प्रेरणा . भाग 10

राजश्री शांत होईस्तोवर आकाश हळुवारपणे तिचे ओठ आपल्या ओठांत घेउन चोखत राहिला.

तिचे हुंकार आपल्या तोंडात जिरवत राहिला. हळुवारपणे तिचा हळहळता स्तन कुरवाळत राहिला. राजश्री शांत झाल्यावर आपला श्वास नियंत्रित करत पडून राहिली. आकाशने समजूतदारपणे तिचे ओठ सोडले आणि तो तिच्या छातीकडे वळला. आत्तापर्यंत त्याने कुरवाळलेले, छळलेले, तोललेले, कुस्करलेले ते गोजिरवाणे स्तन त्याने नीट पहिलेच नव्हते. आता मात्र तो निसंकोचपणे मन लावून तिचे स्तन बघायला आणि हळुवारपणे हाताळायला लागला.

त्या गोऱ्यापान स्तनांवर डार्क ब्राऊन आरोला एखादया मोठया टिकली एवढाच दिसत होता. त्यावर काळेशार बोंडूक उत्तेजनेने अजुनही ताठरलेले होते. आकाशने पुढे होऊन त्यांना आळीपाळीने जीभ लावली आणि मन लावून तो त्यांच्याशी खेळायला लागला. राज शांतपणे त्याच्या त्या खेळाकडे बघत राहिली. नुकत्याच झडझडून स्खलित झालेल्या राजला परत गरम व्हायला वेळ लागेल ह्याचा आकाशला अंदाज होता.

पण ती बरीच उपाशी आहे आणि तुपाशी खाल्याशिवाय ती शांत होणार नाही हे मात्र तो विसरला. त्यामुळे थोडावेळ तिच्या स्तनांशी खेळून जेव्हा आकाश तिचे निप्पल्स चोखायला लागला तेव्हा राजश्री परत उत्तेजित व्हायला लागली. तिचा श्वास परत वाढायला लागला. तिचे हात आकाशच्या डोक्यावर आले आणि काही वेळ ती त्याच्या केसांमधून हात फिरवत राहिली. पण जसजशी ती उत्तेजीत होत होती तसतसा तिला आकाशचा अलगद वरवर केलेला स्पर्श नकोसा वाटायला लागला.

तिला अजुन जास्त हवे होते. स्वतःला रगडून हवे होते. तिच्या हाताचा दाब नकळत वाढला आणि आकाशचे डोके ती आपल्या स्तनांवर दाबायला लागली. इतक्यावेळ झालेल्या खेळाने आकाशही मेटाकुटीला आला होता. आत्ता हिच्या जागी प्रेरणा असती तर आकाशने कधीच त्याचा पाईप तिच्यात मोकळा केला असता. एव्हाना त्यांचा दुसरा राउंड देखील झाला असता. पण इथे प्रेरणा नव्हती तर तिने दिलेल्या टिप्स होत्या… त्या अनुषंगाने गाठायचे एक निश्चित धेय्य होते…

आकाशचा आत्ता पर्यंतचा प्रवास अपेक्षेप्रमाणेच झाला होता. आता त्याला हरून चालणार नव्हते. पण राजश्री परत उत्तेजीत व्हायला लागली म्हटल्यावर आता जास्त थांबायची देखील गरज नव्हती.

मनातल्या मनात प्रेरणाचे नाव घेउन आणि तिच्या सगळ्या टिप्स आठवुन आकाश परत कामाला लागला. राजश्रीची इच्छा प्रमाण मानून आकाशने तिच्या स्तनांवरचा हल्ला वाढवला. आता तो तिचे स्तन व्यवस्थित चोंबाळायला लागला. तिच्या निप्पल्सना त्याचे दात लागायला लागले. मधेच त्याच्या दातांनी केलेले दंश तिला हवीहवीशी वेदना दयायला लागले. होणाऱ्या वेदनांनी राजश्री अजुन पेटायला लागली. अशा वेदना मिळाल्या नंतर मिळणारे पूर्वीचे सुख तिला आठवले.

