सावनी – 2

सावनी आणि तिच्याबद्दलची माझी वाढती कामवासना, या बद्दल मी पूर्वीच लिहिले आहे. तिच्याशी एकरूप होऊन माझी कामेच्छा पूर्ण करण्याची संधी मला मिळाली नव्हती. ती एकदाची मिळाली! त्याबद्दल…..
शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी वेगवेगळ्या शहरात स्थायिक झालो. मध्यंतरीच्या काळात सावनीचे लग्न होऊन ती देखील संसारात रमली. याच काळात मी physiotherapy आणि मसाज यांचा अभ्यास पूर्ण केला आणि clinic चालू केले.


आणि एके दिवशी सावनीच्या घटस्फोटाची बातमी मला समजली. शिकत असतांना आम्ही दोघे जवळ आलो होतो, पण तिला मी एक ‘मादी’ म्हणून कधी पाहिले नव्हते. घटस्फोटासारखी गंभीर गोष्ट घडलेली असताना, तिला भेटायला जाणे माझे कर्तव्य होते. तसा मी तिला भेटलो. आपली कथा आणि झालेला त्रास तिने मनमोकळे प्रमाणे सांगितला. भावना अनावर होऊन ती माझ्या मिठीत येऊन रडली. तो तिच्या शरीराचा पहिला स्पर्श. पण तिच्या शरीरातील बदल मी प्रथम अनुभवला. शिकत असताना आणि आता जमीन-अस्मानाचा फरक झाला होता तिच्या शरीरात. त्वचा उजळली होती, स्तन चांगले वाढले होते आणि नितंब ही गोल गरगरीत झाले होते. आणि त्याच वेळी माझ्या मनात तिच्याविषयी कामेच्छा उत्पन्न झाली.

कधी या मादक शरीराचा उपभोग घ्यायला मिळेल, याची मी वाट पाहू लागलो. “एकदा घरी जेवायला ये,” असे म्हणून ती गेली.
पुढच्या पंधरा दिवसातच तिच्या घरी जायचा योग आला. शनिवारी सकाळी “आज रात्री जेवायला ये, संध्याकाळी लवकर ये, म्हणजे गप्पा मारत येतील”, असा तिचा फोन आला.


संध्याकाळी तिच्या घरी पोचलो, तर ती ऑफिसमधून घरी पोचली नव्हती. मग पार्किंगमध्येच तिची वाट पहात उभा राहिलो. उपनगरात तिचा फ्लॅट होता, आणि ती एकटीच रहायची. त्यामुळे आज काय घडेल, ती कशी दिसत असेल, मी किती पुढे जाऊ शकेन, याचा विचार करत ताठ होत असलेल्या लिंगाला कुरवाळत मी वाट पहात होतो. खास आजच्या साठी मी एक champagne आणि एक wine आणली होती.


साधारण वीसेक मिनिटांनी ती आली. तिला पाहताच मी हळूच माझा स्पेशल फेरोमोन परफ्युम माझ्या अंगावर मारला. Activa पार्क करून माझ्याकडे आली आणि मला एक आलिंगन दिले. तिचे स्तन माझ्या छतावर दाबले गेले. तिच्या घामाचा आणि परफ्युमचा एक मिश्र मादक गंध माझ्या नाकात गेला आणि जरा मलूल पडलेले माझे लिंग परत ताठ झाले. बहुदा तिला त्याची जाणीव झाली असावी, पण काही बोलली नाही.


“अरे, किती वेळ थांबला आहेस? सॉरी हं, जरा काम जास्त होते आणि ट्रॅफिक मुळे अजून उशीर झाला. चल वर जाऊ”
असे म्ह्णून, माझा हात धरून लिफ्टपाशी नेले. लिफ्ट तशी लाहानच होती. जेमतेम दोन-तीन माणसे खेटून उभी राहतील अशी. लिफ्टचे दार बंद झाल्यावर मी माझे दोन्ही हात वर करून आळस दिला. माझ्या घामाचा, आणि फेरोमोन चा वास दरवळला. तो नक्कीच तिला कळला असेल, कारण चमकून तिने माझ्याकडे पाहिले आणि अस्पष्टसे हसली. मी तिचे निरीक्षण करत होतो.


