नवऱ्याचा खास मित्र – भाग १

भाग १
वाचक हो कसे आहात आशा करतो की तुम्ही आपल्या आयुष्यात आनंदी व समाधानी आहात आणि marathihotkatha.com वर कामुक, शृंगारिक व प्रणय पुरक कथा वाचत आहात मजा करत आहात. माझ्या कथा वाचून तुम्ही मला तुमचे प्रतिसाद, रिप्लाय तसेच तुमच्या कडच्या कथा अनुभव माझ्या इमेल आयडी वर पाठवू शकता.
ही कथा माझ्या एका महिला वाचकाची आहे, तिची परवानगी घेऊन मी आज इथे ही लिहित आहे. नावे, जागा व कथेची पार्श्वभूमी बदलत आहे.
कथा एका मध्यम वर्गीय घरात जन्मलेल्या नेत्रा नावाच्या मुलीची. ठीक ठाक बालपण, खेळ संगीत ह्यात खूप आवड त्यात खूप गती ही असल्याने त्यात खूप बक्षिसे ही जिंकली होती. नंतर कॉलेज आणि मग एक मास्टर कोर्स ही झाला. यथावकाश लागची बोलणी सुरू झाली त्याआधी आपण नेत्रा ची ओळख करून घेऊ.
नेत्रा,
एक सुंदर कमनीय बांधा आणि गोड गळ्याची मुलगी, खेळात प्राविण्य असल्याने छान आखीव रेखीव अवयव, गोड चेहरा आणि सुंदर हास्य. बघतच रहावे असे छान सौंदर्य. वडिलांच्या ओळखीतून एक छान स्थळ पुढे आले. मुलाचे नाव निलेश, तो दिसायला स्मार्ट, उच्च शिक्षित व करियर साठी अग्रेसर असा.
निलेश
निलेश हा करियर साठी जास्त विचार करणारा असा होता. त्याचमुळे त्याचा मित्रांचा गोतावळा खूप कमी, त्याचे अगदी हातावर मोजता येतील असे मित्र आणि त्यात सगळ्यात जवळ म्हणजे आशिष. तर असे हे निलेश आणि आशिष खास मित्र.
आशिष
दोघे बरीच वर्षे एकत्रच कॉलेज, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि एक दोन नोकऱ्या ही एकत्रच केल्या. आशिष थोडा कौटुंबिक असा, मित्रात, घरात जास्त रमणारा. त्याचे ही लग्नाचे चालू होते पण तो दिसायला अगदी हँडसम टाईप असा नव्हता, हा एक होते की त्याची पर्सनालिटी छान होती. बॉडी चांगली कमावलेली अशी.
आशिष चे निलेश कडे येणे जाणे खूप होते, लहान सहान सुख दुखे दोघे शेअर करत, आधी तर कितीतरी वेळा रात्री आशिष नीलेश कडे राहिला होता तर निलेश आशिष कडे.
सिनेमा, पिकनिक अशा खूप गोष्टी दोघे एकत्र करत.
आशिष कडे नेत्रा चे स्थळ आले.
दोघांनी पसंती दर्शविली आणि दोघांचे लग्न झाले. ह्या लग्नात आशिष ची खूप धावपळ झाली, बाहेरची कितीतरी छोटी मोठी कामे त्यानेच उरकली, काही ठिकाणी तर आशिष व नीलेश ह्यांना जेवायला ही बोलावले गेले. लग्नाच्या दिवशी तर आशिष वेड्या सारखा इथून तिथून धावत होता. नीलेश ला सख्खा असा भाऊ नव्हता त्यामुळे बाहेरची, मुलाकडची सारी छोटी मोठी कामे आशिष बघत होता.
सगळी कामे झाली, शेवटच्या पंक्तीला नवरा बायको आणि दोन्हीकडचे जवळचे घरातील नातेवाईक बसले. उखाणे, घास भरवणे आणि इतर विधी, रंजक गोष्टी उरकल्या.
वराती च देखील सगळे सोपस्कार आशिष कडेच होते.
रात्री आशिष व त्याच्या एका मित्रानेच निलेश ची बेडरूम सजवली. नीलेश एकुलता एक, आणि उपनगरात २bhk फ्लॅट होता. बऱ्याच वर्षापासून आशिष त्याचा एकदम खास जवळचा असा. ओळख झाल्या पासून आशिष व नेत्रा एकमेकांना नावानेच हाक मारत होते. आणि गेली काही महिने सगळ्या समारभात भेट होत असल्याने दोघात एक छान नाते ही तयार झाले होते.
बाहेर हॉल मध्ये घरातील ज्येष्ठ मंडळी, काही बहिणी आशिष वगैरे निलेश ची टेर खेचत होते.
शेवटी मध्यरात्र होऊन गेल्यावर आशिष व एक दोन बहिणी त्याला बेडरूम पर्यंत सोडून आले.
पुढील गोष्ट नेत्रा या तोंडून.
पहिली रात्र ठीक ठाक गेली, माझ्या ही काही अपेक्षा असतील कदाचित सर्व त्या रात्री पूर्ण झाल्या नसाव्यात.
पूजा झाली, पुढच्याच दिवशी आम्ही उटी ला रवाना झालो, तिथेही निलेश खूप असा धुंद करू शकला नाही.
सात दिवस भुर्रकन उडून गेले, चार पाच दिवस मी माहेरी आले, . मी थोडी गप्प गप्प अशी दिसली. पण आईने खोदून खोदून विचारल्यावरही खूप काही अशा गोष्टी मी सांगितल्या नाहीत, आईला वाटले नवीन लग्न नवीन घर ज्यामुळे मी थोडी बुजली असेल असे समजून सगळे आपापल्या व्यवहारात रमत होते.
पहिल्या रात्री ज्यावेळी निलेश आत आला, मला वाटले होते की शिकला सवरलेला मुलगा आहे, चांगल्या ठिकाणी नोकरी, मित्र परिवार काही गोष्टी नक्कीचं माहीत असतील पण माझी खूप मोठी निराशा झाली. नीट मिलन होण्याच्या आधीच निलेश बाजूला झाला होता. माझा कौमार्य भंग झाला पण ती तृप्ती मला मिळाली नाही. माझी गात्रे हवी तशी फुलवली गेली नाहीत, तसेच काहीसे हनिमून मध्ये झाले.
आल्यावर लगेच निलेश नोकरीत व्यस्त झाला, लग्नाची सुट्टी, हनिमून त्यामुळे त्याची काही टार्गेट बाकी होती त्यात त्याने स्वतःला गुंतवून घेतले.
निलेश चे आई वडील ही साधे, साधी राहणी वडील एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगारावर त्यामुळे ते ही घरी कमीच असत. आई गृहिणी आणि एका संस्थे सोबत काम करत होती, मी ही जॉब करतच होती, मी एका फॅशन डिझायनिंग फर्म मध्ये क्रिएटिव पोस्ट वर होते.
ह्या सगळ्या व्यापात माझ्यासाठी कोणी होता तर तो आशिष. हसरा, हसवणारा घरी आला की हक्काने त्याचा वावर घरभर असायचा. अर्थात नीलेश चे लग्न झाल्यावर त्याने निलेश कडे येणे थोडे कमी केले होते.
वरील कथा कशी वाटली हे माझ्या मेल आयडी वर लिहून पाठवा.
पुढील भेट पुढच्या कथेत.
Bye
Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!