चार दिवसांचा संसार -(भाग २) | Marathi Incest Story

आदित्य त्या किन्नराकडे आपादमस्तक पाहतच राहतो. कारण तो जरी एक किन्नर असला तरीही इतर किन्नर जसे दिसतात त्यापेक्षा दिसायला एकदम वेगळा व आकर्षक असतो. सडपातळ बांधा, छानशी ऊंची, गव्हाळ वर्ण, तपकिरी डोळे, कोरीव भुवया, लांबसर हात व बोटं, ओठावर हलकीशी गुलाबी लिपस्टिक व गालावर तशीच लाली. हसताना उजव्या गालावर पडणारी छानशी खळी, पांढरे शुभ्र दात, खांद्यापर्यंत असलेले तपकिरी रंगाचे तलम मोकळे सोडलेले केस व या रूपाला साजेसाच फिक्कट लेमन कलरचा पंजाबी ड्रेस. आवाजही एकदम शांत पण काळजाचा ठाव घेणारा. अर्थात, असं जरी असलं तरी तो तृतीयपंथी असल्यामुळे चेहरा जरासा उभट व किंचितसा पुरुषी.

का कुणास ठाऊक पण त्याला पाहताच आदित्यला तो पहिल्याच भेटीत आवडायला लागतो. एकंदरीत त्या किन्नराचं वागणं बोलणं, रंगरूप एखाद्या खानदानी स्त्रीलाही लाजवेल असं असल्यामुळे पहिल्या भेटीतच आदित्य त्याच्याकडे आकर्षित होतो. आदित्य त्या हॉस्पिटल मध्ये पाच दिवस अॅडमिट असल्यामुळे तो किन्नर नेहमी त्याची मोठया आस्थेने विचारपूस करण्यासाठी त्याच्यासाठी कधी फळं घेऊन येत तर कधी चहा बनवून आणे.

हॉस्पिटल मधील त्या अवघ्या चार पाच दिवसांच्या भेटीतच आदित्यला त्या किन्नराचा असा प्रेमळ सहवास हवाहवासा वाटू लागतो. जेव्हा आदित्य त्याला त्याचं नाव विचारतो तेव्हा तो किन्नर आपलं नाव “करम” आहे असं सांगतो. खरं म्हणजे करमलाही समजूतदार, सालस अश्या आदित्यचा सहवास, त्यानं प्रेमानं केलेली विचारपूस, त्याची आपल्यासोबतची चांगली वर्तवणूक आदी हळूहळू आवडायला लागलेली असते. एकप्रकारे आपल्या डोळ्यांनीच जणू ते एकमेकांना पसंतीची पावती देतात. आणि का बरं देऊ नये? ते म्हणतात ना प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. ते कधीच रंग रूप, वय, लिंग, पद, प्रतिष्ठा पाहून होत नसतं. प्यार किया नही जाता वह हो जाता है वगैरे वगैरे. तसंच काहीसं इथेही झालं होतं. कारण एक किन्नर असल्यामुळे आजवर एवढ्या आपुलकीनं करमशी कुणीही बोललेलं नसतं वा साधी विचारपूसही केलेली नसते. कशी करणार म्हणा? कारण तृतीयपंथी समाजाबद्दल एवढी प्रगल्भ मानसिकता आपल्या तथाकथित उच्चशिक्षित, स्वतःला पुढारलेला वगैरे समजणाऱ्या समाजाची नाहीच मुळी त्यामुळे सिग्नलवर टाळ्या वाजवत भिक्षा मागून किंवा कुणाकडे लहान मूल जन्मलं तर त्यांना दूआ देत आपल्या साथीदारांसोबत नाचगाणं करत आपली गुजराण करणं एवढंच बिचाऱ्याच्या नशिबी आलं असतं. परंतु, असं असूनही इतर तृतीयपंथी प्रसंगी करतात तसा आपल्या शरीराचा सौदा मात्र करमने कधीही केला नसतो ही त्यातल्या त्यात तेवढी जमेची बाजू.

स्पेशल कथा वाचा :  मुलगा आणि नवरा दोघान कढून मिळते एकत्र सुख

जन्मतःच सुंदर असूनही केवळ तृतीयपंथी म्हणून जन्म घेतल्यामुळे भविष्यात समाजात होणाऱ्या निंदा नालस्तीला घाबरून जन्माला आल्याआल्याच आपल्या पोटच्या गोळ्याला आईवडिलांनी रस्त्यावर बेवारस म्हणून सोडून दिल्यामुळे त्यांच्या प्रेमाला, मायेला जन्मतःच कायमचा पारख्या झालेल्या त्या इवल्याशा, तान्ह्या जीवाला त्या वाटेने जाणारा एक सहृदय तृतीयपंथी ममतेने आपल्या सोबत नेतो व तोच त्या अश्राप जीवाला जन्मतःच त्याच्या नशिबी कर्माचे असे भयंकर भोग आल्यामुळे “करम” हे नाव देत त्याचा सांभाळ करतो तसेच त्या तृतीयपंथीयांच्या वस्ती जवळच्याच भागात एकटेच राहणारे एक रिटायर, गरीब पण सज्जन गृहस्थ माणुसकी म्हणून करमच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा निम्मा खर्चही करतात व करमही शाळेतील सहविद्यार्थी व शिक्षक आदींचे जिव्हारी लागणारे कुत्सित टोमणे, अपमान, निंदा नालस्ती सहन करत मोठ्या जिद्दीने शिकतोही. परंतु दुर्दैवाने पुढे करम जेव्हा दहावी पास होतो तेव्हा पुढील शिक्षण घायच्या वेळेस नेमकं त्या सदगृहस्तांचं अकाली निधन झाल्यामुळे त्याचा एकमेव आधार हरपतो व एक तृतीयपंथी असल्याने इतर कुणाचीही करमला पुढील शिक्षणासाठी कसलीही मदत मिळत नसल्यामुळे व त्याला कुणी कामावरही ठेवत नसल्यामुळे बिचारा करम शेवटी नाईलाजाने सिग्नलवर टाळ्या वाजवून पोटाची खळगी भरत वर उल्लेख केल्याप्रमाणे समाजाची हेटाळणी व वासनांध नजरा टाळत जीवन जगत असतो.

