भाग २
वाचक हो आशा करतो की आपण आपल्या आयुष्यात आनंदी आणि समाधानी आहात, marathihotkatha.com वर कामुक, शृंगारिक व प्रणय पुरक कथा वाचत आहात व मजा करत आहात.
माझ्या कथा वाचून आपण मला प्रतिसाद देत आहात तो असाच मिळू दे, आपला रिप्लाय , अनुभव व कथा आपण मला खाली दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवू शकता तसेच चॅटिंग साठी टेलिग्राम आयडी दिलेला आहे.
तर आपली कथा पुढे नेऊ.
आता गौरव अनिता ह्यांचे रूटीन सुरू झाले होते. गौरव साधारण ७.३०/८ ला उठायचा, अंघोळ, फ्रेश होऊन तयार व्हायचा तोवर भाईलाल त्याचा नाश्ता टेबलावर लावत असे
भाईलाल जेवण करायला हुशार होता, रोज काही ना काही वेगळे असायचे त्याच्या हाताला चव होती, कामाचा उरक छान होता वेग होता त्याला रेंगाळताना ह्या दोघांनी पाहिले नव्हते त्यामुळे ते खुश होते. गौरव नाश्ता करायचा कधी बाईक तर कधी गाडी घेऊन ऑफिस ला जायचा. तो गेला की अनिता कधी कधी ९/९.३० पर्यंत बेडरूम मध्ये पडून रहायची. गौरव गॅलरी मध्ये ट्रेड मिल, तिला एक भारी लॅपटॉप, बेडरूम मध्ये मोठा टीवी सगळे करून दिले होते.
ती तिचे थोडे व्यायाम, थोडे ट्रेड मिल वर जॉगिंग करत असे. तोवर भाईलाल तिच्यासाठी ज्यूस हलका नाश्ता रेडी करायचा, तोवर घरची बाकीची कामे करून तो तिची हॉल मध्ये वाट बघे. ती आली की जेवणाचा मेनू ठरे, मग भाईलाल जेवणाची तयारी करे आणि अनिता खाली किंवा वर बेडरूम मध्ये टीवी बघत बसे, जेवण झाले की पुन्हा थोडा आराम संध्याकाळी काही नातलगांना फोन, टीवी आराम असे तिचे होत होते.
शक्यतो ती घरातून बाहेर निघतच नसे. बाहेरची बँकेची सगळी कामे गौरव करायचा.
पण ह्या सगळ्यात गौरव आता कामात गुंतत चालला होता, जो व्यक्ती संध्याकाळी ७/७.३० येत असे तो आता ८/९ पर्यंत येत होता.
असाच तो एकदा घरी उशिरा आला.
रात्री बेडवर अनिता त्याची वाट बघत होती, तो आला त्याने त्याचा लॅपटॉप उघडला आणि ती काहीतरी ऑफिस चे काम करत बसला.
अनिता त्याला जवळ घेण्यासाठी उताविळ होती, पण गौरव चा मूड नव्हता, शेवटी तिच्यासाठी त्याने लॅपटॉप बंद केला.
अनिता ने तिचा गाऊन उतरवला, तिचे ते आरस्पानी सौंदर्य बेडरूम च्या लख्ख उजेडात आणखी उजळून निघालं. गौरव ने त्याचे कपडे उतरवले आणि तो तिच्यावर स्वार झाला.
१० मिनिटे त्याने धक्के दिले, तिच्या काही अस्फुट हुंकार त्याने ऐकले आणि तो तिच्या योनीत वीर्य सांडून बाजूला झाला.
अनिता – गौरव काय रे..उठ ना..अरे इतक्यात कसे रे..
आज नको उद्या बघू.
अनिता उठली तिने शॉवर ने सगळे अंग धुतले आणि ती बाजूला येऊन पडली. तिच्या अंगाची आग आग होत होती. तिच्या सारख्या भरलेल्या अंगाला रगडणारा प्रणय तिला हवा होता. निदान सगळी गात्रे पुरवणारा फॉर्प्ले हवा होता.
