संधी भाग – 5 (कोकीळ)
अस्वस्थतेत सरकणारे ते क्षण अंजलीच्या जीवाला थरथर मिळवून देत होते. तिची बोटे कापरी झाली होती. कुठली अशी उत्सुकता होती जिने तीला त्या माणसाला मेसेज करायला भाग पाडले होते याच्याच विचारात असताना तीला स्क्रीन वर दिसलें.. …. typing तिची अस्वस्थता अजून वाढली. सताप्पा – नमस्कार..! तिच्या हाताला घाम फुटला क्षणभर वाटले कि बंद करावे. कुठून उपदव्याप ओढून घेतलाय. अंजली – हॅलो सताप्पा – प्रसाद साहेब बरेच मेसेज केले तुम्हांला. तुम्ही रिप्लाय देत नव्हते. कुठून आहात तुम्ही? अंजलीला पटकन काही सुचत नव्हते काय सांगावे. खरे कि खोटे? पण हा खेळ जर …