दोन वहिन्या ! -(भाग २)

लेखक – DPLover

नमस्कार, या ग्रूपमधल्या दिग्गज कथालेखकांकडून प्रेरणा घेऊन एक कथा लिहायचा प्रयत्न करतोय.

बँकेला नवे खातेदार हवे असत, त्यांची माहिती डेटा एन्ट्री करणे हे काम होतं. त्या निमित्ताने थोडा कॉम्प्युटर पण शिकायला मिळत होता. एके दिवशी माझ्या खांद्यावर थाप पडली. बघतो तर मागे श्रुती वहिनी. मला बघून त्या मनमोकळं हसल्या, मीही हसलो! त्यांनीच सुरुवात केली,

“अरे, बँकेत काम होतं. इथले मॅनेजर ओळखीचे आहेत, म्हणून डायरेक्ट आत येऊ शकले. अपूर्वाने तू इथे असतोस हे सांगितलं होतंच, मग काय आले तुला सरप्राईज द्यायला.”

“आवडलं सरप्राईज” मी बोलून गेलो. पुण्याची हवा लागली बहुतेक. हा एवढा कॉन्फिडन्स कुठून आला माझ्यात कोण जाणे.

“चल, कॅन्टीनला चहा पिऊ” वहिनींनी ऑफर दिली. नाही म्हणायचं कारणच नव्हतं.

वहिनी फिकट निळ्या रंगाच्या शिफॉन साडीत होत्या. सिंगल पदर असल्याने आतला डार्क निळा ब्लाउज स्वच्छ दिसत होता. एकूण त्यांच्या गोऱ्या रंगावर त्या डार्क-फिकट निळ्या रंगाचं भन्नाट कॉम्बिनेशन झालं होतं. मी उठलो तेव्हा वहिनी पाठमोऱ्या दिसल्या. त्या खोल पाठीच्या ब्लाउजमधून दिसणारी त्यांची गोरी पाठ चाटून काढावीशी वाटत होती. ब्लाउज संपून कमरेपर्यंतची पन्हाळ, तिथून खाली त्यांच्या घाटदार नितंबांचा उभार सुरू होत होता आणि त्यांच्या चालण्याने ते दोन डोंगर मला बोलावतायत असंच वाटत होतं. बँकेत असल्याचं भान ठेवून, मी हळूच त्यांना मागून न्याहाळत होतो. माझी नजर त्यांच्या पुटठ्यांवर आहे हे त्यांना जणू कळलं, असं त्यांनी एकदा मागे बघितलं. माझया काळजात धस्स झालं पण त्या हसल्या आणि थोड्या वेगाने पुढे गेल्या. साडीचा पदर त्यामुळे लहरत होता आणि मला त्यांची कंबर मागून पूर्ण दिसत होती. बाबुराव ताठ व्हायला लागलाच होता. मी कसाबसा कॅन्टीनला पोहोचून पट्कन खुर्चीत बसलो. त्या माझ्या उजव्या बाजूला बसल्या. आणि त्यांच्या उजवीकडे पूर्ण वळून त्यांनी कॅन्टीनमधला मेनूचा बोर्ड बघितला. मला पहिल्यांदा त्यांची बेंबी दिसली. मी स्वतःला आवरुच शकलो नाही. शेजारच्या टेबलवर ऑर्डर द्यायला आलेल्या पोऱ्यानेही ते नेत्रसुख घेतलं आणि जाता जाता मला डोळा मारला. त्या पोऱ्याला मी काही बोलणार इतक्यात, “ए, तू क्रीमरोल खाणार?” श्रुती वहिनींनी अगदी कॉलेजमधल्या मुलीच्या उत्साहाने मला विचारलं.

स्पेशल कथा वाचा :  राजेशने बायकोला घरी येऊन झवलं

त्यांच्या डोळ्यातली ती चमक भन्नाट होती. “चालेल” मीही उत्साहात म्हणालो. त्या उठल्या आणि काउंटरवर जाऊन ऑर्डर देऊन आल्या. मग आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला लागलो. त्यांना अचानक भेटून मला खरंच आनंद झाला होता. त्या नेहमीप्रमाणे खुश मोड मध्ये होत्या. मगाचचाच पोऱ्या आमची ऑर्डर घेऊन आला.

