जन-गणना भाग – 5

मी तिच्या मागोमाग जात तिच्या हाताला पकडले. मी तिचा हात पकडल्यामुळे ती तशीच उभी राहिली. मी तिच्या हातातुन तिचा मोबाईल घेत तिला म्हणालो “दीपा, चुकीचा अर्थ काढू नकोस. आधी माझ ऐक.

उगाच राईचा पर्वत करु नकोस.”
आता माझीही भीड चेपली होती. कालच्या दिपाच्या तत्वज्ञानाने आणी त्या बाबाच्या विचाराने मी भिडस्त झालो होतो. तसेच दिपाबरोबर केलेल्या संभोगामुळे तिचे मोकळे विचार माहित होते, तरी गुंजनची भिती मनात होती म्हणुन मी दिपा कडुन तिचा मोबाईल घेतला होता. उगाच तिने रागाच्या भरात फोन केला तर प्रॉब्लेम नको. तो मोबाईल बाजुला ठेवत मी तिला बेडरुममधे घेऊन गेलो. व तिथे तिला बेडवर बसवल.


स्वप्नाही थोडी भांबावली होती. तिने तोपर्यंत तिचे कपडे नीटनीटके करुन सावरुन बसली होती. तिच्या चेह-या मात्र ही आलेली बया कोण आणी ही आत कशी काय घुसली हे दोन्ही प्रश्न चक्क दिसत होते.
इथे दिपा तिच्याकडे रागारागाने पहात होती. मी तिथल्या वातावरणातला गोंधळ विखण्याकरिता एकमेकांची ओळख करुन दिली. माझे त्यांच्याशी असलेले नाते सांगितले.


मी दिपाकडे वळत तिला म्हणालो “दिपा, मी काय सांगतोय ते नीट ऐक. परवा तु जेंव्हा इथे आलीस तेंव्हा मी सॉलीड टेन्स होतो. एकतर गुंजन रागावुन घर सोडुन गेली होती आणि त्यात स्वप्नाने नको ती मागणी केली होती. जी मला पुर्ण करण शक्य नव्हत.” थोडा पॉज घेत दोघींकडे पहात पुन्हा म्हणालो “त्यात तु इथे येशील ही मला कल्पना नव्हती. मी गुंजन समजुन तुझ्याशी नको तसा वागलो होतो. तुला हे मी आधीही सांगितल आहेच. मला खरच अपराधी वाटत होत.
मी स्वतःला संपवायला निघालो होतो आणि ते काही नाटक नव्हत.”
“ते ठीक आहे. पण दाजी तुम्हाला काय म्हणायच ते आधी सांगा. मला तुम्हाला … जाऊ दे’ दिपाला रागाच्याभरात बोलताही येत नव्हत.
मी तिला समजावत म्हणालो “दिपा तुला तेच तर सांगतोय. त्यानंतर तु मला आत्महत्येपासुन परावृत्त करण्यासाठी काही उदाहरणे दिलीस. त्याने मी थोडा विचार करु लागलो. तु जे काही बोलतेस ते खर की खोट हे ठरवत होतो. त्यात मला स्वप्नाकडे पुस्तक मिळाल त्यात तु जस बोललीस तेच होत. त्यामुळे तु जे काहि मुद्दे सांगितलेस ते मला पटले. त्यानुसार मी वागायचे ठरवले आणि त्याप्रमाणेच मी वागतोय.”


“पण तुम्ही दिदिला फसवलत दाजी, आणि मलाही. ऑफिसच काम आहे सांगुन इथे दुस-या बायकांसोबत नको ते धंदे करताय. तुम्ही विश्वास ठेवण्यालायक नाही आहात.” दिपा बोलताना खवळली होती.
स्वप्नाला मात्र काय कराव हे लक्षात येत नव्हत. ती भांबावुन आम्हा दोघांकडे पहात होती.
मी दिपाला म्हणालो “हे बघ तु समजतेस तस काही झालेल नाही. मी कोणालाही फसवलेल नाही. अगदी तुला किंवा तुझ्या दिदिलाही. झालीच तर मदत केली आहे. काय ग स्वप्ना?”
स्वप्नाच नाव घेतल्यामुळे तिही गोंधळून म्हणाली “हा काय? हो … हो. सर मला मदत करत होते.”
स्वप्नाच्या स्पष्टिकरणानंतरही दिपा तावातावाने बोलत होती “मला काही ऐकायचे नाही. तुम्ही मला गंडवायला पहाताय. मी काही दुधखुळी नाही. मी आता हे सर्व दिदिलाच सांगते.”


“हे बघ दिपा, तुला दिदिला सांगायच सांग. नाही मीच सांगतो. पण त्याआधी जस मी तुझ ऐकल तस तु फक्त माझ ऐक नंतर निर्णय घे.” मी तिला थांबवत म्हणालो कारण ती तेथुन बाहेर जात होती. माझ्या ह्या वाक्या नंतर ती परत बेडवर बसली.