ती आठवण तिला परत एकदा उत्तेजनेच्या उंच पातळीवर घेउन गेली. अंतर्गत धग शरीर तडकवेल असे वाटायला लागले आणि तिने सर्व शक्तीनिशी आकाशला आपल्या अंगावर ओढले. आकाशला तिची मागणी कळली आणि ‘मागणी तसा पुरवठा’ ह्या न्यायाने त्याने आपले डोके वर घेतले… तिच्या डोळ्यात खोल बघत तो पुढे झाला…

त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकले. चुंबन सुरु होताच तिने डोळे मिटले… पुढच्याच क्षणी खाडकन डोळे उघडून त्याच्याकडे पाहत ती स्तब्ध झाली. तिच्या छातीवरून खाली झालेला आकाशचा हात साडीवरून तिच्या योनीवर पोहोचला होता. साडीवरून झालेला तो पुरुषी स्पर्श तिच्या सर्वांगात थरथर निर्माण करून गेला. तिचे किसिंग वाढवत तिच्या नजरेत नजर रोखुन आकाशने हात जमेल तितका खाली नेला आणि तिची साडी वर करायला सुरवात केली.

होत असलेली गोष्ट प्रचंड हवी वाटत असुनही जमेल तितका विरोध करावा अशी काहीशी विचित्र भावना राजश्रीच्या मनात निर्माण झाली. त्या भावभावनांच्या कल्लोळात ती तशीच त्याच्या ओठांत ओठ अडकवून पडून राहिली. परिणामतः आकाशला तिची काहीही मदत मिळत नव्हती आणि पायांखाली अडकलेली साडी एका हाताने वर करायला त्याला कष्ट पडत होते. त्याने तरीही नाद सोडला नाही आणि तिची साडी जराजराशी वर सरकत तिचे पाय उघडे टाकत राहिली. शेवटी तो क्षण आला जेव्हा आकाशच्या हाताला तिच्या साडी आणि परकराची कड लागली. त्याला आपल्या श्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटले.

आकाशने साडीची कड धरून जमेल तेवढी साडी परकरासकट वर केली आणि अलगदपणे राजश्रीच्या मांडीवर हात टेकला. इतक्यावेळ आपल्याच विचारांत पडलेल्या राजश्रीला मांडीच्या नग्न त्वचेवर झालेला आकाशच्या हाताचा स्पर्श चटका लावुन गेला. त्या स्पर्शाने ती एकदम भानावर आली. त्या स्पर्शाने तिच्या शरीरात उसळलेल्या वासनेच्या लोळात तिची सर्व घालमेल जळून गेली आणि ‘शरीरसुख’ ही एकमेव भावना तिच्यापाशी उरली. आपसुक तिचे पाय सैल पडले आणि पाय किंचित फाकवून तिने आपला इरादा स्पष्ट केलाच पण आकाशच्या हाताला जागाही करून दिली. मिळालेल्या संधीचा आणि जागेचा फायदा घेत आकाशचा हात तिच्या मांडीवर व मांडीच्या आतील भागावर फिरायला लागला. त्या नाजुक जागी होणारा स्पर्श दोघांनाही उत्तेजीत करत होता. दोघेही आता घायकुतीला आले होते. आकाशने हात तिच्या मांड्यांच्या मध्ये घातला आणि किंचित वर आणला. त्याच्या हाताला तिच्या ओल्या पॅन्टीचा स्पर्श झाला.

एकदा भरभरून गळून आणि दुसऱ्यांदा आकाशने छळून राजश्री ओली झाली होती. तिचा तो ओला स्पर्श आकाशला जाम उत्तेजीत करून गेला. जरी प्रेरणाच्या सुचना पाळत असला तरी तो एक पूर्ण उत्तेजीत झालेला पुरुष होता. आपण फारवेळ टिकाव धरू शकणार नाही हे त्याला कळले. लढायच्या… सॉरी, चढायच्या आधीच त्याला हरायचे नव्हते.

