शेरास सव्वाशेर… भाग 1
लेखक – चन्द्र राम मी राजेंद्र उर्फ राजू कुलकर्णी वय वर्ष २१, सहा फुट उंच, गोरापान व Handsome & well-built असून Civil Engineering च्या फायनल इयरला आहे व आताच फायनल एक्झाम झाल्यामुळे रिझल्ट लागेपर्यंत सध्या मी माझ्या मामांच्या कंसट्रक्शन कंपनीत उन्हाळ्याच्या सुटीत Trainee म्हणून २-३ महिन्याकरता कामावर लागलो. त्याच्या कोथरूडच्या आयडियल कॉलोनीत एका छोट्या म्हणजे १५ Flats च्या Scheme वर मी कामाला जात असे व सायंकाळी त्याच्या ऑफिसात दिवसभराच्या कामाचा रिपोर्ट करत असे. तशीही ती स्कीम ‘फिनिशिंग स्टेज’लाच आली होती व दोन-चार महिन्यात संपणार होतीच…एके दिवशी सायंकाळी २ जोडपे …