मी तिला स्वप्नाची सर्व अडचण, त्यावरच तिने शोधलेल सोल्युशन सगळ्याचा उलगडा केला. तरीही तिच मन आमच्या बद्दल साशंक वाटत होत. तेवढ्यात स्वप्ना बेडवरुन उठली व तिने दिपाचे पाय पकडले. ति दिपाला विनवणी करु लागली. “मला माफ कर. मी दोषी आहे ह्या सगळ्याला. सर खरतर तयार नव्हते पण मला मदत करायला हे सर्व केल त्यांनी. तु म्हणत असशील तर परत मी ह्यांच्या वाटेलाही जाणार नाही. राहु दे मला वांझ. मी करीन दुःख सहन वांझोटेपणाच.”
एवढ बोलुन स्वप्ना दिपाच्या पायावर डोक ठेवत रडु लागली. बायकांच हे बर असत काही झाल की त्यांच अस्त्र लगेच तयार असत समोरच्याला घायाळ करायला. आताही दिपाही बळी पडली होती स्वप्नाच्या रडण्याला.


दिपाने स्वप्नाला तिच्या खांद्याला पकडुन उठवल. ती दिपाचे डोळे पुसत बोलली “डु नकोस. बघुया काय करायच ते.”
“बाय द वे तुमच जेवण झालय का?” दिपाने एकदम वातावरणातल टेन्शन दुर सारत प्रश्न विचारला.
तिच्या ह्या पवित्र्याने आम्ही दोघेही उडालो. अचानक तिला नॉर्मल झालेल पाहुन दोघेही सुखावलो तसेच बावरलोही
कारण तिच तस वागण त्यावेळी अनपेक्षित होत.


“नाही.” आम्ही दोघही एकाच वेळी बोललो.
“मग ठिक आहे. दाजी, तुम्ही जेवणाची ऑर्डर द्या. मी फ्रेश होते तोपर्यंत”, असे म्हणत दिपा तेथुन निघुन गेली.
मीही माझे कपडे घालुन घराबाहेर पडलो जेवण घेऊन येण्यासाठी. मी जवळच्या खानावळीत जाऊन पार्सल बनवण्याची ऑर्डर दिली. मी जेथे रहातो तेथे अजुन तरी कोणतेही हॉटेल चालु झालेले नव्हते त्यामुळे गरज पडली की मी ह्याच खानावळीतुन जेवण घेऊन जात असे. फक्त एक गोष्ट वाईट होती ती म्हणजे हे लोक घरपोच सेवा देत नव्हते. काही हवे असल्यास त्यांच्याकडे येऊन घेऊन जावे लागत होते. मी त्या खानावळ मालकाने दिलेले पार्सल घेउन घरी गेलो.


एवढावेळ जेवणाच्या ऑर्डरच्या नादात मी दिपा व स्वप्नाचा विचार डोक्यातुन गेला होता. घराकडे जाताना मात्र ह्या दोघी काय करत असतील. त्या एकमेकांशी बोलत असतील का?. बोलत असतील तर त्यांच्यात काय बोलण चालल असेल? असे विचार मनात येऊ लागले. त्याच उत्सुकतेपोटी मी बेल न वाजवता मी माझ्याकडच्या चाव्यानीं दार उघडले. पार्सल किचन ठेवायला गेलो तेंव्हा किचन मध्ये कोणीच नव्हत. मी ते पार्सल किचन मध्ये ठेवुन बेडरुम मध्ये गेलो.
बेडरुम मध्ये शिरलो तेंव्हा दिपा आणी स्वप्ना एकमेकांच्या मिठित होत्या. चुंबनांचे आदानप्रदान करत होत्या. अंगावर कपडे असले तरी त्यावरुन हात फिरवत एकमेकांना उत्तेजित करत होत्या. मी समोरच दृश्य पाहुन हडबडुन गेलो होतो कारण आजवर मी कधीही कल्पना केली नव्हती कि दोन बायका एकमेकांना एवढा आनंद देऊ शकतात कि मी तेथे येऊन त्यांची प्रणयक्रिडा पहात होतो, पण त्यांना त्याची चाहुलही लागली नव्हती.


मी त्यांच्या जवळ जाऊन दोघींच्या खाद्यावर हात ठेवत म्हणालो “जोरात भुक लागलेली दिसतेय. चला पटकन खाउन घेऊ या. नाहीतर एकमेंकाना खाऊन टाकाल.”
माझ हे वाक्य ऐकुन त्या खजील होत एकमेकांन पासुन वेगळ्या झाल्या. आम्ही सर्वजण किचनमध्ये येत जेऊन घेतल. जेवताना एकदम शांतता होती. कोणीच कोणाशी बोलत नव्हत. जेवताना आम्ही आळीपाळीने एकमेकांकडे पहात होतो. बहुतेक सगळ्यांनाच बोलायच होत. बोलत कोणीच नव्हत. ती भयाण शांतता मला असह्य होत होती. परत नेहमी प्रमाणे विचाराच काहुर होतच स्वप्ना आणि दिपाच्या मेतकुटाच.