दिवसभराच्या कामाने ती जरा थकल्यासारखी वाटत होती. उकाडा भयंकर असल्याने तिच्या कानामागून घामाची धार गळ्यावरून खाली जात होती. मानेवर घर्मबिंदू जमा झाले होते आणि काखेत घामाने कुडता ओला झाला होता. जसजसा फेरोमोनचा प्रभाव पडत होता तसतसा तिच्या चेहेऱ्यावर लाली पसरायला लागली, आणि तिची स्तनाग्रे मोठी होऊ लागली. तिच्या कुडत्यामधून मला छातीवरील स्तनाग्रे दोन बिंदूसारखी दिसू लागले. ती माझ्याकडे बघत नव्हती. मग तिने केस मोकळे सोडले आणि कुडता नीट करण्याच्या बहाण्याने स्तनांवरून हात फिरवत हळूच योनिवरूनही हात फिरवला. तिच्यात कामेच्छा नक्कीच जागृत झाली असावी आणि योनी कामसलील पाझरायला लागली असावी.


तिच्या मजल्यावर पोचल्यावर लिफ्टचे दार उघडले. “चल,” असे म्हणून ती बाहेर आली, मी तिच्या मागे बाहेर पडलो. दाराचे कुलूप खाली असल्याने ती वाकून उघडू लागली. पाठीवरचा दुप्पटा घरून पडला आणि मानेखालचा गोऱ्या पाठीचा भाग उघडा पडला. पाठीवर कुडता घामेने भिजला होता आणि फिकट हिरव्या कुडत्यातून आतली काळ्या रंगाची ब्रा दिसत होती. उकडते म्हणून तिने स्लिप घातली नव्हती त्यामुळे ” ब्रा ” पासून नितंबापर्यंत ओल्या कुडत्यातून पाठ आणि वक्राकार कंबर दिसत होती. मी इतका मंत्रमुग्ध होऊन पाहत होतो की, तिने कधी दार उघडलं आणि आत गेली मला कळलेच नाही!
दार अर्धवट उघडे ठेवून म्हणाली, “अरे, बघत काय उभा आहेस? आत ये की…”
मी भानावर येऊन आत गेलो आणि बूटमोजे काढले.

ती पर्यंत तिने तिचे बूट-मोजे काढून हॉलमध्ये जाऊ लागली होती. गोरेपान रेखीव पाय इतके सुंदर दिसत होते! बोटांना तिने लाल रंगाचे नेलपेंट लावले होते.


इतकी दमली होती की ती हॉलमधल्या सोफ्यावर अक्षरशः कोसळली. मीच मग पंख लावला आणि तिच्या समोरच्या खुर्चीवर बसलो. सावनी पाठ टेकून, डोळे मिटून आणि दोन्ही हात डोक्यावर घेऊन रिलॅक्स बसली. हात उंचावल्याने दोन्ही काखा उघड्या झाल्या. घामानं कुडता ओलाचिंब झाल्याने काखामधला भाग जरा पारदर्शक झाला आणि दोन्ही काखांमध्ये काळपट केसांचे ताटवे दिसले. मी पहातच राहिलो.


दोन्ही स्तन ताणले गेल्याने त्याची टोके अजूनच बाहेर दिसू लागली. ब्रा आणि कुडत्याची पकड अजून घट्ट झाली. बहूदा तिची कामेच्छा अजून तीव्र होत चालली होती. पाय ताणून तिने एकमेकांवर ठेवले आणि त्यामुळे तिचा योनिभाग नक्कीच दाबला गेला असावा.


“अरे, तू आलास आणि मी अशीच काय बसून राहिले! तुला पाणीही विचारले नाही,” असे म्हणून ती लगबगीने उठू लागली. ती दमलेली दिसत होती, म्हणून मी म्हणालो, “अग राहू दे, तू दमलेली दिसतेस, थांब मीच आणतो पाणी”
असे म्हणून मी हळूच champgne आणि wine फ्रिजमध्ये ठेवायला गेलो. किचनमध्ये जाऊन दोन ग्लास पाणी घेऊन येईपर्यंत सावनी परत डोळे मिटून पडली होती.

स्पेशल कथा वाचा :  आजोळचे सुख 5


“काय ग, आज फारच थकलेली दिसतेस”


“हो रे, आज मिटिंग्ज होत्या दोन, त्यानंतर एका साईटची व्हिजिट होती, आणि हा असा उकाडा! त्यातून रस्त्यावर भयंकर गर्दी! जाम दमले आहे”, असे म्हणून तिने पाण्याचा ग्लास घेतला. मीही माझ्या जागी बसलो, आणि पाणी प्यायचे सोडून सावनीकडे पाहू लागलो.


