मास्तर भाग 4
सकाळी उन्हाच्या तिरपेने योगेशची झोप चाळवली. ओसरीतल्या कौलांमधून एका कवडसा त्याच्या डोळ्यावर पडला होता. त्याला हलकी जाग आली. रात्रीच्या प्रसंगांच्या जाणिवेने त्याच्या मेंदूला लगेचच स्पर्श केला. काहीवेळ त्याला कळेना काल पाहिलेले सत्य कि स्वप्न. पण नंतर तो सावरला आणि त्याला सत्यपरिस्थितीची जाणीव झाली. भावनांचा नेमका कोणता अविष्कार मनामध्ये आणावा तेच त्याला कळत नव्हते. शुभदा आणि गोविंदमामाच्या जबरी प्रणयाची चित्रे मनातून पुसली जात नव्हती. “काय रे? एवढी कसली घाई झाली होती तुला. एवढ्या पावसाचा पळून आलास तो?” गोविंदमामाचा खणखणीत आवाज ऐकून योगेश दचकला. “काम झाले… मग उगाच… का थांबायचे म्हणून …