कामकथा – (भाग ११)



आतापर्यंत तुम्ही वाचले होते…
आपल्यासारख्या अत्यंत सामान्य मोलमजुरी करून जगणाऱ्या स्त्रीला एवढा सन्मान देणाऱ्या आपल्या पुरुषाबद्दल तिच्या मनात कृतज्ञतेचे भाव दाटून आले… आता तिने स्वत:ला वसंतरावांच्या स्वाधींन करून टाकले… हा देह आणि हा जीव आता त्यांच्यासाठीच असे मनोमन ठरवून ती वसंतरावांना हवे ते सुख देण्यासाठी सज्ज झाली…
आता पुढे…


वसंतरावांनी आशूचा नग्नदेह खांद्यावरून उतरवला व तो सजवलेल्या पलंगावर अलगद ठेवला.. वसंतरावांच्या नग्नस्पर्शाने आशू पूर्ण उत्तेजित झाली होती… इकडे आशूची योनी व तिकडे वसंतरावांचे लिंग पाझरू लागले होते… योनीपूजेच्या काळात दोघांनीही स्वत:ला आवरले होते… पण आता त्यांचा धीर सुटत चालला होता… वसंतरावांनी आशूला पलंगावर निजवले… व ते तिच्या पायाकडच्या बाजूला गेले… आशूचा घाटदार अवयव असलेला देह त्यांची वासना अधिकच वाढवित होता… त्यांनी आशूचे दोन्ही पाय फाकवले व ते तिच्या दोन्ही पायांच्यामध्ये गुडघ्यावर बसले….त्यांनी आपल्या उजव्या हाताचा तळवा आशूच्या बेंबीवर ठेवला व तो तसाच घासीत त्यांनी तो हात खाली योनीपर्यंत आणला….

आशूच्या केसाळ योनीवर हात येताच त्यांनी हाताचा तळवा योनीवर घासला… तोपर्यंत आशूचा श्वास वेगात सुरु झाला होता.. तिचे स्तन अधिकच फुगीर झाले होते व स्तनाग्रे कडक झाली होती… आशूच्या योनीवर हात आल्यावर योनी अधिकच फुगली आहे हे वसंतरावांना जाणवले… आशू पूर्ण उद्दिपित झाली आहे व हीच वेळ योग्य आहे, हे लक्षात आल्यावर त्यांनी आपले तांबूस लिंग तिच्या योनीमुखावर ठेवले…लिंगसुपारीचा योनीला स्पर्श होताच आशू कंबरेची हालचाल करू लागली… वसंतरावांचे हे एवढे मोठे लिंग आपल्या योनीत सामावून घेण्यासाठी ती अधिर झाली…. पण वसंतरावांनी अजून धीर सोडला नव्हता… त्यांनी आपल्या लिंगसोट्याने योनीवर हलकेच दोन तीन दणके दिले… त्यामुळे आशू आणखीनच कामव्हिवळ झाली व ती फुरफुरू लागली…

मग वसंतरावांनी हलकेच आपली लिंगसुपारी योनीत किंचित घुसवली…. त्याबरोबर आशूच्या योनीतून एक लहर शरीरात गेली… आता आशू शांत बसण्यास तयार नव्हती… तिने एकदम कंबर वर उचलली व वसंतरावांनाच एक दणका दिला… त्याबरोबर संपूर्ण लिंग तिच्या योनीत घुसले… वसंतरावांनी गुडघ्यावरच बसून लिंग योनीत मागेपुढे सरकविण्यास सुरुवात केली… त्याबरोबर आशूच्या कमरेची हालचाल वेगवान झाली… तिच्या श्वासातून गरम उसासे बाहेर पडू लागले… त्यासारशी वसंतराव मुसळाने उखळ ठोकावे तसे आपल्या लिंगाने तिच्या योनीला ठोकू लागले… लिंगाचे ठोकणे वाढले तसे आशूचे विव्हळणे वाढले… व तिच्या घशातून ऑ…ऑ… असा आवाज येऊ लागला… काहीवेळ अशी ठोकाठोकी झाल्यानंतर आशूने वसंतरावांना आपल्या अंगावर ओढून घेतले व आपले दोन्ही पाय वसंतरावांच्या कंबरेबोवती आवळून ते कुलुपबंद करून टाकले… त्यामुळे वसंतरावांना आपले लिंग योनीत ठेवून आशूच्या नग्नदेहावर पडून रहावे लागले… पण लिंगाने आाशूच्या कामध्वजाला स्पर्श केल्यामुळे आशू अधिकच चेकाळली व ती वसंतरावांच्या तोंडात तोंड घालून त्यांचा मुखरस प्राशन करू लागली… वसंतरावही तिच्या तोंडात तोंड घालून त्यांच्या कामक्रिडेला चरमसुखापर्यंत नेत होते…त्याचवेळेला वसंतरावांचे हात आशूचे भरदार स्तन कुस्करत होते…

स्पेशल कथा वाचा :  सावनी - ७

त्यांनी नंतर आशूच्या तोंडातून आपले तोंड काढून ते आशूच्या स्तनाग्रांकडे नेले व त्यांनी आशूचे दुध पिण्यास सुरवात केली… त्यामुळे आशूच्या योनीत अधिक खळबळ माजली व तिने कंबरेची जोरदार हालचाल सुरू केली… तिने आपले हात वसंतरावांच्या मानेभावती घट्टपणे टाकले व पाय कंबरेभोवती आवळले व योनीत वसंतरावांचे लिंग शोषण्यास सुरवात केली… त्यावेळी होत असलेल्या दोघांच्याही वेगवान हालचींमुळे पलंगही जोरात हलत होता… वसंतराव आपली पत्नी गीताशी जुगायचे पण ते जुगणे एकदम हळूवार होते… त्यात उत्कटता होती पण धसमुसळेपणा नव्हता… आशूची कामक्रिडा एखाद्या उन्मत्त हत्तीणीसारखी होती… आशू व वसंतरावांचा संभोग सुरू होऊन बराच वेळ झाला होता पण दोघांचेही स्खलन झाले नव्हते… दोघेही घामाघुम झाले होते पण दम सोडण्यास तयार नव्हते… खरे तर बाई कितीही दमाची असली तरी पुरुषाचा दम लवकर सुटतो…पण वसंतराव लंबे रेसके घोडे होते व ते घोड्यासारखेच आशूला झवत होते…!!


(पुढे चालू….

4.7/5 - (6 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!