ती, ग्लास घेऊन, तोंडाला न लावता मान वर करून पाणी प्यायला लागली. तिची ती तहानलेली गोरीपान मान, गळा अतिशय देखणा दिसत होता. पाण्याचा घोट आत जातांना तिच्या गळ्याची हालचाल पाहून, त्याचे चुंबन घ्यावे असे वाटू लागले. तिचे उद्दीपन वाढत होते, तिचे थरथरते हातच सांगत होते. अचानक पाणी पिता पिता तिला ठसका लागला आणि ग्लास हिदकळून पाणी तिच्या छातीवर सांडले. मग काय! पाण्याने तिचा कुडता अजून पारदर्शक झाला आणि आतली काळी ब्रा दिसू लागली.

तिला ते कळल्यावर खिदळत तिने दुपट्टा छातीवर घेतला. हसत हसत परत ती पाठ टेकून बसली. पाणी झटकायच्या बहाण्याने तिने तिचे स्तन आणि त्यांची टोके एकदा कुरवाळून घेतली.


“काय मग, कसे चालू आहे तुझे? बऱ्याच दिवसांनी आज छान गप्पा मारायला निवांतपणा मिळाला!”
तिच्या वाक्याने मी भानावर आलो.


“माझे छान चालू आहे, बरेच नवीन क्लायंट आहेत आणि काम जोरात चालू आहे. पण तू फारच दमलेली दिसतेस”
मी परत तिच्या थकण्या चा विषय काढला.
“हो रे, काम आणि उकाड्याने अंग नुसते दुखायला लागले आहे”
“अग, मग डीनरचे काय? मी जाऊ का? नंतर येतो कधीतरी” मी मनाला आवर घालत म्हणालो.
“नाही रे, डिनर तर करूच, जरा शांत बसले की बरे वाटेल. मग मी फक्कडसा चहा करते आणि आपण बाल्कनीत गप्पा परत बसू”


“चहा वगैरे राहू दे, तुला छान वाटेल असा माझ्याकडे उपाय आहे”, असे म्हणून मी किचन मध्ये गेलो आणि wine ची बाटली आणि दोन ग्लास घेऊन आलो.


“अरेच्चा, हे कधी आणलेस? आणि मला कसे दिसले नाही?”


“सरप्राईज होते ते, आणि अजून एक सरप्राईज आहे, ते जेवतांना कळेल” असे म्हणून मी ग्लास भरला आणि तिला दिला.
“वा! किती दिवसांनी wine पितेय! आपल्या गेट टू गेदरची आठवण झाली!” आणि तिने wine चा एक घोट घेतला.
मी माझा ग्लास टेबलवर ठेऊन तिच्या मागे गेलो आणि हळूहळू तिच्या मानेला मालिश करू लागलो.
“अरे हे काय, नको, एक गोळी घेतली की बरे वाटेल. तू बस….”


“शू…शू…शू…. काही बोलू नकोस, जस्ट रिलॅक्स अँड एन्जॉय. यू विल फील बेटर इन नो टाईम. मला माझे स्किल वापरू दे जरा…”
“म्हणजे?”
“लवकरच कळेल”
“अरे सांग ना, इतका का भाव खतोएस?”, डोळे मिटुनच सावनी बोलत होती.


“सांगतो, तीन वर्षांपूर्वी मी एक फिजिओथेरपीचा कोर्स केला, त्यात बॉडी रीलॅक्सेशन थेरपी शिकलो. आणि आता मी स्पेशालिस्ट आहे. तू खूप दमली आहेस, तर जरा तुला रिलॅक्स करून देतो. तू फक्त एन्जॉय कर!”


मी माझा मालिशचा प्रोग्रॅम चालू केला.

सावनी मधून मधून wine चे घोट घेत होती. तिची निमुळती मानेची मी मालिश सुरू केली आणि हळूहळू ती रिलॅक्स व्हायला लागली. तिला आराम पडत होता हे नक्की. थोड्यावेळाने मान चोळत माझे हात तिच्या खांद्यावर आणले आणि खांदे दाबू लागलो. खांद्यावर तिच्या ब्राचे पट्टे हाताला लागत होते. मानेजवळ तिच्या उघड्या भागाला मी मालिश चालू केली. अतिशय मुलायम त्वचा होती तिची. गळ्या खाली छतीवरील भागावर मी माझी बोटे फिरवू लागलो. मला वाटले ती विरोध करेल, पण काही बोलली नाही आणि अजून बोटे खाली नेली.