बऱ्याचवेळ चालू असलेले चुंबन थांबवून आकाश उठला आणि बेडवरून खाली उतरला. राजश्रीच्या नजरेत नजर रोखत त्याने आपला टाय आणि शर्ट काढून टाकला. त्याच्या उघडया केसाळ छातीकडे बघायचा मोह टाळता न् आल्याने राजने आपली नजर त्याच्या नजरेतून सोडवली आणि त्याच्या उघडया शरीराकडे बघायला लागली. आता हे केसाळ राकट पुरुषी शरीर आपल्याला भिडणार आहे ह्या कल्पनेने तिच्या जीवाचे पाणी पाणी झाले…

ते पाणी तिच्या दोन्ही पायांमधून वाहायला लागले. तिच्याकडे बघत आकाशने आपली पॅन्ट काढून बाजुला टाकली. राजश्रीची नजर आपसुक त्याच्या अंडरवेअर मधुन दिसणाऱ्या फुगवट्याकडे आणि त्यावर पडलेल्या ओल्या डागाकडे गेली. ‘कुच अच्छा होना हो तो दाग अच्छे है’ हा विचार करून ती ‘अच्छा’ होण्याची वाट पाहत राहिली. अंगावर फक्त एक अंडरवेअर ठेऊन आकाश तिच्याजवळ आला आणि त्याने तिची साडी वर केली.

आपले गुप्तांग परपुरुषासमोर असे अचानक उघडे पडल्याने राजश्री अतोनात शरमली आणि तिने झटकन साडी खाली करून डोळे मिटून घेतले. आकाशला आपली चुक उमगली. तिच्या जवळ येऊन तो तिच्या बाजूला लवंडला.

तिच्या कपाळापासून सुरवात करून तिचा संपुर्ण चेहेरा चुंबत त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि एका हाताने तो तिचे स्तन चोंबाळायला लागला. किसिंग आणि स्तनांशी होणाऱ्या चाळ्यांमुळे राजश्री परत रिलॅक्स झाली. तिच्याकडून किसिंगला रिस्पॉन्स मिळायला लागल्यावरच आकाशने पुढची हालचाल केली.

तिच्या छातीवर फिरणारा हात त्याने खाली घेतला. तिच्या बेंबीत उतरलेल्या बोटांनी तिला गुदगुल्या करून उत्तेजीत केले. हात तसाच खाली गेला आणि आकाशने परत साडी वर खेचायला सुरुवात केली. आकाशच्या उघडया शरीराच्या जवळीकीने उत्तेजीत झालेली राजश्री स्वतःच्या साडी खाली करण्याच्या प्रतिक्षिप्त क्रियेवर शरमिंदा झाली होती. आपल्या त्या कृतीचे प्रायश्चित्त करण्यासाठी तिने ह्यावेळी आपणहुन आपले पाय किंचित वर करून आकाशला मदत केली. साडी पूर्ण वर झाल्यावर आकाशची बोटे तिच्या पॅन्टीच्या इलॅस्टिकमध्ये शिरली.

स्पेशल कथा वाचा :  ऑक्सिजन

एका हाताने तो तिची पॅन्टी खाली सरकवायला लागला. राजश्रीने कंबर वर केली आणि एका हाताने स्वतःहन पॅन्टी खाली सरकवली. तिच्या दोन्ही पायांतून पॅन्टी निघताच आकाशने ती शिताफीने स्वतःच्या हातात घेतली आणि राजश्रीकडे बघत आपल्या नाकाजवळ आणून तिचा एक खोल वास घेतला. तो वास आकाशला आणि त्याची ही कृती राजश्रीला उत्तेजनाच्या कित्येक पायऱ्या पार करून गेली. राजश्रीने झडप घालून त्याच्या हातातून आपली पॅन्टी हिसकावून घेतली आणि दूर कोपऱ्यात फेकून दिली.