तो कोंडमारा फोडण्यासाठी मी काही बोलणार तेवढ्या दिपाच बोलली “दाजी, मला माफ करा. मी चुकले. स्वप्नाने मला सर्वकाही सांगितलय. तुम्ही खरोखर फार चांगले आहात. मीच नको तो अर्थ लावला. तुम्हा दोघांना पाहुन मला काही क्षण अस वाटल कि तुम्ही स्त्री लंपट आहात. कोणतीही बाई दिसली कि तुम्ही तिला तुमच्या अंगाखाली घेता. तसेच तुम्ही मला ही घेतलत. माझ्या असहायतेचा फायदा घेतलात. आणी नंतर तुमच्या अंगाशी येऊ नये म्हणुन तुम्ही आत्महत्येच नाटक केलत.
पण मी चुकले. स्वप्नाने मला सांगितले तुम्ही आता पर्यंत तिच्यासोबत कसे वागलात ते. तुम्ही खरच ग्रेट आहात.”


तिच्या ह्या बोलण्याने मला कळल होत की दिपाचा राग निवळला होता. हे बोलताना तिने माझ्या वरती नकळत आरोप केले होते कि मी तिच्या असहायतेचा फायदा घेतला. उलट त्यादिवशी तिच स्वतः उत्तेजीत होत तिनेच मलाही उत्तेजीत केल होत. मी तिला जाब विचारणार होतो, पण उगाच निवळलेल वातावरण परत कलुषित होऊ न देण्याकरिता गप्प राहिलो व तिला विचारले “ठिक आहे माफ किया. पण मघाशी तुम्हा दोघांच काय चालल होत.”
“कुठे काय? काही नाही. अर्थवट राहीलेल काम पुर्ण करत होतो.” दिपा माझ्यापासुन नजर चुकवत बोलली. तर दुसरीकडे स्वप्नाच्या चेहराही लाजेने चुर झाला होता.


“अर्थवट राहीलेल काम, कोणत काम?” मी कळुनही न कळल्याचा आव आणत तिच्याशी बोललो.
तुम्हीच आग पेटवा आणि न विझवता निघुन जा आम्हाला तडफडत ठेवत.” दिपा स्वप्नाला डोळा मारत बोलली.
“मग झाल का आग विझवायच काम पुर्ण झाली का आग शांत. का बोलवु अग्नीशामक दलास.” मी ही दिपाला चिडवत बोललो.


स्वप्ना उत्साहात बोलली “मघाशी अग्नीशामक दलाचीच गरज होती. पण त्याचा नंबर कुठे लागतोय. शेवटी आम्हीच आमच्या परीने आग विझवत होतो.”
मी गोंधळून विचारु लागलो “नंबर लागत नाही म्हणजे? तुम्ही खरच फोन केला होता कि काय?”.
मला कळत नव्हते ह्यांनी फोन कोणाला केला होता. ही आग विझवण्यासाठी ख-या अग्नीशामक दलाची काहीच गरज नव्हती. ही आग विझवायला माझा बंब समर्थ होताच की. दिपाचा काही नेम नसतो. ती बया कधी काय? आणि कशी वागेल? देव जाने.

स्पेशल कथा वाचा :  मंजुळा Marathi kamuk Katha


“मग ही आग विझवायला एखादा अग्नीशामक दलाचा जवानच हवा. अशी सहजासहजी विझणारी आग नाही आहे ही.” दिपा माझ्या जवळ येऊन माझ्या चेह-यावरुन बोटे फिरवत म्हणाली.


दिपाने कोणाला फोन केला असेल हा मी विचार करत होतो. तेवढ्यात माझ्या मोबाईलची रिंग वाजली. मी फोन घ्यायला गेलो. माझा मोबाईल चार्ज होत होता. बहुतेक ह्या दोघींपैकीच कोणीतरी चार्जिंगला लावला असणार. म्हणजे थोडक्यात अग्नीशामक दलाचा जवान मीच होतो. माझा मोबाईल डिसचार्ज झाल्यामुळे ह्यांना माझा फोन लागणार नसणार.


