फोर प्लस वन ( भाग 1 ) | Marathi Shrungarik Katha
सोपानराव चांगले गृहस्थ , सरकारी लिपीकाची नौकरी, गावकडची शेती विकून शहरात दहा पंधरा रूमचा वाडा बांधलेला. बायको मालनबाई यांची त्यांना चांगली साथ , पहिला मुलगा होतो, आदर्श त्याचे नाव पण त्याचा आदर्श घ्यावा असे कुठलेही गूण त्याच्याकडे नव्हते . तो सोपानराव व मालनबाईचा लाडके कोंडूळे असतो कारण त्यानंतर या दांपत्याच्या पोटी चारमुली जन्माला येतात. यावरूनच मी या कथेला शिर्षक दिले “फोर प्लस वन” …. असो तर या सोपानरावला उत्पन्न चांगले असते पण दारू व पत्त्याचे व्यसन असते. त्यामूळे ते चार मुलीकडे जादा लक्ष देत नाही. सगळा पैसा त्यांचा मुलाचे …