आदित्य बरा झाल्यावर हळूहळू आदित्य व करमच्या भेटी गाठी वाढू लागतात. ती दोघं आधी मित्र म्हणून व नंतर प्रेमी म्हणून एकमेकांच्या जवळ येतात. आदित्य रोज संध्याकाळी कामावरून परतताना नेहमीच्या सिग्नल वरून करमला पीक अप करून आपल्या बाईकवरून एखाद्या बागेत वा लॉन्ग ड्राइव्हवर नेत असे. करम एक तृतीयपंथी असला आणि तो आदित्यापेक्षा 7 वर्षांनी मोठा जरी असला तरीही त्याच्या एकंदर व्यक्तिमत्त्वातील घरंदाजपणामुळे आदित्य आणि त्याची जोडी एकमेकांना अनुरूपच वाटे.

असेच सहा महिने उलटतात. करमची कर्म कहाणी आधीच माहीत असल्यामुळे व त्याच्यावरील निर्व्याज प्रेमामुळे शेवटी एके दिवशी आदित्य करमला आपल्यासोबत लग्न करण्याची मागणी घालतो. ती मागणी ऐकून सुरुवातीला करमला काय बोलावं तेच कळत नाही. तो भांबावून जातो. त्यांचं जरी एकमेकांवर प्रेम असलं तरी आदित्य हे असं लग्नाचं काही विचारेल याचा त्याने कधीच विचारच केला नसतो. कसा करणार म्हणा? कारण करम एक किन्नर तर आदित्य एक नॉर्मल स्ट्रेट पुरुष. तसंही तृतीयपंथीयांच्या भाळी पतीसुख, संसारसुख कधीच नसतं. अहो, त्यांना जे कधी एखादया पुरुषाकडून क्षणिक मिळतं त्यामध्ये असते ती फक्त वासना आणि वखवख. त्यात आदित्यने आपल्या विषयी, आपल्या घरच्यांविषयी करमला सगळं खरं खरं सांगितलं असल्यामुळे त्याच्या घरचे एका किन्नराला सुनेच्या रुपात स्वीकारतील का? असा प्रश्न तो आदित्यला विचारत आदित्यचेच काय या समाजातील इतर कोणत्याही मुलाचे पालक मग भलेही ते कितीही उच्च विद्याभूषित, आधुनिक व प्रगल्भ विचारांचे का असेनात पण एका किन्नराला सुनेच्या रुपात कधीही स्वीकारू शकत नाहीत या वास्तवाची जाणीव करून देत आपल्या नात्याला इथेच पूर्णविराम देऊन एखादी चांगली, त्याच्या घराण्याला साजेशी मुलगी पाहून तिच्यासोबत सुखाने संसार करण्यास सांगतो. तसेच उद्या जरी आपलं लग्न झालंच तरी आपल्यासारख्या एका तृतीयपंथी सुनेमुळे समाजात आदित्यच्या परिवाराची बेअब्रू, नाचक्की झालेली आपणास अजिबात आवडणार नाही व आधीच आपल्या नशिबी अनंत यातना असताना त्यात या पातकाची भर आपल्या माथी नको असं सांगत आदित्यशी लग्न करण्यास करम नकार देतो.

स्पेशल कथा वाचा :  जोशी काकू भाग 3

पण स्वतःच्या मतांवर ठाम असलेला आदित्य मात्र “लग्न करेन तर फक्त तुझ्याशीच नाहीतर कुणाशीही नाही” असा पवित्रा घेत “आयुष्यभर फक्त तुझाच बनून राहीन, तुझा काहीही दोष नसताना केवळ एक किन्नर म्हणून जन्मल्यामुळे तू आजवर भोगत असलेल्या यातनांवर, तुला झालेल्या मानसिक वेदनांवर माझ्या प्रेमाची फुंकर घालून तुला होणारा त्रास कमी करेन, तुला कायम जपेन” असा विश्वास करमला देतो. परंतु, त्यानं एवढं सांगूनही करमच्या मनातील भीती मात्र तशीच राहते.

क्रमशः💐

5/5 - (1 vote)

Leave a Comment

error: Content is protected !!