खरतर मी फिरकी घ्यायला गेलो होतो पण माझीच फिरकी घेतली गेली होती. पण आनंदाची गोष्ट होती ती म्हणजे मला आता दोघींबरोबर मजा करायला मिळणार. माझ्या मनातली फँटसी ह्या दोघींमुळे प्रत्याक्षात येणार. तेंव्हा फटाफट फोन आटोपुन बेडरुम मध्ये जायचा विचार करत मी फोन उचलला. फोनची चार्जिंग वायर काढुन मी बेडरुमकडे निघालो.
तो फोन गुंजनचा होता. फोन उचलल्या बरोबर गुंजनने रडवेल्या सुरात बोलली “माझ्यावर तुमच अजीबात प्रेम नाही. मीच वेडी, तुमच्यावर प्रेम करत होते. तुम्हाला आपल समजत होते.”


मी तिला समजावण्याचा प्रयत्न करत असे पर्यंत मी बेडरुमच्या दाराशी पोहोचलो. बेडरुम मधला नजारा पाहून मी तिथेच थांबलो.
दोघी एकमेकांना बिलगुन बेडवर झोपल्या होत्या. दिपाचा एक पाय स्वप्नाच्या कमरेवर होता. तर दोघींचे ओठ एकमेकांच्या ओठावर होते. दिपाचे हात स्वप्नाचे उरोज दाबत होते आणि स्वप्ना तिच्या पाठिवरुन हात फिरवत तिला प्रतिसाद देत होती.
त्यांची ही प्रणयक्रीडा पहात मी गुंजनशी फोनवर बोलत होतो किंबहूना ऐकत होतो. ती तिथुन मला माझ प्रेम तिच्या कस नाही आहे. ती माझ्यावर किती प्रेम करते. मी किती स्वार्थी आहे. हे निरनिराळ्या शब्दात तसेच प्रकाराने सांगत होती.
माझी मात्र इथे विचित्र हालत होती. स्वप्ना व दिपा त्यांच्या प्रणयक्रीडेने मला उत्तेजित करत होत्या तर गुंजन तिच्या रडगाण्याने त्याचवेळी मला बोर करत होती. मी तिला परत घरी येण्याबद्दल सांगत होतो. पुन्हा कधीतरी बाहेर फिरायला जायचे आश्वासन देत होतो. मी ज्या जागेवर उभा होतो तेथुन निघुन जाण्याचा विचार करत होतो. पण आता माझे पायही मला फितुर झाले होते, ते जागचे हलायलाच तयार नव्हते. शेवटी मी तिथेच उभा राहुन एकीकडे गुंजनशी बोलत होतो तर त्याचवेळी समोर वासना चाळवणाच्या क्रीडा पहात होतो.


दिपा व स्वप्ना एकमेकींना अंगाखाली लोळवत चिरडत होत्या. आलटून पालटुन एकमेकांचे स्तन व नितंब कुस्करत होत्या. दोघीही एवढ्या उत्तेजित झाल्या होत्या. त्या उत्तेजनेच्या भरात बेडवरुन खाली उतरत त्यांनी एकमेकांचे कपडे उतरवले. त्या दोघी नागड्या माझ्या समोर उभ्या होत्या. त्याना पाहुन माझा लंडही त्या खेळात सहभागी व्हायला उतावीळ झाला होता.
इथे माझी प्रिय बायको मात्र मला फोनवर पछाडत होती. मी तिला कटवायचा प्रयत्न करत होतो पण ती मला फोन ठेऊ देत नव्हती. मी फोन कट करायचा विचार करत होतो, पण ही बया मला परत फोन करणार. स्विच ऑफ करावा तर ऑन केल्यावर तिचा आकांड तांडव सहन करावा लागणार. माझे जीवन नको नको करुन सोडणार.


दिपा व स्वप्ना नग्न होऊन एकमेकांच्या शरिरास गोंजारत होत्या. एकमेकांचे मुक्त स्तन खेळवत होत्या. मध्येच त्याचे निप्पल एखादे फुल कुस्करावे तसे चिमटीने कुस्करत होत्या. एकाएकी दिपा स्वप्नाच्या समोर गुडघ्यावर बसली व स्वप्नाच्या खजीन्याचे अनिमीष नेत्राने पहात होती. स्वप्नाला हाताला धरुन तिने तिला अश्यारितीने उभे केले ज्यामुळे तिची ती बिन केसाची लालचुटुक ओठांची पुच्ची माझ्यासमोर दिसत होती. तिची ती पुच्ची मला आमंत्रण देत होती. मला बोलवत होती. तर स्वप्ना स्वतःचे स्तन स्वतःच दाबत माझ्याकडे पहात मला चिथवत होती.