“ठीक आहे… असा नाही तर मी डायरेक्ट उगमाचा वास घेतो” म्हणत आकाश उठुन राजश्रीच्या पायांशी जायला लागला. त्याच्या कृतीचा अर्थ लक्षात येऊन राजश्री प्रचंड लाजली आणि तिने आकाशला दोन्ही हातांनी धरून आपल्या अंगावर ओढले. आकाश तिच्या अंगावर आडवा झाल्यावर तिने हाताने त्याच्या कंबरेला ढकलायचा प्रयत्न केला. त्याच बरोबर आपला पाय त्याच्या अंगाखालून बाहेर काढायला जोर लावला. तिच्या कृतीचा अर्थ लक्षात येऊन आकाशने आपले शरीर हातावर तोलले आणि कंबर वर उचलली. राजाश्रीने पटकन आपला एक पाय त्याच्या अंगाखालून बाहेर काढला.

आकाश आता तिच्या दोन्ही पायांच्या मध्ये होता. त्यानेही जरा सरकून व्यवस्थित पोजिशन घेतली. आकाशच्या नशिबात आज ‘राज’योग लिहिला होता. राजश्री मधील प्रवेशाच्या मध्ये फक्त एका अंडरवेअरच्या कापडाचा अडसर होता. आपले शरीर हाताच्या एका कोपरावर तोलत आकाशने दुसरा हात खाली आणला आणि आपले अंगावरचे शेवटचे वस्त्र खाली सरकवले.

अंडरवेअर एका बाजुने अर्धी खाली झाल्यावर त्याने तो हात वर आणून ते कोपर टेकवले. दुसरा हात खाली घेउन तो दुसरीकडून अंडरवेअर अंगावेगळी करायला लागला. दुसरी बाज खाली झाल्यावर त्याच्या इलॅस्टिकमागे अडकलेला आकाशचा कडक लंड सटला आणि फटकन त्याच्या पोटावर आपटला. त्याचे काय चालू आहे ह्याचा अंदाज असल्याने श्वास रोखुन आकाशच्या पुढच्या स्टेप्सची वाट बघणाऱ्या राजश्रीला त्या ‘थपss’ आवाजाचा अर्थ लक्षात आला आणि एक कामुक लाट तिच्या सर्वांगात उसळली. आकाशने शेवटी आपले शेवटचे वस्त्र अंगावेगळे केले आणि दूरच्या कोपऱ्यात तिच्या पॅन्टीवर फेकून दिले.

चावटपणे तिच्याकडे बघत आकाश हात वर घ्यायला लागला. एक क्षण त्याला राहवले नाही आणि त्याचा हात तिच्या योनी भागाजवळ थांबला. हळुवारपणे त्याने तिच्या योनिभागावरून हात फिरवला. त्याच्या तेथील अनपेक्षित स्पर्शाने राजश्री दचकली. प्रणयासाठी उत्सुक असल्याने तिने पाय जमतील तितके फाकवले होते.

त्याच्या चोटाच्या प्रतीक्षेत असलेल्या तिच्या योनीला त्याच्या बोटाचा स्पर्श झाला आणि ती थरारली. एकदा काहीही न करता गाळलेल्या राजश्रीला आता मात्र सगळे काही करून मगच गळायचे होते. तिने पटकन आपला हात खाली घेउन त्याचा हात वर खेचला. हात वर घेताना तरीही आकाशने तिच्या अंगावर घासत आणला.

