ती – भाग पहिला.
‘ती – अरे काय हे किती उशीर.आई बाहेर जाऊन किती वेळ झाला तुला मी कधी कॉल केला आणि तू इतका उशीर लावलास यायला.. तो – अग हो हो मला आत तरी येऊ देत की इथेच आरती ओवळणार आहेस माझी..बघ शेजारी बघतील हा आणि मग तुझीच पंचाईत होईल.. ती – अरे हा सॉरी सॉरी ये पटकन आत आणि हो चप्पल बाहेर नको काढू आत मध्ये काढ आणि दार लाव ते पटकन नाहीतर आमच्या इकडे CCTV चौविस तास चालू असतात माहितेय ना रे तुला कसे आहेत ते आजू बाजू वाले आमच्या …