प्रेरणा … भाग 4

त्याचे बोलणे ऐकून प्रेरणा खूप भावूक झाली. त्याचे बोलणे तिच्या मनाला स्पशून गेले. किती साधी सोपी आणि सरळ इच्छा आहे ह्या माणसाची आणि बिचारा त्यासाठीपण प्लीज म्हणतोय. ह्या गोष्टीची तिने अपेक्षा ठेवली नसल्याने तिची तयारी नव्हती पण नाही म्हणणे तिला जीवावर आले. ती विचार करताना आकाश मोठया आशेने आणि अपेक्षेने तिच्याकडे बघत होता. काही क्षणाने मनाशी उजळणी करून प्रेरणा तयार झाली. नविन संसारात प्रवेश करते तोडून सगळे जुने पाश भरभरून सुख मिळू दे, जोडी प्रेरणा आणि आकाश तिच्या तोंडून तो उखाणा ऐकून आणि तिने खुबीने त्यात गुंफलेली दोघांची नावे …

Read Katha

error: Content is protected !!