तिने दोनदा त्याला हलवले,
गौरव – अनु मी थकलोय उद्या बघू, उद्या सकाळी लवकर कामावर जायचे आहे.
आता अनिताच्या रात्री सरता सरत नव्हत्या. एका सुरक्षित भविष्याच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकले होते खरे पण ह्यात तिच्यातली मादी, अतृप्त स्त्री खूप अशांत होती. ती रात्र भर तळमळत असायची कधी झोप लागायची तर कधी नाही.
तिने आता दुपारी न झोपण्याचा निर्णय घेतला, निदान ती झोप रात्री पूर्ण होईल.
होता होता महिना उलटला, गौरव च्या ऑफिस मध्ये काही न काही नवीन सॉफ्टवेअर च्या गोष्टी येत होत्या. गौरव साठी हे सगळे एक चॅलेंज होता तो रोज प्रचंड उत्साहाने ह्या गोष्टी करत होता, पण शरीराने न मनाने संध्याकाळ पर्यंत तो पार थकून जायचा.
इथे अनिता मात्र पैशाने विकत घेऊ शकणाऱ्या सर्व गोष्टी मागवत होती, कपडे वस्तू पण त्या शारीरिक सुखाचे काय. त्या तृप्त मनाचे काय.
भाईलाल
भाईलाल हा बिहारच्या एका खेडेगावातून आलेला, तिकडे खानावळ, छोटी खाण्याचे स्टॉल ह्या ठिकाणी लहानाचा मोठा झालेला. मेहनती काबाड कष्ट ह्यामुळे अंगात एक रग राकट पण भिनलेले. वयात आल्यावर गावची एक मुलगी लग्न करून घेतली, पण नंतर दारूचे व्यसन आणि बायको हवे तसे सुख देत नसे त्यामुळे थोडे बाहेर ठिकाणी जाण्याचा नाद लागला त्यामुळे लग्न मोडले. पण ह्याची भूक काही शांत होत नव्हती ह्याने गावातील एक बाई अशीच ठेवून घेतली पण ती पण ह्याच्या रानटी संभोग क्रियेमुळे ह्याला सोडून गेली. शेवटी इकडेतिकडे फिरत फिरत, छोट्या मोठ्या नोकऱ्या करत ह्या ठिकाणी स्थिरावला. बंगल्यावर सगळी कामे आणि राहायला जागा.
पहिल्यांदा ह्याने अनिताला बघितले आणि ह्याच्या आतला पुरुष जागा झाला पण जिथे नोकरी तिथे काही करायचे नाही हे ह्याने ठरवले होते तरीही ह्याची चोरटी नजर तिच्या सर्वांगावर फिरत असे. एखाद्या पुरुषाला सहज घायाळ करेल असे मादक सौंदर्य होते अनिताचे. ती दिसायला सुंदर होतीच पण मादक होती, कैरीच्या आकाराचे नारळासारखे असे कडक घनगोल, बारीक कंबर, उभी पण खोल नाभी आणि खाली मलमली अशी नाजूक योनी, मागे घट्ट असे नितंब जे तिच्या व्यायामाच्या सवयीमुळे थोडे बाहेर आले होते. आणि हे सौंदर्य किती उपाधी आहे ह्याची पुसटशी कल्पना भाईलाल च्या तयार नजरेला कळायला उशीर लागला नाही.
आता दुपारी न झोपण्याचे ठरवले पण करायचे काय तर ट्रेड मिल वर वेगवेगळे प्रकार करून बघायचे ह्यासाठी तिने नेट चा उपयोग केला. ट्रेड मिल साठी उपयोगी कपडे, बाकीचे अजून लागणारे साहित्य तिने मागवले.
“मॅडम आज नाश्ता किया ही नहीं आपने” त्याच्या बोलण्याने ती भानावर आली, टेबलावर ती नाश्ता फक्त घेऊन बसली होती आणि डोक्यात विचार सगळे विचित्र चालू होते.
आपण गौरव शी लग्न करून चूक केली का, आपण फक्त त्याची हुशारी बघून घाई केली. कंपॅटिबिलिटी साठी थोडे बोलले पाहिजे होते, थोडा वेळ घ्यायला पाहिजे होता का.?