त्याची बोटे तिच्या दाण्याला स्पर्श करून आणि तिला एक करंट मारून पुढे सरकली. काही आठवड्या पूर्वी तिने बहुदा केसांची कत्तल केली असावी. किंचित वाढलेले केस त्याच्या हाताला घासले गेले. शेवटी दोन्ही हात तिच्या बाजुला टेकवून आकाश राजश्रीच्या शरीरावर आला. त्याचा चेहेरा तिच्या चेहेऱ्याजवळ होता… दोघांना एकमेकांचे फुललेले श्वास जाणवत होते…

थरथरणारे ओठ एकमेकांना टेकतील इतके जवळ होते… त्याच्या केसाळ पुरुषी छातीखाली तिचे वक्ष चुरडले गेले होते… श्वासागणिक दोघांचे पोट एकमेकांना स्पर्शत होते…

तिच्या फाकलेल्या पायांमध्ये असणाऱ्या आकाशच्या मांड्या तिच्या मांड्यांना घासत होत्या… खाली थंडगार बेड आणि वर एसीच्या थंडाव्यात केवळ दोघांच्या गुप्तांगात भट्टी पेटली होती.

ती आग शांत करण्यासाठी आकाशच्या पाईपमधून बौछार होणे गरजेचे होते. आकाशने कंबर थोडी पुढे आणली आणि राजश्रीच्या योनीमुखावर आपला लंड टेकवला. त्याच्या लंडाच्या स्पर्शाने उसळलेली वासनेची लाट सहन करत राजाश्रीने पाय किंचित हलवून त्याची पोजिशन सेट केली. तिच्या नजरेतील संमती वाचुन त्याने हलकेच जोर लावला.

एकदा गळून नंतर सतत पाझरणाऱ्या तिच्या योनीरसाने काम सोपे झाले. त्याच्या लंडाची टोपी आत गेली. तिथेच थांबून दोघेही तो एकमेकांचा नविन स्पर्श अनुभवत राहिले. मग आकाशने परत धीम्या पण निश्चित गतीने जोर लावला. त्याच्या लंडाचा राजश्रीच्या शरीरातील प्रवास सुरु झाला. जरी विवाहित असली तरी राजश्री ह्या सुखापासून बराच काळ वंचित होती. त्यामुळे तिची योनी बऱ्यापैकी घट्ट होती. आकाशला प्रेरणाच्या योनीच्या घट्टपणाची आठवण आली. राजश्रीच्या योनीतील माफक विरोध सहज मोडून काढत त्याचा लंड पुढे जातच राहिला.

स्त्री उत्तेजीत झाली की ती ‘पेटली’ असे का म्हणतात ते आकाशला लंडाला जाणवणाऱ्या उष्णतेमुळे कळले. शेवटी आकाशच्या गोट्यांनी राजश्रीच्या गांडीवर घंटानाद केला. आपला लोखंडाच्या कांबीसारखा कडक लंड संपूर्णपणे राजश्रीच्या योनीतील भट्टीत तापत ठेऊन आकाश स्थिर झाला. दोघांनी एकमेकांकडे बघुन एक कामुक स्माईल दिले. आकाशने राजश्रीच्या ओठांचा एक हलकासा कीस घेतला आणि आपल्या कंबरेच्या हालचालींना वेग दिला. आपला लंड संपूर्णपणे बाहेर काढुन परत पूर्ण वेगात आत खोलवर घुसवू लागला. राजश्री देखील जवळजवळ विस्मरणात गेलेला स्पर्श अनुभवत आपले पाय जमतील तितके फाकवून आकाशला आपल्यात जास्तीत जास्त सामावून घ्यायला बघत होती.

बघताबघता दोघांच्या हालचालींचा मेळ जुळला… आकाशचा फटका राजश्री आपली कंबर वर उचलुन सामावून घ्यायला लागली… एक मस्त ह्रीदम निर्माण झाला… त्याला एक ठराविक गती आली… दोघांच्या श्वासाबरोबर कंबरेच्या हालचालींचा वेग वाढायला लागला… दोघांचे हुंकार वाढले… दोघेही एका निश्चित वेगाने स्खलनाकडे वेगात दौडू लागले… आकाशचा संयम संपत आला… त्याने हाताचे पंजे राजश्रीच्या खांद्याखालून घालुन तिचे खांदे घट्ट धरले…

