चौरंगी रिंगण भाग १३
सुधा: सोहनचा पप्पा नी आत येवून नीताला बघुन Hi Hello करून झाल्यावर थोडीफार जुजबी चोकशी केली मी त्यांना विचालं तुम्हाला समोसे देवु का चहा बरोबर ? नाही नको, मी जरा माझ्या रुममधेच lap top वर काम करतोय, माझे ड्रिंक्स आणि कांदाभजी प्लेट पाढवून दे सोहन बरोबर सुधा: बर, हो आणखी एक ऐका ना, नीतूताई अणि राजन ह्यांना आज इथच जेवून जायला सांगितलं चालेल ना ? ठीक आहे, पण मला जरा महतव्याची ची कामे आहेत, तुमचा स्वयंपाक झाल्यावरच आवाज द्या तो पर्यंत मला डिस्टर्ब नको करू असे म्हणून सोहनचे पप्पा …