शेजारी शेजारी – 3
हळूहळू मला दिव्या आवडू लागलेली, तिचे मी सूक्ष्म निरीक्षण करायला लागलो. ती बोलताना उस्फुर्त होऊन बोलायची, बोटाना तिचे हात हालत त्याने तिच्या हातातल्या काचेच्या बांगड्या आवाज करत. बोलताना मन हलायची त्याबरोबरच तिच्या कानातलं हलायचं. तिचे ओठ कतरीना सारखे होते आणि ती एकदम मोकळी हसायची त्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसायची. साडी कायमच ती कायमच स्लिव्हचे कोपराच्या थोडा वर ब्लाउज घालायची. तिची छाती भरीव होती, साडी कायमची खांद्यावर ब्लाउस आणि सेफटी पिनने लावून ठेवलेली. कधीकधी तिचे क्लिवगे दिसायचे पण ती छातीवर साडी पूर्ण झाकलेली असेल याची काळजी घ्यायची. गळ्यातील छोटस पण सुंदर असे मंगळसूत्र आणि केसांच्या भांगातील कुंकवाची छोटीसी रेघ तिच्या सौंदर्यात भर तर घालतच होती पण त्याचसोबत हि कोणाचीतरी …