पुष्पा मामी 1
#pushpamami मी यश, मी आज माझी स्टोरी सांगणार आहे. हे सुरू झाल त्यावेळी ज्यावेळी मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होतो त्यावेळी पण त्याआधी थोड आधीच सांगतो. मी सातारा जिल्ह्यात राहतो, माझे आई बाबा दोन्ही पण सरकारी कामावर असल्यामुळे दिवसभर कोणच घरात नसत. मी एकटा असतो आणि लहानपणी पण मी एकटाच असायचो. पण त्यावेळी माझ्या शेजारणीने माझी काळजी घेतली, तीच नाव पुष्पा सगळेजण तिला प्रेमाने पुष्पा मामी म्हणतात. तर ह्या पुष्पा मामी बरोबर मी माझ बालपण घालवल, ती पण त्यावेळी नवीन लग्न होऊन आलेली आणि तिला पण बोलायला कोण नव्हत म्हणून …