भाई लाल – “मॅडम ज्यूस बनाके दे दू”
अनिता – “नहीं आज तबीयत नहीं है, “
भाई लाल – “क्या हुआ हमे बोलिये
अगर बदन दर्द कर रहा है तो दवा ले ले “
अनिता – “नहीं वो पेर मे थोडा दर्द है “
भाईलाल -“हम बचपन मे कसरत करते थे तो कई बार हमे भी जरुरत पडती थी तो हमारे गुरुजी ने एक तेल बनाना सिखया था वो ले आये आप लगा लिजये “
अनिता – “नहीं ठीक है.”
भाई लाल -“मॅडम मला थोडी थोडी मराठी पण येते”
“असे त्रास अंगावर कधी काढू नये “
“मी आणतो तेल तुम्ही साहिबा कडून लावून घ्या.”
तो लगेच एक तेलाची बाटली घेऊन आला देखील”
अनिता – ह्या नोकर माणसाला आपली किती काळजी ( मनात )
तिने बाटली ठेवून घेतली, पण तिला माहित होते हे सगळे गौरव ला सांगून काही फायदा नाही.
ती बेडरूम मध्ये गेली आणि तिने पायाला तेल लावण्याचा प्रयत्न केला पण तिला ते खास जमले नाही.
भाईकाका ला सांगू का, नाहीतरी तो वयाने बराच मोठा आहे, नोकर आहे त्याच्या कडून थोडी सेवा करून घ्यायला काय हरकत आहे
तिने बेडरूम च्या बाहेर येऊन भाईलाल ला आवाज दिला
“भाईकाका थोडा ऊपर आये”
भाईलाल मनातल्या मनात खुश झाला तो वर गेला.
अनिता – “तुम्ही लावता का जरा.”
भाईलाल – “इथे लावण्या पेक्षा बाहेर गॅलरीत जाऊ, गादीवर तेल नको पडायला. “
तिने तिचे योगा मॅट घेतले आणि ती गॅलरीत गेली. ती योगा मॅट वर पालथी झोपली.
“भाईकाका डाव्या पायाला घोटा जवळ.”
भाईलाल ने स्वतःला चवड्या वर ऍडजस्ट केले, तिचा गाऊन थोडा वर केला आणि थोडे तेल घेऊन त्याने डाव्या घोटा जवळ हलक्या हाताने मालिश करायला सुरुवात केली.
अनिताच्या अंगातून विजेचा करंट गेला, इतका राकट हात आणि ती बाहेरची थंड हवा, जिथे जिथे त्याची बोटे लागत होती ती सुखावत होती. भाईलाल ला तिच्या अंगावरची थरथर जाणवली होती त्याला कळले होते की ही मासोळी त्याच्या जाळ्यात एक दिवस नक्की
येणार.
१५/२० मिनिटे त्याने घोटा शिवाय कुठेही ना हात नेला ना तो सरकला.
“कसे वाटले मॅडम, दुखणे कमी झाले का”
हो खूप बरे वाटतेय, तुम्ही खूप चांगले मालिश करता भाई काका.
भाईलाल – “हो माझ्या हातात व बोटात जादू आहे असे गावी म्हणतात.”
तिने भाईलाल कडे बघितले तो जरा हसला आणि त्याने सगळे आवरून खाली गेला.
अनिता बेडरूम मध्ये येऊन तो स्पर्श आणि त्यामुळे तिच्या शरीरात निर्माण झालेली आग अनुभवत होती.
गौरव ने इतक्या वेळा तिच्या अंगाला हात लावला पण तो स्पर्श तिला कधी मिळाला नाही.
ती आता तिच्या आणि गौरवाच्या सबंधा बद्दल विचार करत होती.
तर मित्रांनो पुढील भागात आपण बघू कशी गौरव आणि अनिता मध्ये खटके पडू लागले
मेल आयडी खाली दिला आहे त्यावर प्रतिक्रिया जरूर द्या.
टेलिग्राम आयडी
agreatmind2009
Bye