संपूर्ण अठवड्यची कसर भरून काढायचा दिवस म्हणजे रविवार.आता कसली कसली कसर सांगायचं झाल तर पाहिजे तितकी दारू ढोसण, पाहिजे तितकं चमचमीत जेवण हादडन आणि आणि संपूर्ण चड्डी ओली होई पर्यंत पॉर्न सिनेमे बघत मुठ्ठया मारणं हे सगळे प्रताप करुन शनिवारची रात्री कधी डोळे बंद होऊन झोप लागते ते माहीतच नाही. डोळे उघडतात ते थेट रविवारी दुपारी.
मागच्या रविवारी असच डोळे उघडले ते घड्याळात सकाळचे 11.45 झालेले. पहिले कमरेवरची चड्डी काढून मशीनमध्ये धुवायला फेकली कारण रात्री गाळलेला चीक चड्डीतच सुकून कडक झाला होता.हलक होऊन ब्रश करताना मोबाईलमध्ये 2-3 बायांचे फोटो बघितले तर छोटे मिया लगेचच उड्या मारू लागले. कोरोनाचे दिवस असल्याने काही लॉकडाउन काही अन लॉक असं काही तरी सुरू होत.
तोंड धुताना आरश्यात बघितलं तर जाणवलं दाढी बरीच वाढली होती आणि खराब दिसत होती. अति आवश्यक सेवा मध्ये नोकरीला असल्याने सोमवार ते शनिवार सुट्टी आणि वेळ दोन्ही मिळणार नव्हत आणि वर्क फ्रॉम होमचे चोचले सुध्दा माझ्या कामात नव्हते. घरी दाढी करायचा प्रचंड कंटाळा आला होता कारण हेअर स्टाईल पण सेट करायची होती.
विचारा विचारात 12 वाजून गेले आणि नेहमीच्या सलून ला कॉल लावला तर उत्तर मिळालं “आता दुकानच बंद करतोय, वेळ संपली 12 पर्यंतच परवानगी आहे. “
शेवटी गुगल वरून 2-3 सलून चे नंबर काढले आणि प्रयत्न सुरू ठेवला. दुसऱ्या सलून वाल्याच पण तेच उत्तर, ह्यावेळी मी थोडं आग्रह करीत म्हणालो अहो 50-100 रुपये जास्तीचे घ्या पाहिजे तर 15-20 मिनीटांचं तर काम आहे त्याने जमणार नाही बोलत फोन ठेवला.
शेवटचा प्रयत्न म्हणून एक सलूनला कॉल केला ते घरापासून बरंच लांब होत आणि पूर्वी कधी त्याच नाव ऐकलेले नव्हत. मी विचारलं येऊ का तर उत्तर होकारार्थी मिळालं.
मी म्हणालो मी दूर राहतो यायला 15 मिनटं लागतली. सलून वाला म्हणाला त्याचं काम रात्री 8 पर्यंत सुरू आहे फक्त मला मागच्या दराने प्रवेश करावा लागेल आणि तिकडे जाऊन आणखी एक कॉल करावा लागेन.
फोन कट होताच मला व्हाट्सअप वर सलूनची लोकेशन आली होती. मी फक्त एक शॉर्ट आणि शर्ट चढवून सलूनला पोहोचलो.
तस ते सलून मार्केट आणि रहिवासी भागातून बाहेर होतं. म्हणूनच कदाचित सलून मालक वेळे चे बंधन पाळत नसावा.मी गेलो आणि दुकानाची पाटी होती सटासट सलून मागच्या बाजूला जाताच कॉल केला आणि क्षणार्धात सलूनच शटर उघडून मला आत घेतलं गेलं.आत जाताच सलून वाल्याने माझं तापमान मोजल आणि सॅनिटीझर हातावर दिलं.
मला एकंदरीत सलून आवडलं. अपेक्षे पेक्षा जागा सुंदर होती. स्वछ,A. c. ने चिल्ल, आणि हलक्या आवाजातले संगीत असं एकंदरीत वातावरण बघून 200-300 रुपये जास्त जाणार ह्याचा मला अंदाज आला.सलून वाल्याने विचारलं साहेब काय सेवा करू सांगा ? मी म्हणलो मला दाढी करुन केस सेटिंग करायचे आहेत.
तो म्हणाला आमच्याकडे दोन पर्याय आहेत साहेब एक नॉर्मल आणि दुसरा प्रीमियम. नॉर्मल मध्ये तुम्हाला 200 रुपये लागतील आणि प्रीमियम चे 500. मी म्हणालो अहो दाढी ती दाढी त्यात काय प्रीमियम? घरी करायचा कंटाळा नाहीतर फक्त नव्या ब्लेड चा खर्च होतो. सलूनवला अहो साहेब आमच्या कडचं प्रीमियम सर्विस कुठेच मिळणार नाही जरा वर चला मग समजेल तुम्हाला काय प्रीमियम देतो आम्ही.