चहा आणि क्रीमरोलची बशी ठेवताना त्याने वहिनींकडे पुन्हा एक कटाक्ष टाकला आणि मला डोळा मारून लगेच पळाला. वहिनींनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाल्या, “कॉलेजच्या दिवसांनंतर आज क्रीमरोल खाणारे मी कित्येक वर्षांनी” असं म्हणून माझी वाट न बघता त्यांनी क्रीमरोलचा निमुळता भाग चहाच्या ग्लासात बुडवला आणि क्रीमरोलचा तुकडा तोडला. मी त्यांचाचकडे बघतोय हे त्यांना लक्षात आलं. क्रीमरोल तसाच तोंडात ठेवून त्यांनी डोळ्यांनीच “काय ? काय बघतोयस असा?” असं विचारलं.

मी पुढे झालो आणि त्यांच्या नाकावर लागलेला क्रीमरोलच्या खारीचा एक तुकडा अलगद काढला. हे धाडसच होतं माझं. पण त्या थैंक्स म्हणाल्या आणि त्यांनी क्रीमरोलचा दुसरा घास घेतला. मी त्यांचा क्रीमरोल संपेपर्यंत नुसतं त्यांच्याकडे बघतच होतो.

शेवटी क्रीमरोलचा जाड आणि क्रीमने भरलेला भाग

उरल्यावर त्यांनी आधी त्यातलं क्रीम जिभेने खाल्लं. मग

क्रीमरोल चहात न बुडवताच खाल्ला आणि मग उरलेला

घोटभर चहा एका दमात संपवला. माझं मन त्या सबंध

प्रोसेसमध्ये कुठे कुठे फिरून आलं होतं. बाबुराव नको

इतका टाईट झाला होता. तिथून उठणं मुश्किल होणार

होतं. पण वहिनींनीच सुटका पण केली.

“अरे मुला, तुझा चहा गार झाला की रे.” असं म्हणत त्या उठल्या आणि अजून 2 चहाची ऑर्डर देऊन आल्या. मी तोवर बाब्याला जरा कंट्रोल करायचा प्रयत्न केला.

वहिनी आल्या, त्यांच्या मागोमाग, 61-62 वर लक्ष देतच तो पोऱ्या पण आला चहा घेऊन. यावेळी त्याने डोळा मारला नाही, पण चहा ठेवताना वाहिनींच्या गळ्याकडून दिसेल तेवढं अंग डोळ्यांत सामावायचा प्रयत्न करत तो गेला.

“अरे आता चहा घे गार व्हायच्या आत आणि त्या पोऱ्याकडे नको लक्ष देऊस. त्याला दोष देऊच शकत नाही आपण. आपल्याकडे बाई म्हटलं की अशी बघायचीच गोष्ट असते” त्या खूप casually म्हणत होत्या पण मी थोडा खजील झालो. ते लक्षात येऊन त्या म्हणाल्या, “तुला नाही हं म्हणत मी हे, डोन्ट माईंड” मग त्यांनीच विषय काढला.

स्पेशल कथा वाचा :  माझ्या नवऱ्याची आई... (भाग पाचवा 5 )

“अपूर्वा म्हणत होती तू PG शोधतोयस. माझ्या एका मैत्रिणीला PG म्हणून हवंय कुणीतरी, शक्यतो मुलगाच. तुला चालणार असेल तर मी तिचं घर दाखवते तुला. तू बघ, आवडलं तर शिफ्ट हो तिथे. तिचा मोठा मुलगा अमेरिकेला जाणार आहे, त्याच्या बाबांकडे. इथे ती आणि तिची मुलगी दोघीच असतील. तिची मुलगी मनवाएवढीच आहे, एकाच शाळेत आहेत दोघी. बऱ्यापैकी माझ्या घरापासून जवळच राहते. “चेहऱ्यावर उमटलेला आनंद लपुच शकला नाही. मी अगदी त्वरित होकार दिला. दुसऱ्याच दिवशी 11 वाजता भेटायचं ठरलं.

“तू असं कर, सकाळी 9:30 /10 च्या दरम्यान आमच्या घरी ये. नाश्ता करू आणि तू आणि मी जाऊ.”

भगवान देता है तो छप्पर फाड के. असं मनाशी म्हणत मी चहा संपवला. उद्या मला दुसरी वहिनी भेटणार होती, “कस्तुरी वहिनी” !

क्रमशः

4.1/5 - (11 votes)

Leave a Comment

error: Content is protected !!