चार दिवसांचा संसार -(भाग ३) | Marathi Incest Story
करमच्या आणि आदित्यच्या नात्याबद्दल करमच्या किन्नर समाजाची मुख्य असलेल्या गुरुमाईला माहीत झालेलं असतं व दोन तीन वेळा करमने तिची आणि आदित्यची भेटही घडवून आणलेली असते. तिलाही आदित्यची वागणूक, त्याचा स्वभाव मनापासून आवडलेला असतो. ही गुरूमाई जरी तृतीयपंथीयांची मुख्य असली व स्वभावाने कितीही कडक जरी असली तरीही तिच्यात माणुसकीही तितकीच असते व तिच्यात एका आईचं काळीजही असल्यामुळे जेव्हा करम तिला आदित्यने आपल्याला लग्नाची मागणी घातली आहे असं सांगत आपण त्याच्याशी लग्न करण्यास होकार द्यावा का नाही? असा मनात संभ्रम आहे असं सांगतो तेव्हा आपल्या आयुष्यात भवतालच्या दांभिक समाजाचे व स्वार्थी …