साधारण अर्धा तास त्यांनी तिच्या त्या चार पत्राच्या रूममध्ये एकत्र घालवले होते व दोघांनीही नेत्रसुखाशिवाय एकमेकाला काहीच दिले नव्हते , आता तर तिचा एक दिड वर्षाचा छोटा चेतन उठला होता , मग तिच्या जिजूने त्याला जवळ घेत मनापासुन त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. रमाकान्त व सीताला लग्नाला पाच वर्ष होऊनही अजून पुत्रप्राप्ती झाली नव्हती पण गिताला देवाने लवकर बाळ दिले होते. तिच्या लग्नाला तीन वर्षापेक्षा कमी काळ झाला होता .
आज गिता सोबत एकातांत घालवलेला तिच्या रूममधील हा अर्धा एक तासाचा काळ रमाकान्तच्या आयुष्यातील सगळ्यात अविस्मरणीय होता. इकडे गिताने चेतनचे आवरता आवरता आपल्या आयुष्यातील दुख:भरी दास्तान त्याला ऎकवल्यावर तिच्या मनावरचे बरचसे ऒझे कमी झाले होते व त्यानंतर रमाकान्तने ज्या पद्धतीने तिला आर्थिक व भावनिक मदतीची ग्वाही देऊन तिची कळी खुलवली होती, त्यामूळॆ गिताची स्वारी एकदम खुशीत आली होती. ती आता रमाकान्तसोबत आधीपेक्षा एकदम मोकळेपणाने वागत होती, तिच्या वागण्य़ात बोलण्यात जराही परकेपणा जाणवत नव्हता. म्हणजे कॊणाही अनोळखी माणसाला ते नवरा बायकॊच आहेत असे वाटेल अशा प्रकारे ते वागत होते. तिच्या आयुष्यात तिच्या बहिणीचे म्हणजे सीताचे लग्न लागल्यापासुन हा जिजू तिचा आदर्श पुरुष होता पण सुयोगसारखा तिच्यावर प्रेम करणारा जोडीदार मिळाल्याने ती सर्वानां विसरली होती .
आज परत तिच्या जिजूच्या सहानुभूतिने व प्रेमळ वागण्याने तिला आता आसमान ठेंगणे असल्यासारखे वाटत होते. आता ती तिच्या लाडक्या जीजुला एकेरीत संबोधू लागली होती म्हणजेच त्याला ती अरे तुरे करु लागली होती. त्यालाही तिचे तसे वागणे खूप आवडायचे.
इकडे त्याची अवस्थाही काही वेगळी नव्हती. त्यालाही तिच्या साठी काय करु नी काय नको असे झाले होते, आपल्या लाडक्या सालीसोबतच्या प्रेमळ आयुष्याला दूसर-या सालीच्या लग्नानीमित्त अशी काही वेगळी कलाटणी मिळेल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते.
आवराआवर झाल्याबरोबर रूमला कुलूप लावून गिता चेतनला सोबत घेऊन तिच्या जिजूसोबत बाइकवरून माहेरी जायला निघाली , इतका वेळ त्याच्याशी अंतर ठेवुन असलेली गिता आता मात्र त्याला अगदी बिल्गुन बसली होती, कारण तिच्या एका हातात तिने चेतनला तिच्या समोर पकडले होते व सपोर्टसाठी आपला उजवा हात तिने त्याच्या मांडीवर ठेवला होता. तसे अजुनही हे सुख त्यांना मिळाले नव्हते पण जे काही त्यांना आज एकमेकाच्या सहवासाने मिळत होते त्यातही ते खुश होते. कारण त्यांच्या प्रेमपर्वाची आता कुठे सुरुवात झाली होती. काही अंतर पुढे गेल्यावर गिताला त्याची मस्करी करायची लहर आली व मध्येच गिताने त्याला विचारले” जीजु, मघाशी मला कपडे बदलायचे होते तरी तूमी आतमध्ये कशाला बसून होतास? बाहेर का नाही गेलास?”
रमाकान्त तिला म्हणाला” अग मी काय परका आहे का बाहेर जायला?”
तेंव्हा गिता त्याला म्हणाली” थापा मारू नका , तूमाला मला नागडी बघताना मी माझ्या डोळ्याने पाहिले. मग खोटे कशाला बोलताय?”
