझी, आम्ही दोघेच राहतो म्हणून ” काका मला बोलले.

तसं काकूंनी सुद्धा मला सॉरी म्हणाल्या. मग त्यांनी माझ्या बद्दल विचारलं

माझा नाव सँडी… मी इथेच तुमच्या बाजूच्या कॉलोनीत राहतो, आणि एका मनच मध्ये चांगल्या पोस्टवर आहे आणि कंपणीकडूनच मला राहायला ही जागा मिळाली. मि एकटाच राहतो ऐकल्यावर काका आणि काकूंनी मला त्यांच्या सोबतच राहायला सांगितलं पण मि नाही म्हणालो. पण त्यांना रोज भेटायला येईल असा वाचन दिल आणि त्या दिवशी मि तिकडून निघालो.

काही दिवसातच मि काका आणि काकू एका कुटुंबातील सारखे राहू लागलो.. रोज संध्याकाळचे जेवण तिकडेच व्हायचं, रोज मि काकांना जॉगिंगला घेऊन जायचो. असेच मजेत दिवस जात होते.

स्पेशल कथा वाचा :  गावझवाडी - 4

एक संडेला मी दुपारच्या वेळेला काकांकडे गेलो. काका टीव्ही बघात होते आणि काकू आत काही तरी करत होत्या

मि काकूंना आवाज दिला आणि बाहेर यायला सांगितलं तश्या काकू आल्या

” काय रे सँडी आज इकडे कसा? ” काकू म्हणाल्या.

” मि विचार करतोय, आपण कुठे फिरायला जाऊया.? ” मी काकांच्या बाजूला बसत विचारलं.

फिरायला नाही रे जमणार… तूच एकटा जा, मजा कर ” काकां बोलले

” बरोबर बोलताय हे… बाहेर फिरणं नाही होत आता… थोडं चाललो कि गुढघे दुखायला लागतात. आणि

तुला तर काकाचा त्रास माहीत आहे… मग कशाला आमच्यामुळे तुझी मजा फुकट घालवतो… तू एकटाच

जाऊन ये ” काकू बोलल्या

” नाही आपण जायचं तर एकत्र जाऊ. नाही तर मी पण नाही जाणार? ” मि बोललो

” अरे असा काय करतोस बाळा… आमच्यामुळे तू कशाला… ”

मि काकूंच्या मधेच बोललो

” बाहेर फिरायला नाही… तर मग आपण एका मूवीला तर जाऊ शकतो ना… थोडी करमणूक होईल, घरात बसून खुप कंटाळत असाल ना दोघे पण. मग ठरलं आपण आज सायंकाळी मूवीला जाऊया… तुम्ही तयारी करुन ठेवा मी तिकीट बुक करतो… ” मी माझा निर्यंत पक्का करत त्यांना बोललो

” बरं… बाबा आपण जाऊया… खुश… चल जाऊया आपण त्याला पण बर वाटेल आणि तुला पण… ” काकां

काकूला बोलले.

मी खुश झालो आणि त्यांचा निरोप घेतला. घरी येऊन लगेच मी बुक माय शो मधून ३ वाजताची मराठी मूवी बुक केली.

मी काका काकूं ना घेऊन मूवी हॉलवर पोहचलो… मूवीला जास्त गर्दि नव्हती… आम्ही आमच्या जागेवर जाऊन बसलो

आत काका बसले त्यांच्या बाजूला काकू आणि मग मी.

माझ्या बरोबर उजव्या बाजूच्या रो मध्ये २ जण बसले होते. बाकी सगळा रो खाली होता… मूवी सुरु झाली… आम्ही मूवी बघण्यात मग्न होतो. तेवड्यात.. माझ्या कानावर आवाज आला.

क्रमशः

3.4/5 - (21 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!