मुंबई ते दिल्ली शोध नवीन सुखाचा भाग १

वाचक हो आशा करतो की आपण आपल्या आयुष्यात आनंदी आणि समाधानी आहात, marathihotkatha.com वर कामुक, शृंगारिक व प्रणय पुरक कथा वाचत आहात व मजा करत आहात.

माझ्या कथा वाचून आपण मला प्रतिसाद देत आहात तो असाच मिळू दे, आपला रिप्लाय , अनुभव व कथा आपण मला खाली दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवू शकता तसेच चॅटिंग साठी टेलिग्राम आयडी दिलेला आहे.

आजची ही कथा ही माझ्या दुसऱ्या  

मार्केटिंग ग्रुप मधल्या एका ओळखीच्या व्यक्तीची आहे, ही व्यक्ती त्याच्या सोसायटी मधली आहे काळ वेळ ही व्यक्तीला कुठे कशी काय स्थिती दाखवेल ह्याचा काही नेम नसतो. तर कथा त्याच्याच कडून ऐकू. ओळख गुप्त ठेवण्यासाठी नावे शहर आणि जागा बदलत आहे,

तर ही गोष्ट आहे गौरव, अनिता ह्यांची. दोघेही उच्च वर्गात वाढलेले चांगले शिकलेले आणि एका ओळखीच्या लग्नाच्या ठिकाणी एकमेकांना भेटले. लग्नात ओळख आणि लगेच एकमेकांना पसंत ही केले, 

परिवाराने देखील दोघांच्या पसंतीला मान दिला आणि सगळ्या गोष्टी ठरवून झट साखरपुडा झट लग्न उरकून दिले. दोघेही एकमेकांना अनुरूप होते.

गौरव  दिसायला साधारण, वय २६ अंगाने ठीक ठाक, बुद्धीने एकदम हुशार खास करून सॉफ्टवेअर मध्ये खूप हुशार. नवनवीन सॉफ्टवेअर शिकून त्याने स्वतःला खूप स्किल्ड बनवले होते. सध्या तो एक स्मॉल साइज कंपनीत sr मॅनेजर लेवलला होता, 

चांगला पगार आणि बाकी सुविधा होत्या. मोठ्या संधीसाठी त्याने अजून ठिकाणी प्रयत्न ही केले होते आणि इतक्यात लग्नाची घाई झाली. लग्न साधे असेच झाले पण तो खूप खुश होता त्याला कारणही तसेच होते तो दिसायला खूप काही हँडसम नव्हता पण फक्त त्याच्या हुशारीने त्याला अनिता सारखी एक अप्सरा बायको म्हणून मिळाली.

अनिता उच्च मध्यम वर्गात वाढलेली एकुलती एक मुलगी, डिग्री झाली पोस्ट ग्रॅज्युएशन केलेली आणि एका चांगल्या लाईफ स्टाईल ची स्वप्ने बघणारी फायनान्सियली secure असे जीवन असावे अशी तिची अपेक्षा होती.

शरीरावर योग्य गोलाई, प्रमाण बद्ध सौष्ठव, ओळखीच्या लग्नात तिची गौरव शी ओळख झाली, त्याची सॉफ्टवेअर मधली गती, त्याची पुढे जाण्याची इच्छा आणि करियर गोल ह्यामुळे ती इंप्रेस झाली आणि तिने लग्नाला होकार दिला. 

दोघांचे सुरुवातीचे दिवस, लग्न झाले दोघे हनिमून ला बँकॉक पटाया करून आले. भरगच्च शॉपिंग दर दोन तीन दिवसांनी मॉल शॉपिंग, हॉटेल फिरणे ह्यात नवलाईचे दिवस निघून गेले. 

स्पेशल कथा वाचा :  मावशी, आई आणि मुलाची गोष्ट

गौरवचा नवीन जॉब चा शोध सुरू होता आणि त्याला हवी तशी एक संधी आली. बंगलोर च्या एका कंपनीतून त्याला कॉल आला, पहिला इंटरव्ह्यू ऑनलाईन झाला, दुसऱ्या इंटरव्ह्यू साठी त्याला बंगलोर ला जावे लागले, तो ही त्याने क्रॅक केला. तीन दिवसांनी त्याला हेड ऑफिस मधून मेल व नंतर कन्फर्म कॉल आला. सगळ्या गोष्टी ओके होत्या फक्त त्याची अपॉइंटमेंट ही दिल्लीच्या एका रिमोट ठिकाणी होणार होती. ती branch नवीन ओपन होणार होती आणि कंपनीचा एक मोठा सॉफ्टवेअर बॅकअप अँड स्टोरेज स्टेशन हे तिथे होणार होते. गौरव साठी एक मोठी संधी होती, कंपनीने आता मिळत होती त्यापेक्षा ४०% जास्त पगार, सुविधा, बंगला व गाडी ह्या गोष्टी देवू केल्या होत्या.

