एक चोखंदळ अवर्णनीय प्रवास भाग1
कॉलेज संपले आणि मुलींची जशी लग्ने लवकर होतात तशी आमच्या घरच्यांनी पण मुलगा बघण्यास सुरवात केली. माझी एक चांगली जिगरी मैत्रीण होती तनुजा, तिचे लग्न माझ्या आधी ठरले. योगायोगाने मुलगा म्हणजे आमच्याच कॉलेज मधला हिरो तमिष ,आमच्याच ग्रुप मधला, हुशार, खूपच देखणा,घरंदाज, तिच्याच तोलामोलाचा होता. त्याचा सख्खा मोठा भाऊ पण एक वर्षाने सिनियर असून सुद्धा आमच्या ग्रुप मधेच उठबस करणारा जतीन , मला खूप आवडायचा….पण नंतर त्याचे कॉलेज संपल्यावर तो MBA साठी US ला गेला,
एव्हाना स्थळे बघता बघता कॉलेज संपून दीड वर्ष तरी नक्की झाली होती, तनुजा खूपच मोठ्या घरातील होती. वडिलांचा वडिलोपार्जित व्यवसाय, प्रचंड पैसा, दिमतीला गाड्या, नोकर चाकर, म्हणेल ते सुख होते तिला.
तिचे लग्न ठरले आणि तिने मला आधीच पंधरा दिवस तिच्या घरी राहायला बोलावले. त्यांच्यात लग्नाच्या आधी खूप कार्यक्रम असायचे. जसे कि मेहंदी, डान्स, गेम्स,अंताक्षरी आणि बरेच काही. मी पण त्यामुळे तिच्याकडे गेले. आमचा वेळ चांगला जात होता. पाहुणे आले होते. रोज काही ना काही कार्यक्रम चालूच होते.
थोडे माझ्याविषयी…..मी निशा
मी तशी आधीपासूनच सेन्सिटिव्ह आहे, मी स्वतःला नेहमी चारचोघींपेक्षा सुंदर, सूडौल समजते त्याचे कारणही तसेच आहे , साडेपाच फूट उंची, नाकीडोळी नीटस,लोभस धनुष्याकृती ओठ,मध्यम बांधा, आकर्षक स्तन, उठावदार नितम्ब, स्टेप कट ,परफेक्ट फिगर हे सगळ्या मित्रमैत्रिणींना माहीत होते, कॉलेज ची मुलं (त्यातले काही मित्र पण होते) तर माझ्यावर लाईन मारायची, कॉलेज ला असताना खूप वेळा ट्रिप, गॅदरिंग, डान्स स्पर्धा यात मी असायचेच.इतकी सेन्सिटिव्ह असूनही मी आजवर रोमान्स काय साधा किस पण केला नव्हता. बाकीच्या काही जणी तर फार…..च पुढे गेल्या होत्या, पण गेल्या काही महिन्यांपासून मला रोमान्स,प्रणायकथा आणि काही चावट मैत्रिणींनी दाखवलेल्या पॉर्न क्लिप्स बघून चलबिचल व्हायची, स्मार्ट,चुणचुणीत आकर्षक मुलांना पाहून मनात काहीबाही यायचे, निकर ओली व्हायची, हल्ली 1-2 महिन्यापासून तर सहन न झाल्याने मास्टरबेशन पण करत होते तनुजाच्या सांगण्यावरून. तनुजा तर त्यात एक्स्पर्ट आणि बिनधास्त आहेच कारण आम्ही तिच्या रूम मध्ये गोस्सीपिंग करत,आमच्या ‘मुलींच्या’ खास गप्पागोष्टी करत बसायचो तेव्हा तीचा माझ्यासमोर पण कित्येकदा निकर मध्ये हात जायचा, मग माझी पण खूप इच्छा व्हायची.
आता ते वयच तसं होतं म्हणा…
मॅरेज हॉल मध्ये अचानक मुलांचा एकच गलका झाला म्हणून भानावर येऊन पाहते तर काय…
एक मुलगा आला होता. एकदम उंच, जिम ची बॉडी आणि गव्हाळ वर्णाचा. मी त्याला पाहताच ओळखले की हा तर जतीन,त्याला बघताच का कोणास ठाऊक मला काही तरी झाल्या सारखे वाटले. जुनी ओळख आणि काही प्रसंग आठवले, मी तनूला विचारले “काय ग हा कोण नक्की जतीन च आहे ना?”
“हो म्हणजे काय,माझा दीर, US ला MBA architect साठी गेला होता ना , कालच रात्रीच्या flight ने आलाय आणि आपल्याला मेहंदी पण तोच काढणार आहे” तो आर्टिस्ट आहे.