आपला वेग कमाल मर्यादेपर्यंत वाढवला… जमेल तितके खोल फटके मारायला लागला… आणि…. तो क्षण आला… त्याच्या गोट्यांमध्ये उकळणारा लाव्हा सगळ्या मर्यादा तोडून उसळला… त्याच्या लंडातून विलक्षण वेगात निघाला…

आकाशने शेवटचा फटका जीव खाऊन मारला आणि कंबर मागे न घेता त्याने आपला लंड तिच्यात खोल खुपसून ठेवला…”मी आलोsss… प्रेरणाsss मी आलोsss…!!!” अत्युच्च क्षणी आकाशच्या तोंडून शब्द बाहेर पडले…

त्याच्या लंडातून एकापाठोपाठ एक धारा स्त्रवू लागल्या… राजश्रीच्या गर्भाच्या इतक्या वर्षांच्या उजाड विराण जमिनीवर वीर्याचा शिडकावा झाला… तप्त जमिनीने पहिल्या पावसाचे पाणी पिऊन तृप्त व्हावे तद्वत राजश्रीचे शरीर त्या वीर्य स्पर्शाने तृप्त होऊ लागले… त्या तृप्तीने ती सलग दुसऱ्यांदा स्खलित व्हायला लागली… ‘त्या’ क्षणीही आकाशला प्रेरणा आठवते आहे आणि तो आपल्याला त्याची बायको समजुन भोगतो आहे ही भावना राजश्रीला एक अनामिक उत्तेजना देऊन गेली. त्याच नव्या उत्तेजीत जोषात तिने आकाशला आपल्या अंगावर घट्ट धरून ठेवले आणि त्याच्या तप्त लंडावर तिची योनी शीतल स्त्रीजलाचा वर्षाव करत राहिली…

स्पेशल कथा वाचा :  नमिता भाभी - डबल मजा भाग 01

दोघेही ‘तो’ क्षण आपल्याकडून जास्तीतजास्त उपभोगायचा प्रयत्न करत राहिले… स्खलनाचा आवेग कमी होत गेला आणि दोघांची मिठी सैल झाली. आकाशने मान उचलुन राजश्रीच्या चेहेऱ्याकडे बघितले. डोळे मिटन पडलेल्या राजश्रीच्या चेहेऱ्यावर तप्त भाव होते. त्याने हळवारप राजश्रीच्या चेहेऱ्यावर तृप्त भाव होते. त्याने हळुवारपणे आपली कंबर उचलली. मलल पडायला लागलेला आणि चिकाने बरबट झालेला लंड तिच्या योनीतून अलगद बाहेर पडला. तसाच तिच्या शरीरावर झुकून तिच्या ओठांना पुसटसा स्पर्श होईल इतपत जवळ जाऊन आकाश बोलला “सॉरी… मी प्रेरणाचे नाव घ्यायला नको होते. तुझा अपमान करायचा नव्हता मला पण मी प्रेरणा सोडून कधीच कुठल्याही स्रीशी संभोग केला नाही.

आय होप, यू कॅन अंडरस्टॅड…” “येस आय कॅन… इन फॅक्ट आय एम हॅपी विथ इट…” डोळे उघड्न राजश्री बोलली आणि आकाशच्या आश्चर्यचकित चेहेऱ्याकडे मजेत बघत राहिली.

आपल्या शरीराच्या भाराने राजश्री दबली आहे ह्याचे आकाशला भान आले आणि तो तिच्या बाजुला तिच्याकडे तोंड करून पहुडला. त्याचा हात अलगदपणे तिच्या छाती आणि पोटावर फिरत राहिला. शरीरावरील दाब उतरल्यावर एक मोकळा श्वास घेउन राजश्री पुढे बोलायला लागली. “रवि गेल्यापासून मी शरीरसुखाला पारखे झाले होते.

