अडचण भाग २
गीता अचानक ऊभारलेल्या अशा विकृत शक्यतांमूळे थोडीशी धास्तावली होती. असे पाऊल ऊचलून अडचणींवर मात करणे कितपत योग्य आहे असे तीला वाटत होते. पण पवनला एकट्याला झगडायला लावून आयती फळे मिळायची आशा करणेही चूकच! शिवाय ह्या तारूण्याचे काय जे न्याय मागत आहे? परिस्थितीशी दोन हात करण्यात खर्ची पडणार्या नवर्याकडूनच सगळी अपेक्षा करायची कि आपणही ह्यातून काही मार्ग काढायचा? पण भानूकाकांसोबत करायच्या व्यभिचाराने गीताची कानशीले तापली आणि श्वासही गरम झाला. माने पासून डोक्यापर्यंत येणार्या झिणझिण्यांनी तीला वेढले. स्वतःला रोखावे कि झोकावे असा क्षण तिच्या समोर होता. काकांना काय वाटेल? ते आजवर …