कथा जुळ्या भावांची – 4

भाग ४,

वाचक हो कसे आहात आशा करतो की तुम्ही आपल्या आयुष्यात आनंदी व समाधानी आहात आणि marathihotkatha.com वर कामुक, शृंगारिक व प्रणय पुरक कथा वाचत आहात मजा करत आहात. माझ्या कथा वाचून मला प्रतिसाद व रिप्लाय मला खाली दिलेल्या ईमेल आयडी व टेलिग्राम आयडी वर जरूर द्या.

चला आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे वळूया,

सकाळ झाली, एक औपचारिकता म्हणून पायल उठली आणि आवरून किचन मध्ये गेली, सविता अगं तू कशाला उठून आलीस मी तर आपल्या गड्यांना नाश्ता , जेवण बाकीची कामे ह्याची माहिती द्यायला आली. तुला दिवसभरात काही हवे असेल तर मला सांग मी सगळे बेडरूम मध्ये पाठवत जाईन. आमचे हे, समीर आता थोड्या वेळात निघतील ऑफिस व फॅक्टरी साठी.

पायल – “पण समजा मला काही करावेसे वाटले तर”

सविता – “अगं कर की, सगळे आहे आपल्याकडे, तुला तुझे असे काही करायचे असेल तर काही हरकत नाही.जे असेल ते सांग आणि कर.”

थोड्याच वेळात सुनील व समीर ऑफिस ला गेले. थोड्या वेळाने साहिल खाली आला, तो जुळा भाऊ असल्याने आणि पायल पेक्षा मोठा असल्याने तिला नावाने हाक मारत असे. 

साहिल – ( मिश्किलपणे )” काय पायल कशी होती रात्र”

पायल -” कशी काय,  जशी आली तशी गेली”

तिच्या आवाजातील निराशा त्याला कळली होती पण त्याने त्यावेळी काही विचारले नाही.

एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे साहिल आणि शिवांगी ची मैत्री.

शिवांगी

शिवांगी ही पायल पेक्षा ६/७ महिन्यांनी लहान,

गव्हाळ पण उजळ रंग, बांधेसूद ठेवणं, सगळी गोलाई जिथल्या तिथे शिवाय छान नर्तिका त्यामुळे एक घोटीवपणा सर्व अंगावर उठून आला होता.

तिच्याच शाळेतली , कॉलेज मधली इतकेच कशाला पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स पण एकत्रच केला.

फरक इतकाच की शिवांगी कडे सगळे छान व्यवस्थित असूनही तिला स्वतःचे काहीतरी करायचे होते. MBA कोर्स केल्या नंतर खूप काही संशोधन केले होते आणि त्याच दिशेने तिचे विचार चालू होते. 

स्पेशल कथा वाचा :  सुरेखा ... भाग 2

पायल च्या साखरपुड्यात, खरेदी च्या वेळी, लग्नात साहिल आणि तिची भेट होत होती, दोघांचे विचार, स्वभाव, करियर गोल खूप पटत होते

काही भेटीतच दोघांची ओळख, छान मैत्री झाली. आणि पुढे काही दिवसात मैत्री कधी प्रेमात बदलली दोघांना कळले देखील नाही.

समीर च्या लग्नाला वर्ष होत आले, अजूनही पायल कडे काहीच बातमी नव्हती आणि कदाचित ती असणार ही नव्हती, समीर सेक्स करताना अजिबात जोश दाखवत नसे, एक नवऱ्याचे कर्तव्य इतकेच काहीतरी.

पायल च्या तोंडून नीट हुंकार ही निघत नसत, त्यांचा हनिमून देखील ५/६ दिवसाचा, पायल ला वाटले होते की समीर कुठेतरी परदेशी वारी करेल आणि तो तिला उटी म्हैसूर असे फिरवून घेऊन आला. रात्री १५/२५ मिनिटात सगळे संपत असे. शिवाय समीर थोडा दारू पिणारा, म्हणजे व्यसनी नव्हता पण आठवड्यातून एक दोन दिवस थोडा झिंगत असे. म्हणजे ते दोन दिवस तिचा उपवास असे, शिवाय महिन्याचे ते ४/५ दिवस तेव्हा काहीच करता येत नसे. थोडक्यात नीट बघितले तर पायल ही उदास होती, अतृप्त होती.

इकडे एका संध्याकाळी साहिल ने पपा ममा कडे शिवांगी साठी विषय काढला. तशी सविता ला ही कुणकुण होतीच, त्याचे फोनवर बोलणे वाढले होते, ऑफिस च्या नंतर तो थोडा थांबू लागला होता,  

त्यांनी शिवांगी च्या घरी निरोप धाडला आणि एक भेट ठरवली.

त्या भेटीसाठी सगळ्यात आधी पायल पुढे होती कारण तिची अगदी खास मैत्रीण आता तिची जाऊ होणार होती.

सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठरल्या, लग्न मोठ्या प्रमाणात न करता साधे पण व्यवस्थित असे कारण तो वारेमाप खर्च साहिल ला नको होता.

साखरपुडा झाला अगदी मोजकी मंडळी आणि घरगुती कार्यक्रम झाला. शिवांगी आता हक्काने साहिल कडे येत होती, तिच्या आणि पायल च्या भेटी वाढल्या होत्या, त्या आधीपासूनच खूप खास व जवळ होत्याच पण आता तर हे ही एक नाते तयार झाले होते.

पायल ही एक दोन वेळा माहेरी राहून आली होती, ती तिकडे असली की शिवांगी चा मुक्काम पायल कडे असे.

स्पेशल कथा वाचा :  हॉट कुलकर्णी काकु भाग 6

लग्नाची तयारी होत आली होती, शॉपिंग कपडे दागिने .

साहिल ला कपड्यांचा जास्त शौक नव्हता आणि ना शिवांगी ला दागिन्यांचा. फरक इतकाच होता की साहिल मलाही कधी खूप आवडला होता हे मात्र पायल ला बोलता आले नाही. आणि आता तीच व्यक्ती तिच्या जिवा भावाच्या मैत्रिणीचा नवरा होणार होता

इतकी खास त्यांची मैत्री होती.

लग्न ठरले त्यावेळीच साहिल ने बेडरूम ला renovate करून वॉशरूम करून घेतले.

छान नवीन रंग, पडदे ते ही शिवांगी च्या आवडीचे असे सगळे त्याने छान सजवून घेतले.

लग्न दोन तीन दिवसावर आले, दोन्ही घरे पूर्ण तयारीत होती, 

यथावकाश ठरलेल्या दिवशी साध्या रीतीने लग्न पार पडले.

मोठी जंगी अशी न करता लहानशी वरात काढली गेली आणि शिवांगी ने घरात पहिले पाऊल टाकले.

पुढच्या भागात शिवांगी ची पहिली रात्र, त्या दोघी पुढे काय काय शेअर करणार आणि पुढे काय होणार ते पाहू.

वरील कथा कशी वाटली हे माझ्या मेल आयडी वर लिहून पाठवा.

alpassion2009@gmail.com

चॅटिंग साठी टेलिग्राम आयडी 

@greatmind2009

पुढील भेट पुढच्या कथेत.

Bye

5/5 - (1 vote)

Leave a Comment

error: Content is protected !!