वर्षा एक नवीन कामुक महाराणी
एक शांतिमय, थंड, आनंदी आणि काळ्या रंगाची कपडे घालून असूनही रंगीत असणारा सण आज राडत्री झोपतांना तिने संध्याकाळी सजून काळ्या साडी मध्ये तिच्या 5 वर्षाच्या मुला सोबत फोटो काढून व्हाट्सअँप वर टाकले आणि आज ही तो दिवस आठवला, जेव्हा ती मला पहिल्यांदा दिसली, तीच नाव वर्षा आम्ही एका क्लास मध्ये होतो तेव्हा माझ वय 19 वर्षे असेल आणि ती 24/25 वर्षाची मुलगी. पण तेव्हा तीच नवीन नवीन लग्न झालेलं होतं, पण क्लास आल्यावर ना भांगात कुंकू ना गळ्यात मंगळसूत्र मला वाटलं नव्हतं कि ती एक विवाहित स्त्री आहे मी …