कथा जुळ्या भावांची भाग १

भाग १,

वाचक हो कसे आहात आशा करतो की तुम्ही आपल्या आयुष्यात आनंदी व  समाधानी आहात आणि marathihotkatha.com वर कामुक, शृंगारिक व प्रणय पुरक कथा वाचत आहात मजा करत आहात.

ही कथा आहे मी माझ्या एका ओळखीतल्या मित्रा कडून ऐकलेल्या जुळ्या भावांची. महाराष्ट्रातल्या एका शहरात, श्रीमंत घरात घडलेली. ओळख लपविण्यासाठी नावे, शहर व संदर्भ बदलत आहे.

कथेची पार्श्वभूमी,

बरेचदा काय होते, असे का होते काहीच कळत नाही, फासे उलटे पडतात, मनात एक असते आणि घडते दुसरे काहीतरी. आपल्या ह्या कथेत देखील असेच काहीतरी आहे. चला कथेकडे वळूया,

एका शहरात एक मोठे व्यावसायिक कुटुंब राहत होते, नवरा बायको, दोन मुले.  मोठा बंगला, घरात एक दोन नोकर, पैसा अडका चांगला होता. वडिलांचा मोठा व्यवसाय, आणि मदतीला दोन मुले होती. हळू हळू व्यवसाय वाढत होता दुसऱ्या शहरात व्यवसाय सुरू करून आणखी नाव लौकिक मिळवावा अशी वडिलांची इच्छा होती.

चला आधी कुटुंबाची ओळख करून घेऊ, वडील सुनील वर्तक, बायको सविता वर्तक

मुले समीर व साहिल

समीर ८ मिनिटांनी मोठा

दोघे जुळे, दिसायला बऱ्यापैकी ठीक,

व्यवस्थित खाणे पिणे, चांगला आहार त्यामुळे दोघेही तब्येतीला छानच होते.

समीर,

मोठा, दिसायला ठीक अभ्यासात जेमतेम पण वडिलांची शिस्त आणि जबाबदारी ह्यामुळे कसाबसा डिग्री पर्यंत पोचला. अर्थात कुठे नोकरी करायचीच नव्हती घरचा इतका चांगला व्यवसाय असल्याने त्यातच त्याला रस होता. 

साहिल 

वयाने समीर पेक्षा ८ मिनिटे लहान पण बुद्धीने खूपच तल्लख, त्याला दुनियेच्या सोबत चालण्याची हौस, फक्त घरी पैसा आणि व्यवसाय आहे म्हणून त्यातच त्याला अडकायचे नव्हते, पुढे शिकायचे होते, स्वतःचे काहीतरी करायचे होते.

ह्याच ध्येयाने त्याने फक्त डिग्री वर अडकायचे नाही हे मनाशी ठरवले होते आणि आपण अजून मोठे काहीतरी करूया हे डोक्यात पक्के केले होते. दोघे आता २१ ची झाली होती, दोघांचे डिग्री शिक्षण झाले होते

एका रात्री जेवण झाल्यावर हॉल मध्ये सुनील दोन्ही मुलांशी बोलत होता,

सुनील – “हा पोरांनो पुढे काय ठरवले आहे.”

समीर – “पपा मी डिग्री घेतली आहे पण आता मला पुढे शिकायचे नाही, तुमच्या व्यवसायात मदत करेन. तुम्हालाही आता तुमच्या हाताखाली मदतीला लोक लागतील ना,”

स्पेशल कथा वाचा :  बायकोचा गँगबँग | Marathi Cuck Gangbang Story

सुनील – “अरे व्वा छान, हरकत नाही उद्याच तू ऑफिस मधे ये मी आपल्या मॅनेजर ना सांगून तुझ्या सगळ्या ट्रेनिंग ची व्यवस्था करून टाकतो. एक दीड महिन्यात सगळे बघून घे सगळे आता तुम्हालाच बघायचे आहे.

आणि साहिल तुझे काय रे “

साहिल – “पपा मला इतक्यात ह्यात पडायचे नाही, तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे तो तुम्ही तुमच्या जोरावर उभा केलाय. पण मला वेगळे काहीतरी करायचे आहे. वेगळे स्वतःचे सुरू करायचे आहे, पण आधी मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचे आहे. समीर आहे की तुमच्या मदतीला मी थोडे अजून शिकून तयार होतो, मग आणखी अजून काहीतरी सुरू करू.

तुमचे काय मत आहे”

सुनील – “बेस्ट आहे की, काहीच हरकत नाही, तू शिक”

समीर त्याच्या पपा सोबत ऑफिस बघायला लागला व साहिल शिकायला लागला. 