पहिली काही वर्षे अर्थातच दुःखात आणि नविन जबाबदारीशी जमवून घेण्यात गेली. पण एकदा दुःख मागे पडले आणि बिजनेसचे गाडे रुळावर आले आणि मग मला माझ्या शरीराच्या भुकेची जाणीव व्हायला लागली. केवळ शरीराची भूक म्हणुन ती कशीही कुणाकडूनही पूर्ण करून घेण्याची मानसिकता माझ्यात कधीच नव्हती. मल्होत्रा घराण्याच्या स्टेटस मुळे मी परत लग्न करू शकणार नव्हते. सगळीकडून कोंडी झाली होती. ती कोंडी फोडण्यासाठी मला एखादया अशा मित्राची गरज होती जो माझ्याशी प्रामाणिक राहील. माझ्या संपत्तीच्या मागे लागून मला ब्लॅकमेल करणार नाही. आमच्यामधल्या ह्या संबंधांचे चार चौघात भांडवल करणार नाही…” कुठेतरी शून्यात नजर लावून राजश्री मनापासुन बोलत होती.

तिला बिलकुल डिस्टर्ब न करता आकाश तिचे बोलणे ऐकत होता. “ह्या पार्श्वभूमीवर तुझ्यारुपाने प्रथमच मला असा पुरुष भेटला ज्याच्याशी मैत्री करताना मला मनात किंतु आला नाही. उलट नुसत्या गप्पांनी मी फुलत गेले… मोकळी होत गेले… आणि जसजसे आपण जास्त फ्री होत गेलो तसतसे मला जाणवू लागले की तुझ्यावर मी ह्या सुखासाठी विसंबू शकते. मला कल्पना होती की त्यासाठी मी तुला तुझ्या बायकोशी प्रतारणा करायला लावते आहे पण बंड करून उठलेल्या शरीरात इतर कुठलेच विचार येत नव्हते. म्हणुन तुझे विकपॉईंट वापरून मी तुला फशी पाडले आणि एका अत्यंत उत्कट संभोगाचा आनंद मला मिळाला.”

बोलताना नुसत्या ‘त्या’ क्षणाच्या आठवणीने तिच्या चेहेऱ्यावर गुलाब फुलले.

“शरीर तृप्त होत असतानाच आतल्या खोल कप्यात मन मात्र अशांत होते. आत्तापर्यंत आलेल्या अनुभवांमुळे तुझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरो हीच आशा होती. असे म्हणतात की ‘शरीरसुखाच्या अंतिम क्षणी सर्व भावभावना फक्त लिंगात सामावलेल्या असतात.’ अशा क्षणी सुद्धा तुझ्या तोंडून प्रेरणाचे नाव निघणे ही तुझी तिच्यावरची एकनिष्ठा, तिच्यावरील प्रेम आणि तुझ्या मनातील प्रतारणेचा सल… ह्याचेच द्योतक आहे. जो पुरुष आपल्या पत्नीवर इतके प्रेम करतो आणि इतका एकनिष्ठ आहे तो मला कधीच धोका देणार नाही. माझी निवड चुकली नाही. माझा निर्णय चुकला नाही.

तुला खोटे वाटेल पण तुझ्या तोंडून मी प्रेरणाचे नाव ऐकले आणि माझ्या ऑर्गझमची तीव्रता आणि आनंद कैक पटीने वाढला. ते शब्द माझ्या कानातून सरळ मनात उतरले आणि अस्वस्थ मन एकदम शांत झाले. म्हणुन मी म्हटले, आय एम हॅपी विथ इट…” आपले बोलणे संपवून राजश्रीने आकाशकडे बघितले आणि पुढे होऊन स्वतःहून आकाशचा छानसा कीस घेतला. कीस संपवून आकाशने घड्याळाकडे बघितले आणि तो ताडकन उठ्न बसला.

“आपले जेवण मरू देत पण तुला फ्लाईट पकडायचे असेल तर तुला ताबडतोब निघावे लागेल.