दिपा तिच्या पुच्चीला हाताने चोळू लागली. तेवढ्यात स्वप्नाने हळूहळू सित्कार द्यायला सुरवात केली. तिच्या सित्कारांचा आवाज फोनपलीकडे जाण्याआधी मी तेथुन बाहेर हॉलमध्ये आलो. गुंजनला माझ्या फोनची बॅटरी संपत आल्याची फेक मारली. तिला घाईघाईत फोनवरुन किस केल्याचा आवाज केला. परत थोड्यावेळाने फोन करेन सांगुन फोन कट केला.
मी बेडरुम मध्ये पळतच गेलो. दिपाने तिच्या हाताला स्वप्नाच्या पुच्चीवरुन दुर करत तिचे ओठ तिथे ठेवले होते. दिपा स्वप्नाच्या समोर गुडघ्यांवर अश्यारितीने बसली होती कि तिचे नितंबही मला आमंत्रित करीत होते. जशी दिपा पुच्ची चाटत होती तिचे भरलेले नितंबही असे काही हलत होते, मी बेभान होते माझ्या लंडाला मोकळेकरुन हातगाडी सुरु केली होती. स्वप्ना माझी ही परिस्थिती पाहुन हसत होती.


तिला हसताना पाहुन दिपाने माझ्याकडे पाहिले व म्हणाली “काय दाजी, अग्निशामक दलाचा जवानच पेटला की काय.”
“मग काय करतेस एवढ आग भडकवणार सामान असल्यावर आग आटोक्यात कशी येणार. पाण्याचा बंब आल्याशिवाय ही आग विझणार नाही.” मी ही माझी हातगाडी जोरजोरात चालवत बोललो.


माझी हातगाडी चाललेली पाहुन किंवा माझा कडक लंड पाहुन स्वप्नाने दिपाला पुच्ची चाटण्यापासुन थांबवत माझ्याजवळ येत होती. तेवढ्यात दिपणाने तिला मागे ओढन बेडवर नेले. तेथे तिला झोपवन स्वतः स्वप्नाच्या छातीच्या बाजुला टाकुन ती चक्क तिच्या अंगावर स्वार झाली. स्वप्नाने तिचे स्तन दिपाच्या तोंडात दिले तर दिपाचे हात तिच्या नितंबाखालुन बाहेर पडत तिच्या उघड्या मांड्याना मसाज करु लागली. मसाज करता करता दिपाने तिचा हात स्वप्नाच्या पुच्चीवर नेत तिच्या पुच्चीत बोट सारलं. तसा स्वप्नाच्या तोंडुन हुंकार बाहेर पडला. दिपाने अजुन दुअर बोट तिच्या पुच्चीत सारत बोट हलवु लागली. त्याने स्वप्नाचे शरीर उत्तेजनेने शहारु लागले. स्वप्ना डोळे मिटुन दिपाकडुन मिळणाच्या सुखाचा आनंद घेऊ लागली.
आता दिपा किस घेत वरुन खाली सरकत होती. सरकताना तिने स्वप्नाची मान, छाती, पोट, बेंबी करत तिच्या पुच्चीजवळ झुकली. दिपा तिची जीभ स्वप्नाच्या पुच्चीवर आडवी तिडवी फिरवत होती. हाताने पाकळ्या विलग करत त्यावरुन जीभ फिरवत होती. स्वप्ना तिची कंबर उचलुन उचलुन तिला प्रोत्साहित करत होती.


त्या दोघींची एन्जॉयमेन्ट पाहुन माझीही उत्तेजना शिगेला पोहोचली होती. मी ही त्यांचे शेजारी जाऊन बेडवर बसलो व त्या दोघींची मुखमैथुन पाहत मी खसाखस माझा लंड हलवुन मुठ मारत होतो. माझ्या समोर दोन बायका नग्नपणे वावरत होत्या त्याही सुंदर. मी कित्येक वेळ त्या दोघींकडुन आमंत्रणाची वाट पहात होतो. आता मात्र मी एवढा उत्तेजित झालो की माझ्या समोर असणा-या दिपाच्या नितंबाना हात लावला. तिचे नितंब दाबु लागलो.


माझ्या ह्या पवित्र्याने दिपा माझ्याकडे पहात मिश्किल हसली आणी पुढे म्हणाली “दाजी, आग कंट्रोल होत नाही आहे का?”
मी काहीच न बोलता दिपाजवळ सरकुन तिचे नितंब चोळत तिच्या नितंबाच्या फटीत बोटे फिरवु लागलो. तसे तिने माझा हात दुर सारत किंचित रागावून म्हणाली “हात नका लावू, दाजी. अजुन आमच काम पुर्ण व्हायचय.”
तिच हे वाक्य ऐकुन स्वप्ना दिपाला दुर करत माझ्याकडे सरकत बोलली “दुर हो ग ओदसे, इथे माझा राजा होरपळतोय, आणी तुला नकोती मजा सुचतेय.” मला जवळ घेत, माझे डोके तिच्या छातीवर ठेवले. माझा लंड हातात घेत म्हणाली “माझा राजा तो, आता नाही त्रास देणार हा तुला.”


तिच्या ह्या अनपेक्षित पवित्र्याने दिपा स्वप्नावर रागावत बोलली “व्वा ग राणी, तुला तुझा राजा होरपळताना दिसतोय, आणि मी इथे जळतेय त्याच काहिच नाही का ग.”


