तुझे आहे तुझ पाशी … भाग 1
सलीलने त्याच्या सीटचे बकल जरा ढिलं केल आणि तो थोडा रिलॅक्स झाला. तितक्यात एअर होस्टेस ने त्याच्या जवळ येऊन विचारले “Do you want anything””No but will you hold my hand till the aircraft takes off, please.” तिने सलील चा हात धरला आणि तितक्यात विमानाने आकाशात झेप घेतलि. सलील थोडा घाबरलाच होता. एकदा विमान आकाशात पोचल्या नंतर मात्र त्या हवाई सुंदरीने त्याचा हात सोडला. सलीलकडे एक गोड कटाक्ष टाकला आणि ती आपल्या कामाला लागली. तिने जातीने त्याच्याकडे लक्ष द्यायला सुरवात केली. सलील आज पहिल्या वेळेस विमानातून जात होता. नुकताच तो …