चौरंगी रिंगण भाग :14
नीता : ऑफिसातून सुटल्यावर मी माझ्या ऑटोवाल्याला तडक सोहनचा बांगल्याकडे न्यायला लावले, सुधाला ऑटोतूनच कॉल करून सांगितलं असल्या मुळे, ती तयार होवूनच gate वर वाट पहातच उभी होती, लगेच तडक तिन माझ्या ऑटोवाल्याला He & She दुकानाचा पत्ता सांगून तिथे न्यायला सांगितलं, मी त्याला सांगितले साधरण तासाभरानी मी तुला कॉल करून सांगते तिथे ये , आणि आम्हा दोघींना परत घरी सोड असं सांगुन मी त्याला जावू दीले He & She unisex शॉप मध्ये गेल्या वर मालकिणीने सुधाचे हसून स्वागत करुन विचारलं काय ग , आज परत ? अग ही …