आपले घड्याळात लक्षच नाही. चल उठ पटकन.” आकाश घाईत बोलला आणि बेडवरून खाली उतरला. त्याच्या बोलण्यातील घाईचा किंचितही परिणाम राजश्रीवर झाला नाही. तिने हात वर करून एक मस्त आळस दिला.

आकाश तिच्याकडे बघतच राहिला. हात वर केल्याने तिच्या गोऱ्या तुळतुळीत काखा उघडया पडल्या होत्या. बघताच त्यावरून जीभ किंवा ओठ फिरवावेसे वाटत होते. डोळे मिटल्या तृप्त चेहेऱ्यावर एक मस्त बेफिकिरी आलेली होती. खाली उघडया छातीवर किंचित साईडला ओघळलेले उरोज आणि त्यावरील काळी बेरी कुणाच्याही मनात ‘काळंबेरं’ निर्माण करेल इतकी मोहक दिसत होती. उताणी झोपल्याने पोटावरील लहानशी नाजूक वळी अदृश्य झाली होती.

श्वासाबरोबर मंदपणे वरखाली होणारे सपाट पोट आणि त्यावरील खोल बेंबी कौतुकास पात्र ठरत होती. कंबरेशी गोळा झालेली साडी दोघांच्या प्रणयाच्या खुणा बाळगत चुरगाळून पडली होती. त्या खाली उघडा पडलेला तिच्या स्त्रीत्वाचा खजिना अजुनही माणके गाळत होता. अगदी किंचित वाढलेल्या केसांनी योनिप्रदेशावर काळसर रंग चढवला होता…

मात्र त्याखाली भरलेल्या मांड्या आणि सडसडीत पाय मस्त गोरे दिसत होते. तिच्या तशा रुपाकडे बघताना आकाशच्या मलुल लंडात परत किंचित जान आली. खालपर्यंत पोहोचून परत त्याची नजर वर आली तर राजश्री डोळे उघडुन त्याच्या परत ताठरणाऱ्या अर्ध-उत्तेजीत लंडाकडे बघत होती. तिच्या चेहेऱ्यावर त्याच्या उत्तेजनेने एक चमक आली. त्याची नजर कुठे आहे हे कळूनही राजश्रीने तिकडे दुर्लक्ष केले. हात लांबवून आपला मोबाईल उचलला आणि नंबर डायल केला.

तिच्या ह्या कृतीने आकाशची तंद्री भंगली आणि तो तिच्याकडे बघु लागला. फोन लागला आणि राजश्री फोनवर बोलू लागली.

“मिस्टर मेहेता, राज हिअर. लिसन… रिशेड्यूल माय टुडेज फ़्लाइट ऍन्ड बुक इट फ़ॉर टुमारो मॉर्निंग. ऑल्सो, टेक केअर ऑफ़ माय हॉटेल बुकींग. आय वील कॉल यू टुमारो… अंडरस्टूड?”

आकाश राजचे बोलणे… तिच्या बोलण्यातील ऐट… एक मालकी अधिकाराने आलेली जरब तो ऐकत होता… आकाश जरी स्वतः मालक असला तरी त्याची वागणूक सौम्य असायची.

कितीही नाही म्हटले तरी तिचे ते बोलणे ऐकून तो जरासा दबून गेला. शिवाय त्या बोलण्याचा अर्थ लक्षात आल्यावर तर जास्तच. काम संपले असे वाटत असतानाच ते वाढल्याची त्याला जाणीव झाली. आधीच मनाला न पटणारे काम करताना तो अतिशय टेन्स होता. पण फोनवर बोलून झाल्यावर राजश्रीने फोन ठेवला आणि त्याच्याकडे बघितले तेव्हा तो आपोआप आपल्या भूमिकेत शिरला होता.

“काय ग, तू आज इथेच रहाणार आहेस? जात नाहीस आज? आराम का आज मस्त? मज्जा आहे बाबा… बरोबर आहे… थकली असशील ना तू?” तिला डोळा मारत आकाश बोलला.क्रमश:

5/5 - (2 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!