दोन वहिन्या ! -(भाग १२)

लेखक – DPLover

नमस्कार, या ग्रूपमधल्या दिग्गज कथालेखकांकडून प्रेरणा घेऊन एक कथा लिहायचा प्रयत्न करतोय.

“किती छान वाटतंय ना श्रुती?”

“हो ना, मला तर अगदी स्वर्गसुख मिळतंय”

“ते वेगळं गं! हेहेहे”

“कस्तुरी, अगं तुझ्या जिभेला काही हाड?”

“माझ्या जिभेला नाहीचे, पण…hihihihahahaha”

“कस्तुरी वहिनी, तुम्ही फार हलताय, कंबर सोडून दुसरंच काहीतरी दाबलं जाईल हां, मग तक्रार करू नका” मी धाडसाने म्हटलं खरं, पण ते धाडस अंगलट येणार होतं.

कस्तुरी वहिनी बेडवर घोडीसारख्या चार पायांवर उठल्या.

“खुल्लं चॅलेंज तुला, काहीही दाबून दाखव कंबर सोडून. अरे तू आत्ता उगवलाय अंड्यातून, माझ्याशी पंगा नको घेऊस” त्या सिरीयस वाटल्या. मी बॅकफूटवर गेलो. “सॉरी वहिनी, मला तसं नव्हतं म्हणायचं” च्या मारी, ही बाई लक्षातच येत नाही. पल में शोला, पल में अजून काय… माझी विकेट उडल्याचं बघून कस्तुरी वहिनी परत पोटावर झोपायच्या पवित्र्यात आल्याचं बघून मी त्यांच्या कमरेवर पुन्हा डावा हात ठेवला, पण तो त्यांच्या कमरेबरोबर खाली न नेता, असं दाखवलं की माझा हात स्थिर आहे आणि त्या हलल्या तर कसं होईल. माझा हात आपोआप त्यांच्या पाठीपर्यंत पोहोचलाच.

“बघा, असं होईल तुम्ही हलला तर. कंबर दाबाच्या ऐवजी पाठ दाबली जाईल.”

“तू गप रे, मगाशी तुला चॅलेंज दिलं होतं, कुठे काय केलंस तू?”

“अनिल, तू कस्तुरीच्या नादी नको लागू. मी शहाण्या मुलीचे कंबर चेपून घेतय ना माझी कंबर नीट, खरंच बरं वाटतंय.”

मलाही” असं म्हणून मी जीभ चावली.

” श्रुती वहिनींच्या मऊ पण घट्ट कमरेवर मी हात फिरवत होतो. प्रत्येक वेळी त्यांची साडी हाताला लागत होती. कमरेपासून खाली त्यांचे घाटदार नितंबाचे उंचवटे सुरू होत होते आणि ते मी बिनधास्त बघू शकत होतो, इतकंच काय त्यांच्या शक्य तितक्या जवळ हातही लावू शकत होतो. वर ब्लाउज सुरू होईपर्यंत पाठीची पन्हाळ मला वेड लावत होती. तिथेही, तिथून वर ब्लाउजवर आणि तिथुनही वर मानेपर्यंत माझ्या हातांना मुक्त संचार मिळणार होता. मला असं वाटलं, एकाच हाताने हे करण्यापेक्षा दोन्ही हात वापरावेत. मी म्हणालो,

स्पेशल कथा वाचा :  लेडीज हॉस्टेल… भाग 3

“म्हणजे, मी परवा म्हणालो होतो तुमची सेवा करण्याबद्दल आणि ती खरंच करायला मिळतेय म्हणून. पण कस्तुरी वहिनी, रागावणार नसाल तर एक सांगू? श्रुती वहिनी मगाशी म्हणत होत्या ना तुम्हाला आधी मसाज करून घ्यायला, ते ऐकायला हवं होतं तुम्ही. आत्तापर्यंत चांगला मसाज मिळाला असता तुम्हाला दोन्ही हातांनी. आता माझा जोर पण निम्मा निम्मा होतोय.”

“तुझा पूर्ण जोर वापरायचा म्हणतोस? बरं, मग कर मलाच मसाज दोन्ही हातांनी. श्रुती, ऊठ गं तू, उठून बसून बघ, किंवा तुम्ही दोघांनी केलात मसाज तरी चालेल. एक से भले दो ! काय अनिल?”

