एका भोकाचा कॅरम बोर्ड…. भाग 2
“हो ना.. किती छान!… मला पण जाता आले असते तर किती मजा आली असती!…’ सायलीने उत्साहाने म्हटले. “अग मग चल ना… मी आहे ना तुझ्याबरोबर… पोहता येते ना तुला?” मी विचारले. “नको! मला घाबरायला होते… मध्येच बुडाले तर… तसे लहानपणी पोहायची मी पण बरीच वर्षे झाली त्याला…” सायली म्हणाली. मग मी तिला तेथे चलायला गळ घालू लागलो. थोडा वेळ नकार दिल्यावर शेवटी ती तयार झाली! मला आनंद झाला कारण तिला तेथे घेवून जाण्याच्या बहाण्याने मला तिच्याशी सलगी करता येणार होती. मी डबक्यात उतरलो आणि सायलीला येण्याचा इशारा केला. ती …