बघता बघता तीन चार वर्षे गेली, समीर आता स्वतंत्रपणे आणखी एक ऑफिस सांभाळू लागला, त्याला भले अभ्यासात तितकी गती नव्हती पण त्याने व्यवसाय आणखी पुढे नेला, नवनवीन कल्पना , प्रोडक्ट मध्ये दर्जा, किंमत इतर गोष्टी त्याने छान धंद्यात उतरवल्या होत्या.

आता सुनील सविता ला मुलांच्या लग्नाचे वेध लागले होते, 

अर्थात ओळखीच्या लोकांची समीर साठी स्थळे ही येत होती.

साहिल ने देखील स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला होता तो त्याच्यात खूपच रमला होता. नवीन आव्हाने, नवीन कार्य प्रणाली ह्यात  स्वतःला राबवून घेत होता. त्याला इतक्यात लग्न करायचे नव्हते.

त्याने आईला सविताला हे बजावून ही ठेवले होते.

साहिल – ” ममा इतक्यात मला तुम्ही लग्नासाठी मागे लागू नका, इतक्या मेहनतीने इतके शिकून मी हे सगळे उभे केले आहे, ह्यात नीट जम बसू दे मग बघू.”

मुलाची मोठी स्वप्ने सुनील व सविता दोघांनाही ठाऊक होती त्यामुळे त्यांनी त्याच्या मागे लागणे बंद केले, 

अशातच सुनील च्या मित्राने त्याच्या नात्यातली एक मुलगी समीर साठी सुचवली.

सुनील ऑफिस मध्ये बसला होता,

सुनील चा मित्र

“अरे सुनील समीर आता व्यवस्थित मार्गाला लागला आहे, २५/२५ अगदी योग्य वय आहे लग्नाचे शिवायं मुलगी माझ्या पाहण्यातली आहे, अगदी सुंदर, उंचीला साजेशी आहे. मी फोटो आणला आहे तू आणि वहिनी बघून घ्या, समीर ला मुलगी दाखवू सगळे ठीक असेल तर पुढची बोलणी करू काय”

स्पेशल कथा वाचा :  प्रेरणा ... भाग 3

हा मित्र सुनील चा जुना मित्र होता, मुलगी त्याच्या दूरच्या नात्यातली होती. पुढे जायला काहीच हरकत नव्हती.

रात्री समीर शी चर्चा झाली, त्याने फोटो बघितला बघता क्षणी त्याला मुलगी आवडली.

सुनील चा मित्र विकास,

सुनीलचा मित्र विकास, एका मोठ्या कंपनीत कामाला, त्याच्या कंपनीच्या खूप मोठ्या ऑर्डर त्याने सुनील ला दिल्या होत्या. तीन चार महिन्यातून त्याचे सुनील च्या घरी येणे जाणे असायचे, ह्या कुटुंबाला बऱ्यापैकी तो ओळखत होता, अर्थात सुनीलशी खूप जुनी मैत्री असल्याने सुनीलची प्रगती त्याने आधीपासून बघितली होती. लोक आधीपासून पाहण्यात येत असल्याने हक्काने ह्या बाबी तो सांगू शकला. पायल ही त्याच्या खूप दूरच्या भावाची एकुलती एक मुलगी. लाडात वाढलेली, सालस.

पायल 

सुंदर गोरी लांबसडक काळेभोर केस, सायन्स मध्ये पदवी घेतलेली, घरी बऱ्यापैकी सुबत्ता त्यामुळे अगदी शिकून नोकरी वगैरे असे काही करण्याची ना तिची इच्छा होती ना तिच्या घरच्यांची. एकदा एका कौटुंबिक समारंभात विकास ने तिच्या वडिलांकडे हे स्थळ सुचविले.

नकार देण्याचा काही प्रश्नच नव्हता, त्यांनी विकास ला पुढील गोष्टी करायला सांगितले.

स्थळ कसे येणार, पुढील चर्चा कशा होणार, समीर साहिल ह्यांच्या आयुष्यात पुढे काय काय वळणे येणार हे पुढील भागात पाहू.

वरील कथा कशी वाटली हे माझ्या मेल आयडी वर लिहून पाठवा.

alpassion2009@gmail.com

चॅटिंग साठी टेलिग्राम आयडी 

@greatmind2009

पुढील भेट पुढच्या कथेत.

Bye

Rate this post

Leave a Comment

error: Content is protected !!