फक्त ऑफिस दिल्लीला असून घर हे दीड दोन तासाच्या ड्राईव्ह वर होते, घर हे थोडे आतल्या भागात म्हणजे अर्धा तास ड्राईव्ह केली की मेन बाजार हायवे इतर गोष्टी अशा होत्या. 

त्याने अनिता शी नीट चर्चा केली, बंगल्याचे फोटो अमेनितीज मेल वर मागवून घेतले. खूप छान बंगला होता, बाहेर मोठे गार्डन एक स्टाफ रूम मेन गेट ला लागून, खाली हॉल, किचनवरती एक मास्टर बेडरूम. एक छोटी बेडरूम व एक मोठी गॅलरी. दोघांना ही प्रॉपर्टी आवडली, दोन वीकने जॉइनिंग होती. त्यांनी कपड्यांची बांधाबांध केली, कंपनी. ने फ्लाईट चे तिकीट सुद्धा देऊ केले. 

ठरलेल्या दिवशी दोघे सगळ्या नातलगांचा निरोप घेत निघाले.

दिल्ली एअरपोर्टवर कंपनीची गाडी, एक माणूस घ्यायला आला होता. बंगला खरच छान होता, फक्त खूप आतल्या बाजूला आणि अगदी शांत असे वातावरण.

 मुंबईमधली ती धावपळ गोंगाट ह्याची सवय असल्याने ती शांतता थोडी अंगावर येत होती.

बंगल्यात सगळ्या गोष्टी होत्या, ही फक्त त्यांचे कपडे घेऊन गेले होते. दोघे बेग ठेवून सोफ्यावर टेकले तितक्यात मागून आवाज आला.

“हम अदर आय क्या”

दोघांनी मागे बघितले तर कंपनीच्या स्टाफ सोबत एक साधारण दिसणारा ४५/४६ वर्षाचा माणूस उभा होता.

स्टाफ – साहेब हा बाँकेलाल, आधी जे साहेब रहात होते त्यांच्या साठी पण हाच होता.

गौरव – ” हा बाँके जी बोलीये कैसे है, कितने पैसे लोगे “

बाके -” क्या बोलू साब पहले वाले १२००० देते थे, घरकाम झाडू पोचा और बाजार. उनकी गाडी भी हम ही धुवा करते था और यहा लोग सब भाईलाल बोलते है.

स्पेशल कथा वाचा :  माझ्या नवऱ्याची आई…(भाग दुसरा 2 )

तितक्यात अनिता म्हणाली ” आपल्याला कशाला नोकर, आपल्याला छान प्रायव्हसी आहे, आणि दोघांचे असे किती काम असणार आहे “

गौरव – “अगं तुला वाटते तसे, मुंबईत फ्लॅट होता हा बंगला आहे, शिवाय थोडा आतल्या बाजूला आहे, तो अंगाने पण थोडा भारी वाटतोय, शिवाय सगळे तो करणार तू मस्त राणी सारखी रहा की,

शिवाय सकाळी तर मी कामावर जाणार, घरच्या कामात माझी काही मदत होईल असे वाटत नाही,

तू एकटी इतक्या मोठ्या बंगल्यात, असू दे त्याला.

भाईलाल – क्या हुआ साब कोई अडचण है क्या चाहें तो ५०० कम दे दो.

“अरे नहीं भाईकाका, आप कल से आ जाओ.”

“अरे नहीं साब आप बैठी ये, मे अभी चाय बनता हुं.”

स्टाफ – “हो साहेब तुम्ही बसा कंपनीने एक महिन्याचा किराणा कालच भरून ठेवलाय तुम्ही परवा जॉइन होताय ना. बर मी निघतो.”

असे बोलून ते गेला.

“साब आप आराम किजिये मेरी और से आप को और मॅडम को कोई परेशांनी नहीं होगी.”

तो बॅग घेऊन वर गेला देखील, त्याने बॅग्स बेडरूम मध्ये ठेवल्या बाहेर येऊन किचन मध्ये येऊन हात पाय धुतले आणि दहा मिनिटात कडक चहा व खायला स्नॅक्स घेऊन हॉल मध्ये आला.

त्याचा कामाचा उरक दोघांना आवडला.

तो त्याची छोटी ट्रंक घेऊन आला होता ती तो त्याच्या क्वार्टर मध्ये ठेवून आला.

“साब आप आराम करे मे सायकल पे जाकर भाजी लेकर आता हुं”

दोघे वर जाऊन फ्रेश होऊन आले, थोड्या वेळात भाईलाल सामान भाजी घेऊन आला. आधी पण तोच असल्याने त्याला बंगल्याची सगळी माहिती होती. दुसऱ्या दिवशी दारात कंपनी कडून गाडी आली.

दोन दिवसांनी गौरव जॉइन झाला.

तर हा होता कथेचा पहिला भाग, भाईलाल कसा ह्या दोघांची मदत करणार कथेमध्ये अजून काय वळणे येणार हे पुढील भागात.

मेल आयडी खाली दिला आहे त्यावर प्रतिक्रिया जरूर द्या.

alpassion2009@gmail.com

टेलिग्राम आयडी 

@greatmind2009

Bye

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!