शेजारी शेजारी- भाग 2 : चहा marathi crossdresser
शेजारी शेजारी- भाग 2: चहा“अहो तुम्ही आला नाही काल, मी तुमची खूप वाट पहिली.”“मी तुमच्या पेक्षा लहान आहे तुम्ही हं नका म्हणू मला, माझं नाव तामसी. तुम्ही आत या मग आपण बोलू” मी त्यांना म्हणाले. त्या आत आल्या आणि मी त्यांना सोप्यावर बसायला सांगितलं. आणि मी त्यांना विचारलं काय घेणार तुम्ही, नाहीतर मी चहा बनवते तुम्ही पण किचनमध्येच असं म्हणून मी त्यांना किचनमध्ये घेऊन गेले आणि तिथे त्यांना बसायला खुर्ची दिली. आणि मी चहा बनवायला लागले. चहा बनवता बनवता मी त्यांना सांगू लागले कि” सॉरी बर का मी काळ नाही …