आता स्तनांच्या वरती, पण उभार चालू होतो तिथपर्यंत माझी मजल पोचली. पण मी स्वतःला सावरले. जमत आलेला डाव मला असा मोडायचा नव्हता. छातीवरून खांद्यापर्यंत आणि परत छातीपर्यंत मी हलके हलके चोळत होतो. अनेकदा खांद्यावरील कुडत्याचा कडेतून बोटे आत घालून ब्राच्या पट्टीला स्पर्श करण्याची इच्छा मी महत्प्रयासाने दाबली. तिच्या इतका जवळ असल्याने, तिच्या घामाचा, सेंट मिश्रित वास मला उद्दीपित करत होता. माझेही फेरोमोन तिच्या नाकी जातच असणार. त्यामुळे ती उद्दीपित होत असेल, अशी माझी खात्रीच होती.


बराच वेळ मान, गळा, खांदे आणि छातीचा वरचा भाग चोळून झाल्यावर मी सावनीला पुढे केले आणि मानेपासून पाठीवर हाताने दाब देऊ लागलो. दमल्याने पाठ नक्कीच दुखत असणार. त्यामुळे मी दाब वाढवल्याने तिला बरे वाटू लागले.


“आहाहाहा, काय छान वाटते आहे….”
“अग, जरा धीर धर अजून छान रिलॅक्स वाटेल…”


मानेखालचा गोऱ्या पाठीचा उघड्या भागावर मी लक्ष केंद्रित केले. जितका तिच्या उघड्या अंगाला माझा स्पर्श होईल, तितका मला हवा होता. कोचावर पाठ पुढे करून बसल्याने मला तिच्या खालच्या पाठीवर दाब देणे जमत नव्हते.
“सावनी, तू इथे खाली गालिच्यावर पाठ वर करून झोपतेस का? म्हणजे मला चांगली दाबता येईल!”


तसा मी जरा आगाऊ पणा केला. मला वाटले ती नाही म्हणेल, पण म्हणाली, “ओके, ते बरे होईल!” तिला बहुदा, ती उद्दीपित होते आहे, ते जाणवले असावे, आणि आपली स्तनाग्रे मला दिसू नयेत म्हणून पोटावर झोपण्याची कल्पना तिला आवडली. दुसरे असे की त्यामुळे तिचे स्तन आणि योनिभाग जमिनीवर दाबला जाऊन त्या घर्षणाने तिला (माझ्या नकळत) सुख मिळेल.
सावनीने wine संपवली आणि उभी राहून आळोखे पिळोखे दिले. हात वर केल्यावर पुन्हा तिच्या ओल्या काखा दिसल्या. मी जवळच उभा असल्याने तिच्या घामाचा गंध मला आणि परत माझ्या लिंगाने हालचाल केली. सावनीने हात वर करून केस मोकळे सोडले, आणि झटकले.

स्पेशल कथा वाचा :  मी आई अन ताई भाग - 1 | Incest Story

केसांवर हात फिरवत एकत्र केले. एखादी स्त्री, जीच्याविषयी कामेच्छा आहे, मोकळ्या केसांबरोबर केस खेळतीय, हे दृश्य केवळ विलक्षण. तिच्याकडे बघता बघता मी मंत्रमुग्ध झालो. केस सारखे करून ती ते डोक्यावर आंबड्याप्रमाणे बांधत होती. हात डोक्यावर असल्याने तिची छाती ताणली गेली आणि ब्रा, कुडता इतका अडसर असूनही तिची स्तनाग्रे छोट्या मनुक्यांप्रमाणे दिसायला लागली. तिची स्तनद्वये नेहेमीपेक्षा मोठी आणि जास्त गोलाकार दिसली. तलम ब्रा च्या वरून स्तनांचे अर्धगोल कुडत्यातूनही स्पष्ट दिसत होते. मी माझा हात माझ्या लिंगावर दाबून धरला.

पण तिने डोळे मिटलेले असल्याने, तिला ते दिसले नाही. ती मला किती पुढपर्यंत जाऊ देते, याचा अंदाज नसल्याने घाईघाईत काही चुकीचे कृत्य न करण्याची मी काळजी घेत होतो.


एकदाचा केसांचा अंबाडा बांधून ती खाली झोपायला तयार झाली. केस वरती बांधल्याने तिची गोरीपान मान आणि खांदे, पाठीचा भाग दिसू लागला. त्यावर हळुवार चुंबन द्यायला माझे ओठ आतुर झाले. मी परत एकदा माझ्या लिंगावर हात फिरवला.
सावनी खाली पालथी झोपली आणि तिची गोलाई नजरेत भरली. तिचे शरीर ३८-२८-३८ असावे, असे मला वाटले. मी बघतच राहिलो.
“अरे, कर ना चालू”
सावनीच्या बोलण्याने मी दचकलो.
“हो, हो करतो की…” असे म्हणून मी गुढग्यावर तिच्याशेजारी बसलो आणि तिची पाठ दाबायला लागलो. गोऱ्या मानेपासून खाली नितंबापर्यंत आणि परत मानेपर्यंत दोन्ही हाताने दाबणे चालू केले.
“काय रे, काही बोलत का नाहीयेस?”


