आपल्यापेक्षा वयाने पंधरा वर्षे मोठे असलेल्या प्राध्यापकासोबत शरीर संबंधाचे चव चाखलेली शुभ्रा आता मात्र या शरीर संबंधासाठी व्यसनाधीन झाली अशीच तिची अवस्था होती.
प्राध्यापकही वयाने 45 चा होता, शुभ्रा एवढीच त्याला मुलं होते, तरीही तो बिनलाजेसारखं शुभ्रच्यासाठी हव्यासला होता..गेल्या महिनाभरात तर दोघांनी जिथे त्यांना वाटलं, कोणता अडोसा भेटला तिथे शारीरिक संबंध बनवले होते..काळजी म्हणून प्राध्यापकाणी तर शुभ्राला महिनाभराच्याच गर्भनिरोधाच्या गोळ्या खायला दिल्या होत्या जेणेकरून तीला कोणत ही गर्भ राहू नये, अन त्यांची बदनामी होऊ नये. या महिन्यात कॉलेजला शुक्रवार शनिवार रविवार असे सलग तीन सुट्ट्या होत्या.
शुभ्रा इकडे विचारात होती, का स्वतःची हवस कशी पूर्ण करून घ्यायची..तेवढ्यात तिच्या मोबाईल वरती प्राध्यापकाचा मेसेज आला का या तीन पुढील तीन दिवस ते तिच्यासोबत इथून दुर एकांतात घालू इच्छितात.
शुभ्रा आता आनंदाने तिथे असलेला फळाचा चाकू घेत त्यावरती बोट टेकवते त्यातून रक्त निघत होतं ते रक्त ती हव्यासाने बघते आणि ती त्या रक्त स्वतःच्या ओठात घेत त्याला चाखत होती.प्राध्यापकाने परत मेसेज केल, तू येशील?तिने आता लगेच त्यांना रिप्लाय केला का ती तयार आहे.प्राध्यापकाने तिला कुठे भेटायचं याचाही मेसेज केला.
प्राध्यापक तीला कॉन्टॅक्ट करण्या करता दुसरा फोन अन विदयार्थीचा नावाने असलेलेच सिम युज करत.ठरलेल्या प्लॅनिंग नूसार शुभ्रा आता शुक्रवारी सकाळीच बाहेर पडली.कॉलेज शहरात होतं तर प्राध्यापकाने मुद्दाम तिला शहराबाहेरच बोलवलं.शुभ्रा स्वतःच तोंड स्कार्फने झाकून साधायण चार-पाच रिक्षा बदलून तिथे आली..त्या परिसरात अजून ही c.c.t.v ची सोय झाल्या नव्हत्या..
इकडे दहा-पंधरा मिनिटानंतर शुभ्राला ऑटोतून उतरलेलं बघल्यानंतर अर्ध्या तासानंतर प्राध्यापक त्याच्या समोर येतात त्यांनी हेल्मेट चढवलेलं होतं आणि गाडीही बदललेली होती जेणेकरून त्यांना कोणी ओळखू नये.शुभ्रा आता त्यांच्या पाठीमागे बसते.दोघांनी शहर सोडल्यानंतर ती त्यांना अगदी खेटून बसते.