मी म्हणालो ठीक आहे पण मी फक्त बघेल तुम्ही काय देताय प्रीमियम नाही जमलं तर नॉर्मलच दाढी करणार. माझं बोलणं पूर्ण होण्याआधी तो सलूनवला जीना चढू लागला, आणि मी त्याच्या मागे गेलो. मोजून 8-10 पायऱ्या होत्या मला वाटलं प्रीमियम मध्ये बसायची व्यवस्था आणि वापरले जाणारे प्रसाधन उच्च दर्जाचे आणि उच्च ब्रँडचे असावेत परंतु शेवटची पायरी चढताच मला समोर प्लायवुड चे 3 पार्टीशन दिसलें. त्यातल्या पहिल्यात सलून वाला घुसला आणि मी ही. तिकडे जाताच माझे डोळे चमकले आणि माझ्या छोटूला गुदगुल्या झाल्या.
कारण सलूनच नेहमीच सेट अपच तिकडे होतं पण खूर्ची शेजारी एक अत्यंत सुंदर मुलगी सटासट नाव असलेला ऍप्रॉन घालून बसलेली होती. सलूनवला “साहेब प्रीमियम मध्ये तुम्हाला यांच्या हातून दाढी करुन मिळेल. बघा प्रीमियम मध्ये बसायचं की नॉर्मल ला?
माझ्या नकळतच मी प्रीमियम ला होकार दीला.
मी “अहो पण असे अजून दोन केबिन आहेत ना?”
सलूनवला ” शेवटच्या केबिनला सर्विस सुरू आहे. शेजारचा पर्याय तुम्ही बघू शकता. असं म्हणताच आम्ही शेजारच्या केबिनला गेलो. तिकडे खुर्ची शेजारी असलेली मुलगी थोडी जाड अंगाने भरलेली होती आणि मी जातच तिने मला साहेब बस ना खुर्चीत दाढी, फेसिअल सगळ्या सर्विस मिळतील. तिने सुद्धा अंगभर असलेलं सटासट नाव लिहलेलं ऍप्रॉन घातल होतं. मी सलूनवल्याला म्हणालो बसतो मी इथे. तो केबिनच्या बाहेर पडला आणि केबिनच दार त्याने ओढलं. त्या मुलीने छोटीशी कडी टाकत ते दार लॉक केल.
तिने केबिनचा A. C. सुरू केला आणि मला विचारलं काय घेणार? मी म्हणालो अहो प्रीमियम च देणार ना इकडे तुम्ही अजून काय? तसं ती खळखळून हसली अहो रिलॅक्स व्हा तुम्ही पाणी, ज्युस किंवा एखादी बियर वैगरे घेणार का ?
मी म्हणालो अरे वा बिअर? मी स्वप्नात तर नाही ना?ती नाही हो,ह्या कोरोना ने खूप नुकसान झालं आहे आमचं, माझं ब्युटी पार्लर होतं भाड्याची जागा होती बंद कराव लागलं म्हणून आम्ही ह्या सलून मालकासोबत ही प्रीमियम सर्विस देतो.
इकडे तुम्हाला माझ्या हाताने दाढी करुन मिळेल. ते ही अत्यंत माफक चार्जेस मध्ये. मी म्हणालो हो हो मला बियर चालेल . तिने खाली वाकून मिनि फ्रिज उघडला. जेव्हा ती अशी वाकली तिचे गोल गरगरीत नितंब बघून माझ्या छोटुने उडीच मारली.
तिने बर्ड- वयझर चा कॅन माझ्यापुढे ठेवला आणि म्हणाली ” ही चालेल का? हीच आहे उपलब्ध “
मी” हो नक्कीच.”ती म्हणाली “सर अगदी रिलॅक्स व्हा आणि तुमची बिअर एन्जॉय करा तोपर्यंत मी दाढी ची तयारी करते.
” मी कॅन उघडून बियरचे एक एक घोट रिचवू लागलो आणि ती साबण, उस्तारा, शॉवर समोर ठेवू लागली. कपाटातून एक नविन यूज अँड थ्रो ऍप्रॉन काढून तिने माझ्या गळ्याभोवती गुंफले. माझी बिअर अर्धी सुद्धा झाली नव्हती तिची तयारी झालेली होती. ती “सर आरामात होऊ द्या “
मी थोडं झिंगून “हो तुमच्या हातानेच आता अराम भेटेल. ती हलकीच लाजली. पुढचे घोट घेत मी तिचं नाव आणि वय विचारलं तर तिने नाव संगीता आणि वय 24 संगितलं. माझी बिअर संपवून मी तिला म्हणालो “सुरू करा “
तिने माझ्या चेहऱ्यावर पाणी शॉवर केलं आणि कसली तरी जेली संपूर्ण चेहऱ्यावर लावली. सर ” डोळे पुढचे 10 मिनिट बंद ठेवा हयाने तुमची दाढी सॉफ्ट होईल आणि स्किनला त्रास होणार नाही.