“तसे नाही ग गिता! मला खंरचं तुझ्याशी काहीच खोट बोलायच नाही पण मी तुला डायरेक्ट कसे सांगणार की मला तूलाच नागडी बघायचे ?”
“त्यात काय एवढे”गिता त्याला म्हणाली.
“ म्हणजे?”
“ माझ्या लग्नाआधी मला मजेमध्ये काय काय करायचा?”
“सॉरी, चुकलो बाबा माफ कर मला, तु तर काहीच विसरली नाहीस” तो म्हणाला.
“मग या पुर्वी का नाही आला या लाडक्या सालीकडे?”गिताने आपला पुढचा प्रश्न विचारला.
त्यावर मात्र तो जाम चिडला व तिला म्हणाला” तुला काय म्हणायचे, मी मुद्दामहून येत नव्हतो का ? तुला हव असेल तर मी गाडी वळवतॊ, आपण परत तूज्या घरी जाउया आणि मस्त मजा करूया” असे म्हणुन त्याने गाडी ब्रेक मारून थांबवली व तो गाडी वळवणार इतक्यात…..
गिता त्याला म्हणाली” अरे गाडी कशाला वळवतोस, गम्मत केली तुझी, माझा पुर्ण विश्वास आहे माझ्या जीजु वर, इतका वेळ तु नाही का रूममध्ये माझ्याशी चावटपणा करत होतास, म्हणुन मला वाटले की आपणही जरा गम्मत करावी आपल्या लाडक्या जीजुची, आणि मी जरा गम्मत केली तर तुला एवढे रागवायला काय झाले?”
त्याने रागानेच गाडीचा परत वेग वाढवला म्हणाला” काय झाले म्हणजे काय? ही कुठली पद्धत आहे गम्मत करायची? मी शपथ घेवुन सांगतो की आज पर्यंत मी तुझ्या दिदी शिवाय दुस-या कुठाल्याही बाईकडे नजर वर करुन बघितलेले नाही किंवा दुसर-या बाईचा विचारही आजपर्यत मनातही आला नाही.
पण आज मी जेंव्हा तुला कपडे धुताना पलंगावरून बघितले तेंव्हा तू मला स्पष्ट दिसत होती अन मी एकटक तूला कपडे धुताना बघत होतो, तू जेव्हा थोडा गाऊन गुडघ्यापर्यत वर घेतला त्यामूळे तूझे ते गोरे गोरे पाय मला दिसले,एकदम स्वच्छ , केसाचा लवलेश नव्हता, त्यानंतर तू जेंव्हा वाकून कपडे दगडावर आपटायची तेंव्हा तूझी हिंदाळणारी छाती व त्यामधली घळ बघुन माझ्या मनात तूज्या विषयी एक वेगळच आकर्षण निर्माण झाले होते.
त्यात तु माझ्यासमोर नागडी होऊन कपडे बदल्यालामूळे माझा तुझ्याविषयी आत्मविश्वास वाढला. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी इतकी सुंदर स्त्री पुर्ण नागडी बघितली आणि मग मात्र माझे चित्त विचलीत झाले तरी मी स्वत:वर ताबा ठेवला.
त्यात आज मी तुला आरतीच्या साखरपूड्यासाठी घ्यायला तूज्या घरी एकटाच आलो होतो व मला मिळालेली ही एक सुवर्ण संधी होती “
“ पण जिजू मी आता सुयोगची झाली आहे, लग्नाआधी होती तूमची आधी घरवाली”
“ गिता तेंव्हाही तुला मी छेडायचो आणि माझ्या नशिबाने तुला सुद्धा मी आवडत होतो”
“ तरीपण दिदीचे नाव घेतले की तेंव्हाही किस करून दूर पळायचे”
“पण गिता आज मी तुला पहिल्यांदा नागडे पाहिले व पहिल्यांदा मनसोक्त स्पर्श केला ते पण तुझी सम्मती होती म्हणुनच …आय लव्ह यु गिता ,आय रियली लव्ह यु”
“ मग गाडी थांबवता का?”
“ आता रस्त्यात कशाला?”
“ रस्त्याच्या बाजूला झाडाची सावली बघून थांबवा ना प्लिज….”
लेखक ~रावसाहेब चव्हाण