संबंधितलग्न झालेल्या पती व पत्नीने एकमेकांबरोबर शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर कोणता परिणाम होतो?

  • शरीर संबंध बनवले नाहीत तर त्यांना मुल बाळ होणार नाहीत.
  • ‌तुम्ही शारीरिक रित्या संतुष्ट राहनार नाही.
  • ‌तुमचं मानसीक आरोग्य धोक्यात येईल.
  • ‌तुम्ही सेक्ससाठी बाहेर प्रयत्न कराल त्यात अजून गुंतागुंत वाढेल.
  • नवऱ्या बायको भांडने करतात पण जेव्हा प्रेम करतात आणि एक होतात एक मेकांचीं माफी मागतात पण जेव्हा ते दोघे सेक्स करणार नाहीत मग भांडणे अजून वाढतील.
  • अणसेफ सेक्स कसल्यामुळे तुम्हाला लैंगिक बिमाऱ्या होऊ शकतात.
  • ‌ दोघापैकी एकजण कोणाच्या प्रेमात पडले तर घटस्फोट होऊ शकतो.
  • ‌बाहेर अफेर केल्यामुळे तुमचं वैवाहिक आयुष्य सम्पू शकता आणि ज्या साठी लग्न केलं तो मुद्द्यांच मागे पडू शकतो.
  • ‌सेक्स केल्यामुळे आपले इमोशन बाहेर पडतात आपण चांगल्या प्रकारे मोकळे होतो ते बंद होऊ शकतं.
  • ‌ आता आसपासच्या मित्राकडून आणि जुन्या गिर्लफ्रेंडकडे सेक्स ची अपेक्षा ठेवाल त्यामधून मैत्री वर परिणाम होऊ शकतो.
  • ‌सेक्स हुडकण्यासाठी तुमचा वेळ पैसा आणि खप सारे डोके खर्चि होऊ शकते त्या मुळे तुम्ही आपल्या ध्येयापासून अजून दूर जाऊ शकता.
  • ‌शारीरिक संबंध न बनवल्यामुळे नवरा बायको मधले प्रेम कमी होऊ शकते.

3.5/5 - (2 votes)
स्पेशल कथा वाचा :  नाते दृढ करणाऱ्या या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात

Leave a Comment

error: Content is protected !!