ते 10 मिनटं डोळे बंद असताना तिने अनेक वेळा माझ्या चेहऱ्यावर मसाज केलं. तिच्या नाजूक हातांच्या स्पर्शाने माझं छोटू जाम कडक झालं. मध्ये 2 मिनटं ती थांबलेली. मग परत एकदा तिने माझ्या तोंडावर पाणी शॉवर करुन चेहरा धुतला आणि टिशू पेपरणे कोरडा केलं. मी डोळे उघडले तर माझ्या छोटुने उडीच मारली कारण ती समोर घट्ट असं ब्लॉऊस आणि स्कर्ट मध्ये होती. सटासटच ऍप्रॉन तिने काढून टाकला होत.तिचा काळ्या रंगाचा स्कर्ट मांडी पर्यंतच होतं आणि सफेद ब्लॉऊस इतका टाईट होतं की हुकाच्या फटीतून तिचं गुलाबी अंतर्वस्त्र डोकावत होत.
माझ्या ओलसर चेहऱ्यावर तिने अलगद फोम साबण दाढीच्या भागात लावून परत एकदा दाढीतून हात फिरवला.माझं डोकं खुर्ची वर टेकवलेलं असल्याने ती जेव्हा खुर्ची माघून साबण लावत होती तेव्हा माझ्या नजरेला तिचा गळा आणि छातीची घळी पडत होती. डोळयांना दिसणार उत्तेजक दृश्य आणि दाढीवरचा तिचा हाताचा कोमल स्पर्श ह्याने मी प्रचंड उत्तेजित झालो होतो.
उजव्या बाजूने वाकून जेव्हा ती उस्तारा फिरवत होती माझ्या डोळ्यासमोर तिचा डावा स्तन बघून माझा श्वास वाढला ते तिला जाणवलं ती म्हणाली ” सर काही त्रास होतोय का ब्लेड वैगरे टोचतय का? ” मी स्वतः ला सावरात नाही म्हणालो.
काही मिनटातच तिने माझी दाढी गुळगुळीत केली आणि चेहऱ्यावर अत्यन्त सुवासिक आफ्टर शेव लावला.माझे काही केस कात्रीने सेट करताना तिने मला खुर्चीत सरळ बसवला.
ती कंगवा कात्री वापरताना माझ्या दोन्ही बाजूला उभी राहिली तेव्हा उचलेल्या हाताखाली तिच्या काखा आणि ताणलेले स्तन बघून माझी तळमळ वाढली. लवकरच तिने माझे केस सेट केले.
चेहऱ्यावर क्रीम पावडर लावून तिने मला विचारलं ” सर कशी झालीय दाढी? ” मी ” एकदम सटासट आणि छान केलीय तुम्ही, थँक यु”
“सर आल्वेस वेलकम ” म्हणत तिने माझ्या अंगावरचा ऍप्रॉन गळ्यातून सोडला आणि अंगावरून उचलताना तिचा हात माझ्या छातीवर थांबला.
तिने ऍप्रॉनच्या आत, माझ्या शर्टच्याही आत,हात टाकत माझ्या छातीवरचे केस हलकेच कुरवारळले. माझ्या कानपाशी तिने ओठ आणत मला विचारले ” सर अजून काही सेवा घेणार का? “
मी आश्चर्याने विचारले ” अजून कोणती सेवा देणार? “
तिने लटके हसत माझ्या छातीवर हाताने दाबत म्हणाली ” तुमच्या अंगावर बरेच केस आहेत साफसफाई करायला पाहिजे.
मी बुचकळत म्हणालो “समजल नाही मला “
ती ” तुमची इच्छा असेल तर तुमची संपूर्ण साफसफाई करुन देइल मी “
माझ्या चेहऱ्यावरून अजून न गेलेला प्रश्न बघून
ती म्हणाली ” तुमच्या सर्व परायव्हेट अंगावरचे केस साफ करुन देइल मी आणि जर काही तुंबल असेल तर ते पण पाणी मोकळं करून सफाई करुन देइल, सांगा करू? “
तिचं इतक मोकळं बोलणं ऐकून मी काही वेळ बधिर झालो.
क्रमशः
(काय काय सफाई कशी कशी होणार ही पुढच्या भागात )