“काही नाही ग, मालिशवर लक्ष देतोय, चुकून जास्त दाब पडून तुला दुखायला नको”
“काही दुखत नाही, छान वाटते आहे, वाढव अजून जोर”


खरं तर जोर पाठीवर वाढला की तिचे स्तन आणि पुढे योनिभाग जमिनीवर घासला जात होता, आणि तिला त्याचेच छान वाटत होते, हे माझ्या लक्षात आले.


“वा काय मस्त वाटते आहे. माझी ब्युटीशीयन काही इतका जोर लावत नाही, आणि पैसे मात्र अर्ध्यातासाच्या मालिशचे हजार घेते. तू किती घेणार?” असे म्ह्णून हसू लागली.


“अरे, तुझ्याकडून काय घेणार मी, तू आपली जुनी मैत्रीण आहेस. तुला आराम मिळाला म्हणजे झाले…”


खरं म्हणजे, ज्या संधीची मी वाट पहात होतो तीच इतकी अनमोल होती की त्यापुढे कितीही पैसे कमीच वाटले असते .
“बरोबरच आहे, मी काही तुला एकही रुपया देणार नाही, आणि तुझीही मजाच आहे ना! माझ्या अंगाला चांगले हाताळायला मिळते आहे तुला…..”


तिच्या या शेवटच्या वाक्याने मी दचकलो. आता हे इथेच थांबवावे असा विचार करून मी हात मागे घेतले
“हा हा हा… घाबरलास ना? तुझी गंमत करत होते. मला माहिती आहे, तू गैरफायदा काही घेणार नाहीस. कर, कर तू चालू, लाजू नकोस”


इतके ती बोलल्यावर माझा जीव भांड्यात पडला. मी परत मालिश सुरू केली. जसजसा पाठीवर दाब वाढवत होतो ती उसासे टाकत होती. मधेच तिने कुडता नीट करण्याच्या बहाण्याने योनिभागावर हात फिरवून घेतला.


दोनेक मिनिटे पाठ दाबल्यावर म्हणाली, “थांब जरा”
गुढग्यावर माझ्यासमोर बसून तिने हात मागे केले आणि कुडत्यावरूनच झटकन ब्राचे हुक काढले, पटकन खांद्यावरील ब्राचे पट्टे काढले आणि पाठीवरून पट्टे बाजूला केले. पुढे छतीवरील ब्राचे कप तसेच ठेवले
परत झोपून म्हणाली,” हं, आता चेप पाठ, आणि हो, ब्राचा पट्टा आणि हूक पाठीला टोचत होते म्हणून काढले, काहीतरी कल्पना करू नकोस!” आणि खिदळून हसली. मी कसानुसा हासलो.


आता तिच्या उघड्या पाठीवर केवळ कुडत्याचे तलम कापड होते. मी जरा बिचकतच पाठीवर हात ठेवले. परत मानेपासून नितंबापर्यंत दाबू लागलो. जरा जपूनच काम चालू होते माझे.


“अरे, काय झाले, आधीसारखा जोरात चेप ना!”
“काही नाही, मला जरा ऑकवर्ड होते आहे”, मी खोटेच सांगितले. मनातून मला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.


“काही ऑकवर्ड नको वाटायला, आपण चांगले मित्र आहोत. आणि तू माझी मदत करतो आहेस. आणि तूच म्हणलास ना, की हा तुझा छंद आहे, तू प्रोफेशनली करतोस मसाज ते! मग ऑकवर्ड काय वाटायचे त्यात. असे समज मी तुझी क्लायंट च आहे. आणि तू काय फक्त पुरुषांनाच करतोस का मसाज?”


“नाही तसे नाही, पण बहुतकरून पुरुषच असतात. आपल्याकडे बायका पुरुषाकडून मसाज करायला नाखूष असतात. त्यांना कोणी स्पर्श केला तर आवडत नाही”


“बरोबर आहे, आम्हाला कोणी परपुरुषाने हात लावलेला, स्पर्श केलेला आवडत नाही. पण आपण जुने मित्र आहोत. त्यामुळे मला काही ऑकवर्ड वाटत नाही, तर तुला का वाटावे?”


सावनीच्या अशा बोलण्याने मी रिलॅक्स झालो. अधिक जोमाने पाठ दाबू लागलो.
क्रमशः

4.8/5 - (140 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!