हिच तर माझ्या ईंट्रीची वेळ होती. मी ही शाहरुखची पोझ घेत म्हणालो “अरे मै हुँ ना.”
आणि दिपाला जवळ ओढुन तिच्या खांद्यावर हात ठेवत मी मला किस करणाच्या स्वप्नाला मीठीत घेतल. तसे दिपाने माझा लंड हातात घेत हलवु लागली. मी आता उंच आनंदाच्या हिंदोळ्यावर झोके घेत होतो.
स्वप्नाने तोंड बाजुला घेत दिपाकडे पहात म्हणाली “अग राणी, चिडु नकोस. मी तुला थांबवल कारण बंबातल पाणी फुकट गेल असत ना.”


“अस का? थांब आता?” जळजळीत कटाक्ष टाकत दिपा स्वप्नाला म्हणाली व खाली वाखून माझा लंड गप्कन तोंडात घेतला. मी तर ह्या सुखाची वाट पहात होतो. मी उत्तेजनेच्या भरात स्वप्नाला सोडुन दिपाचे डोके धरुन जोरात तिच्या तोंडाला झवु लागलो. दिपाही तल्लिनतेने माझा लंड तिच्या तोंडात हेपुन घेत स्वप्नाला चिडवत होती.
स्वप्ना माझ्या पाठीमागे उभी राहुन तिचे स्तन माझ्या पाठीवर दाबत होती. तिचे हात माझ्या खांद्याखालुन पुढे आणुन माझ्या छातीवर फिरवत होती. ह्या दुहेरी हल्ल्याने मी उत्तेजनेच्या शिखरावर पोहोचलो होतो. मी स्खलीत होणारच होतो, बहुतेक हि गोष्ट दोघींच्याही लक्षात आली तशी स्वप्ना ओरन दिपाला म्हणाली “दिपा, सरांना गळू देऊ नकोस.”

स्पेशल कथा वाचा :  लेडीज होस्टेल… भाग 1


ती हे वाक्य पुर्ण करायच्या आधीच दिपानेही माझा लंड बाहेर काढून टोकाकडुन दाबुन धरला होता. त्यामुळे माझा मात्र विरस झाला होता. मी चिडुन म्हणालो “काय मस्त पाण्याचा फवारा सुटणार होता. सगळी आग विझून गेली असती.”
स्वप्नाने मला किस करत म्हणाली “थांबा राजे, आग तुमची नाही तर सगळ्यांची विझवायची आहे. जरा धीर धरा.”
मला आता धीर धरवत नव्हता. मी दिपाला खांद्याला उचलुन बेडवर जायचा इशारा केला व मी स्वप्नाला घेउन बेडवर झोपलो. तशी दिपाही माझ्या दुस-याबाजुला येऊन झोपली. आता मी मध्ये व या दोघी सुंदन्या माझ्या दोन्ही बाजुला होत्या. दिपा माझा लंड चोखत होती तर स्वप्ना माझे नीप्पल्स. त्यांच्या ह्या हल्ल्याने मी अत्यानंदित झालो होतो. माझ्या कडुन हुंकार यायला सुखात झाली होती.


“घे असाच चोख लॉलीपॉप. खाउन टाक सगळा.” मी बेभानपणे काय बोलत होतो मला कळत नव्हते.
माझ्या ह्य वाक्याने खुश होत दिपाने माझे माझ्या गोट्या हाता घेऊन त्या कुरवाळू लागली. आता मात्र मला आनंद अजीबात सहन करता येत नव्हता. तश्याच बेभान अवस्थेत ओरडत म्हणालो “दिपा, चढव त्या कुत्रीला माझ्यावर. चल ग स्वप्ना चढ पटकन.”


तशी स्वप्ना लगबगीने माझ्या कमरेवर बसली. जणु काही ती आता बसली नसती तर दिपाने माझ्या लंडाचा ताबा घेतला असता. दिपाने माझा लंड तिच्या पुच्चीत घालायला मदत केली. मघापासुन चाललेल्या खेळामुळे तिची पुच्ची ओली झाली होती. त्यामुळे माझा लंड पकन तिच्या पुच्चीत खोलवर शिरला.


मी तिच्या कुल्ल्यांवर हात ठेवत तिला माझ्या कडक लंडावर खालीवर तिने माझ्या गळ्यात हाताचा विळखा घालुन ती तिची कबंर वर खाली करु लागली. पण मध्येच दिपाने आम्हाला थांबवुन मध्ये तोंड घालुन स्वप्नाच्या पुच्चीवर व माझ्या शिल्लक लंडावर जीभ फिरवु लागली.