हे ऐकून मी मनोमन खुश झाले कि मेहंदीच्या बहाण्याने का होईना मला माझा हात त्याच्या हातात देता येणार होता. पण मेहंदीसाठी अजून खूप वेळ होता. तोवर माझी आणि त्याची नव्याने ओळख पण झाली.इकडच्या आणि US मधल्या गप्पा झाल्या, खूपच मोकळ्या स्वभावाचा होता तो. माझी आणि त्याची गट्टी तर अगदी लगेचच जमली. आम्ही एकमेकांची थट्टा मस्करी करू लागलो. एकमेकांसोबत बोलू लागलो. एक वेगळेच आकर्षण मला त्याच्या बद्दल वाटून निकर मध्ये ओलावा होऊन पार मांडी वरून ओघळ पाझरला, मनातल्या मनात मी लाजले आणि नकळत तनुजा ला मिठी मारून तिच्या गालाची पप्पी घेतली, तनुजा ने बरोबर ओळखले की “दाल मे कुछ काला है”
त्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम होता.तो सर्वाना मेहंदी काढत होता आणि मी त्याच्या जवळ बसून बघत होते. खरोखरच त्याच्या हातात जादू होती. अप्रतिम मेहंदी तो काढत होता. सगळ्याचे काढून झाल्यावर त्याने शेवटी माझा नंबर लावला. मला त्याच्या नजरेतुन जाणवले की तो सुद्धा मला like करत होता कारण त्याची माझ्या सर्वांगावर फिरणारी शोधक नजर, डोळ्यात मिश्कीलपणा, कोणाचीही मेहंदी काढून झाली की मला विचारायचा की कशी काय आहे,आवडली का वगैरे.
मी माझा हात त्याच्या हातात दिला. त्याच्या हाताचा स्पर्श होताच मला कसेसेच झाले. त्याच्या स्पर्शाने मी रोमांचित झाले होते. मला घाम फुटला. तो म्हणाला “इतका का घाम आला आहे ग. मी अजून काही केले पण नाहीये” असे म्हणून तो हसू लागला आणि मी लाजून लाल झाले.पण सगळ्यांची मेहंदी काढताना नेमका माझ्या वेळी उशीर झाला,जेवणाची वेळ झाली,पाने घेतली होती म्हणून जेवणानंतर त्याने माझी मेहंदी काढली,तेव्हा इतर मुलींची गर्दी कमी झाल्याने आम्हाला मोकळे-ढाकळे बोलता आले, मला बोलताना जाणवले की तो माझ्याकडे खूपच आकर्षित झालाय,अर्थात मी तर झाले होतेच, आम्ही मनोमन एकमेकांना आवडू लागलो आणि adult जोक्स पण चालू झाले, कोणत्या मुलीला तिची तारीफ आवडणार नाही? अमेरिकेतल्या मुलींचे दिसणे, रस्त्यात जाहीर चुंबन, त्यांचा शेप यावरही गप्पा, आणि ” यंदा माझे पण लग्न करण्याचा विचार आहे घरच्यांचा” असं माझ्या डोळ्यात पाहून म्हणाला त्यावर” मग आहे का कोणी मुलगी पाहिलेली ?” असा सहज मी पण प्रश्न केला, तो म्हणाला की “इथे येईपर्यंत तरी नव्हती कोणी पाहिलेली,पण आताच आलीय एक पाहण्यात, तिचेही मत पाहून मग ठरवतो”
त्याने मेहंदी काढली आणि आम्ही सगळे झोपी गेलो. सकाळी उठून बघतो तर ती मेहंदी खूपच चांगली रंगली होती. मी त्याला धन्यवाद दिले आणि म्हणाले “मला तुझी मेहंदी आवडली. मला पायावर पण मेहंदी काढशील का?”
“हो काढेन ना. पण कुठे काढणार. कारण असे सगळ्यांसमोर कसे काढणार?” तो म्हणाला.
“वर एक रूम रिकामी असते.तनुजाचे आवरून झाले की मग, आज रात्री तू ये तिथे मग तिथेच काढ ” मी म्हणाले आणि तो तयार झाला. माझ्या तर मनातून एवढे लाडू फुटत होते की तनुजा ची “मोठी जाऊ” समजू लागले मी स्वतःला.
इतनी दिल हार बैठी थी ऊस पागल जतीन पर…त्याच्यासाठी आज कोणतीही परीक्षा द्यायची तयारी झाली होती माझी.
क्रमशः