Kaka Boka Part 1
Hello friends कसे आहात सगळे? आज मी तुमच्यासाठी एकदम नवी कोरी स्टोरी घेऊन आलेली आहे. दीपा एक गावाकडची साधी सरळ मुलगी नुकतीच 12वी पास करून पुढच्या शिक्षणासाठी शहरात आलेली. कॉलेजमध्ये ॲडमिशन तर झालेले पण राहायचे कुठे हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. कॉलेजमध्ये हॉस्टेलची काही सोय नव्हती त्यामुळे तिला बाहेर कुठेतरी रूम बघून राहावं लागणार होतं. कॉलेजमधल्या एका प्यूनकडून तिला मुलींसाठी रूमची माहिती आणि ॲड्रेस मिळाला होता. ती तो अॅड्रेस आणि आपलं सामान घेऊन त्या दिलेल्या ॲड्रेस विचारत विचारत पोहोचली तर दरवाजा बंद होता त्यामुळे तिने 2/3 वेळा दरवाजावर टकटक …