मादक माया (सत्य अनुभव)भाग ७
रविवारच्या त्या रात्री धुंद करणाऱ्या गुलाबी थंडीत रिक्षातच माया आणि माझ्या प्रेमाला बहर आला होता. इतक्यात बाहेर थोडी लोकांची वर्दळ बघून कोणतेतरी स्टेशन आल्याचे आम्हाला समजले आणि आम्ही भानावर आलो. खरं तर, रिक्षातला हा “उबदार” प्रवास संपूच नये असे दोघांनाही वाटत होते. आम्ही कांदिवली स्टेशनपर्यंत आलो होतो. तेथून आमची बिल्डिंग जेमतेम अर्ध्या किलोमीटरवरच होती. कांदिवली स्टेशन येताच आम्ही दोघेही सावरून बसलो. माया अजूनही माझ्याकडे त्याच प्रेमभरल्या नजरेने पाहत होती. मायाच्या नजरेत मला एक वेगळीच वासनेची नशा दिसत होती. मी देखील पटकन मायाच्या गालावर हलकेसे चुंबन घेतले आणि रिक्षा स्टेशन …