“ओह माय! काय फिलींग आहे अहाहा…” मी ही अजुन कामानंदाने चेकाळत खालुन माझे कुल्ले उंचावत तिला जोरजोरात धक्के मारत होतो. माझ्या धक्क्यांनी स्वप्ना हवेत तरंगत होती व परत येऊन तिची पुच्चीत माझा लंड फिट होत होता. इथे दिपा तिच्या पुच्चीवर जीभेने काहीतरी करत होती, बहुतेक ती तिचा दाणा घासत होती. स्वप्नाचेही चित्कार वाढ लागले होते. मी ही तिला खालुन गचागच झवत होतो.


तेंव्हा दिपा बोलली “स्वप्ना लेले, अनिल के दांडे. काय पण नाव जुळतायत दोघांची. घाला खोलवर, झवा कचाकचा एकमेकांना. ले ले स्वप्ना दांडे अनिल के.”


“आहहह….. ओहहह ….. मी … आले” स्वप्ना किंचाळली व झडायला लागली. ती झडली तसे मी ही दोन चार धक्के मारुन तिच्या पुच्चीत गळालो. “आ . ह. . ह .. घे पाण्याचा फवारा. तुझ्या आगीवर टाकतोय मी…. मी तुझी सर्व आग विझवुन टाकणार आहे. असे म्हणत मी उचलुन परत एक शेवटचा धक्का मारुन धापा टाकत स्तब्ध पडुन राहिलो. स्वप्नाही माझ्या शरीरावरुन दुर होत माझ्या छातीची उशी करुन झोपली.


तशी दिपा माझ्या दुस-या बाजुला येऊन माझा लंड मुठीत घेऊन वरखाली करत होती. तर दुसन्या हाताने स्वतःच्या पुच्चीत बोटे घालुन स्वतःच समाधान करुन घेत होती. आमच्या लढाईत दिपा उपाशीच राहिली होती. तर दुसन्या हातात माझा मलुल पडलेला लंड हातात घेतला. तिने खाली वाकुन लंडाला किस केल. हळूच जीभ फिरवत माझ्या लंडाची सुपारी ओठात पकडली. तिने जीभेने माझ्या सुपारीच्या भोकाला छेडु लागली.

माझा लंड तिच्या त्या स्पर्शाने कडक होऊ लागला.
इथे स्वप्नाही जगी होत दिपाची करामत पहात होती. स्वप्ना माझ्या छातीवर तिचे मुलायम हात फिरवत होती. तर तीने माझे निप्पल्स तिच्या ओठांत पकडुन चोखु लागली. दिपाने माझा अख्खा लंड तिच्या तोंडात घेऊन हलवणे सुरु केले होते. तिच्या त्या हलवण्याने माझी उत्तेजना पुन्हा उफाळून वर येऊ लागली. दिपाही तिची बोटे जोरजोरात तिच्या पुच्चीत मागेपुढे करु लागली. तिचा चेहरा वासनांध दिसत होता. मलाही माझी उत्तेजना कोणत्याच्यातरी एका पुच्चीत घालुन क्षमवायची होती. दिपाची पुच्ची तयारच होती. तशीही ती मघापासुन उपाशी होती.


मी दिपाला माझ्या अंगावरुन वर खेचुन घेतल. जसा तीचा चेहरा माझ्या समोर आला, तिने माझ्या ओठांवर ओठ ठेवले. तिने तिच्या ओठांनी माझे ओठ जखडुन टाकले. ती तिची जीभ माझ्या ओठांना विलग करत आत ढकलु लागली. माझ्या जीभेला तिच्या जीभेचा स्पर्श होताच माझ्यातली उत्तेजना जोरजोरात सळसळू लागली. त्याच उत्तेजनेच्या भरात दिपाला बाजुला लकटत तिच्या शरीरावर आरुढ झालो. मी तिचे दोन्ही पाय फाकवले. एकदा तिच्या पुच्चीवरुन हलका हात फिरवला. तिची पुच्ची ओली झाली होती. मी माझ्या लंडाचा सुपाडा तिच्या पुच्चीवर टेकवला. तिच्या पुच्चीला माझ्या लंडाने सुरीसारखे चिरत खोल आतपर्यंत शिरकाव केला.


मी तिला मिठीत घेतले. दिपानेही तिचे हात माझ्या शरीराभोवती गुरफटले. माझ्या छातीखाली तिचे उरोज दाबले जात होते. तर माझे ओठ तिच्या ओठात होते. ती माझे ओठ चोखत मला अजुन उद्यपित करत होती. मी तिला खालुन जोरजोरात धक्के देत झवत होतो. ती ही उपाशी असल्यासारखी खालुन कुल्ले उचलुन उचलुन झवुन घेत होती.
आमचे झवणे पाहुन स्वप्नासुध्दा गरम होत होती. ती तिची पुच्ची स्वतःच्या एका हाताने चोळत होती तर दुस-या हाताने उरोज दाबत होती. मी तिला त्या अवस्थेत पाहुन तिला आमच्या कसे सामील करण्यासाठी म्हणालो “अजुन एका ठिकाणी परत आग भडकलेली दिसतेय.”