असं म्हणून त्या पुन्हा उठल्या, ड्रेस मागून ब्रापर्यंत वर केला. पुढूनही तसाच गोळा केला आणि लगेच झोपल्या. पंजाबी ड्रेस असल्याने बेंबीखालीच होती सलवार. त्या ड्रेस वर घेत असताना त्यांच्या श्रुती वहिनींपेक्षा खोल मोठ्या बेंबीकडे मी टक लावून बघत होतो आणि माझ्याकडे श्रुती वहिनी !

कस्तुरी वहिनी झोपल्या तेव्हा श्रुती वहिनींनी साडीचा पदर कमरेला खोचयच्या बहाण्याने मला त्यांच्या पोटाचं, नाजूक, खोल पण खूप मोठ्या नसलेल्या सेक्सी बेंबीचं दर्शन दिलं. मी तिथे बघतोय हे त्यांना ठाऊक होतं पण त्या लाजत, थरथरत होत्या बहुतेक. एकूण हे सगळं त्यांना exciting वाटत असावं. बायका नशीबवान च्यायला! कामातुर झाल्या तरी बाहेरून कुणाला काही कळायचा स्कोपच नाही! नाही तर बाप्ये… लवडा जाणवतोच लगेच ताठलेला. ऑफिसात असा, शाळेत असा, कॉलेजात असा, मुक्तपणे सेक्सी विचार करायला वावच नाही!

मी या विचारात असताना माझे हात श्रुती वहिनींनी धरले आणि कस्तुरी वहिनींच्या ब्राखाली दिसणाऱ्या उघड्या पाठीवर टेकवले. त्यांनी स्वतः तेलाची वाटी घेतली आणि हाताने कस्तुरी वहिनींच्या पाठीच्या पन्हाळीवर तेलाची धार धरली बोटांतून. मी लगेच ते तेल पसरवू लागलो. एकदा डाव्या हाताच्या मनगटाने उजवीकडे दाबत न्यायचो, तर एकदा उजव्या मनगटाने डावीकडे. श्रुती वहिनी तेल मुरलं की अजून तेल ओतत होत्या. त्या हे बघून अचंबित झाल्या होत्या. इतकं तेल मुरतं हे त्या नव्याने बघत होत्या. कस्तुरी वहिनी म्हणाल्या, “श्रुते, मगाशी म्हटले मी की स्वर्गसुख वेगळं! पण नाही, हे खरंच स्वर्गसुख आहे” माझ्या जोराने बरं वाटत असूनही, जरा मर्मस्थानी जोर पडल्यावर किंचित सुखाने कण्हतो आपण, तशा कण्हत कस्तुरी वहिनी म्हणाल्या! श्रुती, तू घे आता पाठ चोळून याच्याकडून, पण तुला साडीच नाही, ब्लाउज पण काढावा लागेल बहुतेक. याचे जोर बघ कसे आहेत, माझा ड्रेस तेलाने ओला झालाय ते कळतंय मला.

स्पेशल कथा वाचा :  जन-गणना … भाग 3

नाही तर एक काम कर, माझा एखादा घरातला ड्रेस घाल. “कस्तुरी वहिनींनी आपला ड्रेस कुठे तेलात गेलाय हे बघायला दोन्ही हात पाठीवर आणले आणि इथे चुकल्या. तेल कितीही मुरलंय असं वाटत असलं तरीही त्याचा एक चांगला जाणवेल असा थर झाला होता त्यांच्या पाठीवर. त्यात ते मसाजचं तेल असल्याने त्याला एक थोडा उग्र वास पण होता. अशा तेलाने हात भरल्यावर त्यांना काहीच करता येई ना. श्रुती वहिनींचेही हात तेलाचे होते.

“आता ड्रेस कसा बदलणार श्रुती वहिनी? “मी उगाच अर्जन्सी आणली. श्रुती वहिनी पण जरा पॅनिक झाल्या. “त्यात काय, जा रे अनिल, तुझे हात धुवून ये पट्कन. आणि तूच साडी सोड श्रुतीची. पाठीला मालिश करणार आहेस, त्यामुळे तेवढं चालेल. ते सोडून बाकी काही चावटपणा केलास तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेव”

मी श्रुती वहिनींकडे पाहिलं.

क्रमशः

4.4/5 - (14 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!