मी दिपाला डोळ्यांनी इशारा करुन स्वप्नाची हालत दाखवली. दिपा तिच्याकडे पाहुन हसली व स्वप्नाला म्हणाली “ये ग माझ्या सोने. मी तुझी आग विझवते. आऽह… कम ऑन दाजी… अजुन … अजुन जोरात…”


स्वप्ना पळतच दिपाकडे गेली. दिपा सांगीतल्याप्रमाणे ती दिपाच्या तोंडासमोर स्वतःची पुच्ची आणत तिच्या तोंडावर बसली. दिपाने स्वप्नाच्या पुच्चीवर जीभ फिरवायला सुरवात केली. स्वप्नाने हुंकार देत दिपाचे डोके पायात घट्ट धरुन ठेवत होती. तीचे स्तन माझ्या समोर हलत होते, वर खाली होत होते. मी तिचे हुंदकाळणारे स्तन हातात घेऊन ते दाबु लागलो. त्याच वेळी दिपाला जोरजोरात धक्के मारत होते. मी स्वप्नाच्या पुच्चीत आधीच झडल्यामुळे माझा स्खलनाचा वेळही लांबला होता.
स्वप्ना तीचे कुल्ले दिपाच्या तोंडावर दाबत होती त्याचवेळी माझ्या शरीरावर डोके ठेवत ती मला किस करत होती. तिच्या हाताने मला गोंजारत होती. गुदगुदल्या करत होती. मी एकाच वेळी दोन सुंदर बायकांचा मनसोक्त उपभोग घेत होतो. स्वप्नाने मध्येच माझे निप्पल्स तिच्या दातांनी चावले. त्या उत्तेजनेने मी झडण्याच्या अवस्थेत आलो होतो. पण मला माझे विर्य फुकट घालवायचे नव्हत. म्हणुन मी दिपाच्या पुच्चीतुन माझा लंड बाहेर काढला.


दिपाच्या शरीरावरुन बाजुला होत स्वप्नालाही दिपाच्या शरीरावरुन बाजुला केल. मी तिला दिपाच्या बाजुला झोपवुन तिच्या शरीरावर स्वार झालो. स्वप्नाची पुच्ची माझ्या विर्याने व तिच्या कामसलील मिश्रीत रसाने भरुन वाहत होते. मी तिच्या पुच्चीत लंड ढकलत जोरजोरत तिला धक्के देऊ लागलो. माझ्या वेगाने तिचेही चित्कारु लागली. ऽह अजुन जोरात. … अजुन आत … त. अ. . नि… ल अजुन जोरात. . . म्हणत ती तिचे कुल्ले माझ्या लंडावर दाबत होती.
“अनिल अजून खोलवर घाल. दाब अजुन आज मला झवुन झवुन माझा कलंक मिटवून टाक. आऽह मऽस्त … मला आई बनव.” ती त्या आनंदाच्या भरात मला विनवणी करत होती.


माझ्या कंबरेभोवती तिने तिच्या पायाचा विळखा घालुन मला मिठी मारत बोलली “अनिल मला परीपुर्ण स्त्री बनव. मला तुझ विर्यदान करुन मातृत्व प्रदान कर.”


इतकावेळ बाजुला बसुन दिपा आमची कामक्रिडा पहात होती. तिने आमच्या खेळात परत सामील होत, मला पाठीमागुन मिठी मारली. त्यामुळे तिचे स्तन माझ्या पाठीवर दाबले जात होते तर खाली स्वप्नाने मिठी मारलेली असल्यामुळे तिचे स्तन माझ्या छातीवर दाबले जात होते. दोन सुंदर आणी मुलायम शरीरमध्ये मी त्या स्त्रीयांच्या शरीरा आनंद लुटत होतो. त्याविचारानेच मी माझ्या चरणसीमेला पोहोचलो. त्याच भरात मी स्वप्नाच्या पुच्चीत झडलो. तरीही मी तिच्या पुच्चीत अजुन धक्के मारत माझे वीर्य तिच्या पुच्चीत टाकत होतो.


स्वप्नाने तिचे शरीर ताठ करत मला करकचून दाबुन मिठीत सामावुन घेतल. आम्ही दोघे ही हापापत श्वास घेउ लागलो. मी स्वप्नाच्या शरीरावरुन दुर होत तिच्या बाजुला दिपासकट कलंडलो. आता मी दोन स्त्रीयांच्या मध्ये झोपलो होतो. माझ्या झडण्याचा आवेग एवढा जास्त होता कि मी त्या थकव्यापायी झोपी गेलो.


क्रमशः

5/5 - (3 votes)

1 thought on “जन-गणना भाग – 5”

Leave a Comment

error: Content is protected !!